Search Result for 'जो रूट'

१४० किलो वजनाच्या वेस्टइंडीजच्या खेळाडूने पकडला अप्रतिम झेल, कॅप्टनही झाला अवाक्

मुंबई । ओली पोपच्या (नाबाद 91) आणि विकेटकीपर जोस बटलर (56 नाबाद) यांनी पाचव्या विकेटसाठी 136 धावांची नाबाद भागीदारी केली. ...

१०० चेंडू खेळू न शकल्याने ‘या’ खेळाडूला संघातून दाखवला घरचा रस्ता

मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभवानंतर ईसीबीने फलंदाज जो डेन्लीला मॅन्चेस्टर येथे ...

मुंबई इंडियन्स क्रिकेट स्पर्धा- अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल संघाच्या विजयात अब्दुल रियाझची अष्टपैलू कामगिरी

मुंबई : मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा आजचा दिवसही गोलंदाजांच्या नावावर राहिला. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा अमर्त्य राजे, डॉन बॉस्को हायस्कूल ( माटुंगा) संघाचा साहिल जाधव आणि १४ वर्षांखालील मुले अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल ( फोर्ट ) संघाचा अब्दुल रियाझ, आयईएस स्कूल ( भांडुप)चा सोहम घाडी हे आजचे नायक ठरले.  १६ वर्षांखालील गटात धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल संघाने बोरीवलीच्या अभिनव विद्यामंदिर संघावर २ विकेट्स राखून विजय मिळवला. अमर्त्य राजेने ६ विकेट्स घेत अभिनव विद्यामंदिर ( बोरीवली) संघाला २२.५ षटकांत ६२ धावांत गुंडाळले. त्यानंतर धीरूभाई अंबानी स्कूलने हे लक्ष्य १८.२ षटकांत ८ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. याच गटात डॉन बॉस्को हायस्कूल ( माटुंगा) संघाने २८.३ षटकांत ५ बाद १७५ धावा करून ५ विकेट्स राखून विजय मिळवला. त्यांनी साहिल जाधवच्या नाबाद ५०* आणि नमन झावरच्या  ३४ धावांच्या जोरावर अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअल हायस्कूल संघाचे १७० धावांचे लक्ष्य पार केले. साहिल जाधवने गोलंदाजीतही   ४ विकेट्स घेतल्या. अर्पित देसाईच्या ५ विकेट्सच्या जोरावर हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल ( ठाणे) संघाने व्हिक्टोरिया हायस्कूलवए दहा विकेट्स राखून विजय मिळवला. व्हिक्टोरियाचा संघ ६९ धावांत तंबूत परतला आणि हिरानंदानी संघाने हे लक्ष्य ८.३ षटकांत एकही फलंदाज न गमावत पार केले. १४ वर्षांखालील मुले गटात अंजुमन ए इस्लाम उर्दू हायस्कूल ( फोर्ट ) संघाच्या विजयात अब्दुल रियाझ चमकला. त्याने ४० चेंडूंत नाबाद १०० धावा केल्या आणि ५ विकेट्स घेत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. कृष्णा सिंगच्या १३२ धावांची त्याला सुरेख साथ लाभली. त्यामुळेच अंजुमन संघाने ३९ षटकांत ३ बाद ४५९ धावांचा डोंगर उभा केला. प्रतिस्पर्धी नेक्स्ट स्कूल ( मुलुंड) संघाचा डाव १३.३ षटकांत ४४ धावांवर गडगडला. याच गटात आयईएस स्कूल ( भांडुप) संघाने सोहम घाडीच्या ७ विकेट्सच्या जोरावर रायन इंटरनॅशनल संघाला ९३ धावांत तंबूत पाठवले. आयईएसने हे लक्ष्य १९.५ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. प्रणव कोचरकर नाबाद ४० आणि  सोहम घाडीने २४ धावा करून फलंदाजीत कमाल केली. १६ वर्षांखालील मुलींच्या गटात भूमी वर्मा चमकली. लोकपूरम पब्लिक स्कूलच्या या खेळाडूने संघाला दहा विकेट्सने विजय मिळवून दिला. भूमीने ५ विकेट्स घेत सेंट ॲलॉयसिस हायस्कूल ( नालासोपारा) संघाला ९.