फुटबॉल
भारतीय फुटबॉल विश्वावर शोककळा! एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या दिग्गज फुटबॉलपटूचे निधन
सोमवारी(१० मे) भारतीय फुटबॉल जगतातील एक महत्त्वाचा तारा हरपला. भारताचे महान फुटबॉलपटू फोर्टुनाटो फ्रँको यांचे निधन झाले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने(एआयएफएफ) याबाबद पुष्टी केली....
“आयपीएलमध्ये जितक्या वेगाने धावा केल्या जात तितक्या वेगाने भारतात कोरोनामुळे मृत्यू होत आहेत”
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. ९ एप्रिल पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी होणार आहे. या स्पर्धेचा....
लवकरच मॅराडोनाची जादू झळकणार मोठ्या पडद्यावर, ॲमेझॉनने लॉन्च केला वेबसिरीजचा टिझर
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू डिएगो माराडोना यांनी फुटबॉल विश्वात आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. २५ डिसेंबर २०२० रोजी त्यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.आता हा....
फुटबॉल जगतात आले वादळ, ‘या’ बड्या युरोपियन संघानी उभारली बंडखोर लीग
युरोपियन फुटबॉल वर्तुळात आज (२० एप्रिल) एक ऐतिहासिक घटना घडली. फुटबॉल जगतातील तीन प्रमुख देश असलेल्या स्पेन, इंग्लंड आणि इटलीमधील १२ बड्या व्यावसायिक फुटबॉल संघांनी....
Video: जेव्हा सामना संपण्यापूर्वीच रागाच्या भरात रोनाल्डोने सोडले होते मैदान; आर्मबँडही दिला होता फेकून
पोर्तुगाल आणि सर्बिया यांच्यात 2 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या फिफा वर्ल्ड कपच्या पात्रता सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डो चिडला होता. त्याने रागाने आपला कर्णधारपदाचा आर्मबँडही फेकला होता.....
आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीला पहिल्यांदाच मिळाला जेतेपदाचा मान; फायनलमध्ये एटीके मोहन बागान पराभूत
गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात मुंबई सिटी एफसीने विजेतेपद मिळविले. शनिवारी अंतिम सामन्यात मुंबई सिटीने दोन वेळच्या माजी विजेत्या एटीके....
आयएसएल २०२१: झुंजार नॉर्थईस्टला धूळ चारत एटीके मोहन बागान अंतिम फेरीत, मुंबई सिटीला देणार आव्हान
गोवा। हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात एटीके मोहन बागानने अंतिम फेरीत प्रवेश केला. मंगळवारी दुसऱ्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत एटीकेएमबीने नॉर्थईस्ट....
आयएसएल २०२१ : गोव्याला सडनडेथमध्ये हरवून मुंबई सिटी अंतिम फेरीत
गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील पहिल्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत मुंबई सिटी एफसीने सडनडेथमध्ये एफसी गोवा संघाला 6-5 असे हरवून....
आयएसएल २०२०-२१: कट्टर प्रतिस्पर्धी गोवा-मुंबई सिटी आज आमने-सामने
गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात पहिल्या उपांत्य फेरीतील पहिल्या लढतीत एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने....
आयएसएल २०२०-२१: एटीके मोहन बागानला गारद करीत मुंबई सिटीच अव्वल
गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात साखळीतील अव्वल क्रमांकाचा बहुमान मुंबई सिटीनेच पटकावला. रविवारी अखेरच्या साखळी लढतीत एटीके मोहन बागानला 2-0....
आयएसएल २०२०-२१: हैदराबादविरुद्ध गोलशून्य बरोबरीसह गोवा बाद फेरीत दाखल
गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात बाद फेरीतील चौथा संघ रविवारी निश्चीत झाला. एफसी गोवा संघाने हैदराबाद एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधत....
आयएसएल २०२०-२१: अकरा गोलांच्या थरारात ओदीशाची ईस्ट बंगालवर मात
गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात शनिवारी तब्बल 11 गोल झालेल्या लढतीत ओदीशा एफसीने एससी ईस्ट बंगालला 6-5 असे हरविले. स्वयंगोलमुळे....
आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सला हरवित नॉर्थईस्ट युनायटेडची बाद फेरीत धडक
गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएलएल) सातव्या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडने बाद फेरीतील प्रवेशावर धडाक्यात शिक्कामोर्तब केले. केरला ब्लास्टर्सला 2-0 असे हरवून निर्णायक विजयासह....



















