Vishal Kumbhar

कोण असेल लखनऊचा मुख्य प्रशिक्षक? ‘या’ दोघांची नावे चर्चेत

On: डिसेंबर 4, 2021

आयपीएलमध्ये पुढच्या हंगामात दोन नवीन फ्रेंचायझी सामील केल्या जाणार आहेत. या दोन फ्रेंचायझींपैकी एक आहे लखनऊ. लखनऊ फ्रेंचायझी सध्या संघासाठी मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. फ्रेंचायझी....

mayank-agarwal

शतकवीर मयंकचे सहकाऱ्याने केले कौतुक; म्हणाला, “ही महान कामगिरी…”

On: डिसेंबर 4, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अगरवालने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन....

c-pujara

झिरोच झिरो! पुजाराच्या खात्यावर लाजिरवाण्या कामगिरीची झाली नोंद

On: डिसेंबर 4, 2021

भारत आणि न्यूझीलंडमध्ये गुरुवारी (३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली. भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म या सामन्याच्या पहिल्या दिवसी पुन्हा एकदा पाहायला....

मुंबईने मनावर दगड ठेवत त्रिमूर्तीची सोडली साथ; शेअर केला ‘थँक्यू’ व्हिडिओ

On: डिसेंबर 3, 2021

आयपीएलच्या पुढच्या वर्षीच्या हंगामात दोन नवीन संघ सामील होणार आहेत. या नवीन संघांच्या पार्श्वभूमीवर पुढच्या हंगामापूर्वी मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. मेगा लिलाव होणार....

babar-virat

टी२० विश्वचषकातील भारत-पाक सामन्यापूर्वी बाबरला मिळालेला दिग्गजाचा सल्ला

On: डिसेंबर 3, 2021

मागच्या महिन्यात आयसीसी टी२० विश्वचषक पार पडला. ऑस्ट्रेलियाने यावर्षी टी२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकले. तत्पूर्वी, पाकिस्तानला यावर्षी जेतेपद जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने....

आदिल राशिदचा भेदक स्पेल; टी१० सामन्यात हॅट्रिक केली नावावर

On: डिसेंबर 3, 2021

यूएईमध्ये सध्या टी१० लीग खेळली जात आहे. गुरुवारी (२ डिसेंबर) टी१० लीगमध्ये दिल्ली बुल्स आणि टीम अबुधाबी यांच्यात रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली....

sachin-tendulkar

२०२१ मध्ये इंटरनेटवर ‘या’ खेळाडूंचे नाव राहिले चर्चेत; घटली सचिनची लोकप्रियता

On: डिसेंबर 3, 2021

याहू सर्च इंजिनने २०२१ वर्षात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्यांची यादी घोषित केली आहे. क्रीडाविश्वाच्या दृष्टीने या संपूर्ण वर्षात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यावर्षी पार पडलेल्या....

सलग पाचव्यांदा नाणेफेक भारताच्या पारड्यात; न्यूझीलंडच्या खेळाडूने उपस्थित केली शंका

On: डिसेंबर 3, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. हा कसोटी सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात असून, भारतीय संघाने नाणेफेक....

‘मुंबईकर’ एजाजने न्यूझीलंडसाठी खेळताना पाडले टीम इंडियाच्या डावाला खिंडार

On: डिसेंबर 3, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. पहिल्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवेल, अशी पूर्ण शक्यता होती. मात्र, शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या तळातील....

“आठवणींना संपूर्ण आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन”, मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हार्दिक पंड्या भावुक; पाहा व्हिडिओ

On: डिसेंबर 3, 2021

आयपीएल २०२२ हंगामासाठी प्रत्येक जुन्या आयपीएल फ्रँचायझीला फक्त चार खेळाडूंना संघात कायम (रिटेन) ठेवता येणार होते. अशात आयपीएल फ्रँचायझींनी देखील त्यांनी रिटेन केलेल्या चार खेळाडूंची....

umran-malik

“अगदी मनासारखे घडलेय”; रिटेन झाल्यावर आली ‘स्पीडस्टार’ उमरानची पहिली प्रतिक्रिया

On: डिसेंबर 3, 2021

आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी प्रत्येक फ्रेंचायझीला प्रत्येकी चार खेळाडूंना संघात कायम ठेवता येणार (रिटेन) होते. सनरायझर्स हैदराबादने पुढच्या हंगामासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये जम्मू काश्मीरचा युवा वेगवान....

‘तुम्ही माझे आयुष्य बदलले’; ईशानने मुंबईसाठी पोस्ट केला भावनिक व्हिडिओ

On: डिसेंबर 3, 2021

आयपीएलमध्ये पुढच्या वर्षी दोन फ्रेंचायझी नव्याने सामील होणार आहेत. यासाठी पुढच्या हंगामापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव देखील होणार आहे. या मेगा लिलावात अनेक दिग्गज सहभाग घेतील.....

CHAHAL-KULDEEP

“… म्हणून लेगस्पिनर्सची कारकीर्द उध्वस्त होतेय”

On: डिसेंबर 2, 2021

भारतीय संघाचे माजी खेळाडू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी सध्याच्या भारतीय लेग स्पिनर्सवर निशाणा साधला आहे. सध्याचे लेग स्पिनर्स शिवरामकृष्णन यांच्या अपेक्षांना पात्र ठरतील, असे प्रदर्शन करण्यात....

team-india

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा ‘तळ्यात-मळ्यात’; ‘हे’ आहे कारण

On: डिसेंबर 2, 2021

जगभरात सध्या कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनविषयी चर्चा सुरू आहे. नवीन कोरोना विषाणू आधीपेक्षा अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर....

श्रेयसने सांगितला अश्विनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यावेळी वानखेडेत बॉल बॉय होता शतकवीर

On: नोव्हेंबर 30, 2021

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना पार पडला. न्यूझीलंड संघ हा सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला. भारतासाठी या सामन्यातन....

Previous Next