५ षटकांत १७ धावंत गुंडाळले. लोकपूरम पब्लिक स्कूलने ( ठाणे)हे  लक्ष्य सहज  आजपासून नागपूर टप्पा सुरू झाला. पहिल्याच सामन्यात देवांश मिश्राने ११६ धावा करताना सेंटर पॉईंट स्कूल ( काटोल रोड) संघाला विजय मिळवून दिला. त्याने ८ विकेट्सही घेत पोदार वर्ल्ड स्कूलला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.    संक्षिप्त धावफलक  मुंबई - १६ वर्षांखालील मुले धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल १८.२ षटकांत ८ बाद ६३ धावा ( अभिविराज गोएल १६, रिहान शाह १२) वि. वि. अभिनव विद्यामंदिर ( बोरीवली) २२.५ षटकांत सर्वबाद ६२; सामनावीर- अमर्त्य राजे ( ६ विकेट्स)  डॉन बॉस्को हायस्कूल ( माटुंगा) २८.३ षटकांत ५ बाद १७५ ( साहिल जाधव५०*, नमन झावर ३४) वि. वि. अव्हर लेडी ऑफ पर्पेच्युअल हायस्कूल २९.२ षटकांत सर्वबाद १७०; सामनावीर - साहिल जाधव ( ४५ चेंडूंत नाबाद ५० धावा आणि ४ विकेट्स)  व्हीपीएमएस विद्यामंदिर ( दहिसर) ३१ षटकांत ९ बाद २०४ ( अंकित यादव ३९, धवल गांधी ३४) वि. वि. आरएन पोदार इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई ( सांताक्रूझ) २०.२ षटकांत सर्वबाद ५५; सामनावीर - आदित्य चौरसिया ( ५ विकेट्स)  स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ( बोरीवली) १६.१ षटकांत २ बाद १०२ ( इशान रॉय ३८*, कुशग्र कोठारी २२) वि. वि. वसंत विहार हायस्कूल २१.२ षटकांत सर्वबाद १०१; सामनावीर- वरद वझे ( ३ विकेट्स आणि १ निर्धाव षटक)  आयईएस नवी मुंबई हायस्कूल ( वाशी) १.५ षटकांत बिनबाद २२ ( हृषीकेश चव्हाण ११*, आकाश पवार १०*) वि. वि. डीजी इंटरनॅशनल ( ठाणे) ९ षटकांत ७ बाद २१; सामनावीर - आकाश पवार ( ४ विकेट्स)  हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल ( ठाणे) ८.३ षटकांत बिनबाद ७३ ( रिशी कुमार ३०*, प्रेरित पाटील २१*) वि. वि. व्हिक्टोरिया हायस्कूल ३२.४ षटकांत सर्वबाद ६९; सामनावीर - अर्पित देसाई ( ५ विकेट्स आणि २ निर्धाव षटके)  व्ही के कृष्णा मेनन अकादमी ( बोरीवली) ४० षटकांत ९ बाद ३२८ ( शाश्वत कपूर १०१, यश सबनानी ४८) वि. वि. दी नॅशनल कन्नड एज्युकेशन सोसायटी ( वडाळा) ११.५ षटकांत सर्वाबाद ३१; शाश्वत कपूर ( ५३ चेंडूंत १०१ धावा)  रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल ( खार) पुढे चाल वि. विश्वज्योत हायस्कूल ( खारघर)  १४ वर्षांखालील मुले  ...

मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा: बॉम्बे स्कॉटीश स्कूल संघाचा २९३ धावांनी विजय

मुंबई । मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आजपासून १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली. शाश्वत कपूर, अर्जुन जैस्वाल ...

एच.आर. फिटनेसचा वैभव जाधव ज्यूनियर मुंबई श्री 

मुंबई| कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती है... दोन वर्षांपूर्वी तो पहिल्यांदा शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मंचावर उतरला. ती स्पर्धा होती ...

महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार

-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 ) मराठी मातीतील सर्वेश्रेष्ठ मल्ल कोण ठरविणार्‍या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा डंका जालना नगरीत वाजू लागला आहे. ...

ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

बर्मिंगहॅम: दोन वेळच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडायची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंड ...

Page 91 of 91 1 90 91

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.