• About Us
  • Privacy Policy
सोमवार, डिसेंबर 11, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

पप्पु हळदणकर स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्येला तिहेरी मुकुट

पप्पु हळदणकर स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्येला तिहेरी मुकुट

Omkar Janjire by Omkar Janjire
नोव्हेंबर 16, 2023
in अन्य खेळ, टॉप बातम्या
0
Pune District Table Tennis Championship 2023

File Photo

पुणे, 16 नोव्हेंबर 2023: पप्पु हळदणकर स्मृती करंडक पुणे जिल्हा अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत नील मुळ्ये याने 17 वर्षांखालील मिश्र गट, पुरुष एकेरी व खुल्या दुहेरी गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला. खुल्या दुहेरी गटात उपेंद्र मुळ्ये व नील मुळ्ये यांनी विजेतेपद पटकावले.

पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेबल टेनिस हॉलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पुरुष एकेरीत अंतिम लढतीत पाचव्या मानांकित नील मुळ्येने अव्वल मानांकित शौनक शिंदेचा 11/6,4/11,12/14,11/6,11/4,15/13 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 17 वर्षांखालील मिश्र गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नील मुळ्येने तिसऱ्या मानांकित शौरेन सोमणचा 10/12,11/5,11/3,12/10 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकविले.

खुल्या दुहेरी गटात अंतिम फेरीत उपेंद्र मुळ्ये व नील मुळ्ये या जोडीने शौनक शिंदे व श्रीयश भोसले यांचा 8/11,11/7,15/13,11/1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 39 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित ओंकार जोगयाने दुसऱ्या मानांकित संतोष वक्राडकरचा 6/11,11/5,7/11,17/15,11/8 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकवला.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीडीटीटीएचे अध्यक्ष राजीव बोडस, उपाध्यक्षा स्मिता बोडस, रत्नागिरी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष अजित गळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष दिपक हळदणकर, अविनाश जोशी, दिपेश अभ्यंकर, अश्र्विन हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Pappu Haldankar Memorial Trophy Pune District Championship Table Tennis Tournament Neel Mulye Triple Crown)

निकाल: पुरुष एकेरी: उपांत्य फेरी:
नील मुळ्ये[5] वि.वि.रजत कदम[9] 11/8,11/8,13/15,12/10;
शौनक शिंदे[11]वि.वि.शुभंकर रानडे[14]6/11,11/8,11/8,5/11,11/5,11/9;
अंतिम फेरी: नील मुळ्ये[5]वि.वि.शौनक शिंदे[11] 11/6,4/11,12/14,11/6,11/4,15/13;

17 वर्षांखालील मिश्र गट: अंतिम फेरी:
नील मुळ्ये[1]वि.वि.शौरेन सोमण[3] 10/12,11/5,11/3,12/10;

खुला दुहेरी गट: उपांत्य फेरी:
उपेंद्र मुळ्ये / नील मुळ्ये[5]वि.वि.जय पेंडसे / प्रणव घोळकर[1] 11/8,11/3,11/5;
शौनक शिंदे / श्रीयश भोसले[6]वि.वि.भार्गव चक्रदेव / अर्चन आपटे[2] 11/6,12/10,3/11,6/11,11/9;
अंतिम फेरी: उपेंद्र मुळ्ये / नील मुळ्ये[5]वि.वि.शौनक शिंदे/श्रीयश भोसले(PNA)[6] 8/11,11/7,15/13,11/1;

39 वर्षांवरील गट: उपांत्य फेरी:
ओंकार जोग[1]वि.वि.रोहित चौधरी[5]9/11,11/7,11/9,11/9;
संतोष वक्राडकर[2]वि.वि.दिपक कदम[3] 4/11,11/8,11/8,12/10;
अंतिम फेरी: ओंकार जोग[1]वि.वि. संतोष वक्राडकर[2]6/11,11/5,7/11,17/15,11/8

महत्वाच्या बातम्या – 
Semi Final: विराटच्या शतकानंतर अनुष्काने दिली फ्लाईंग किस, एकटक बघत राहिला अभिनेता रणबीर- पाहा व्हिडिओ
विराटचे कौतुक करताना सर विव रिचर्ड्स यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, “तू दुसऱ्या ग्रहावरून…”

Previous Post

वर्ल्डकप फायनल भव्य बनवण्यासाठी तयारी सुरू! सामन्याआधी होणार एयर शो

Next Post

दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद

Next Post
Doshi Engineers Trophy Inter

दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाला विजेतेपद

टाॅप बातम्या

  • ‘जाड’ असला तरीही रोहित फिटच, भारतीय फिटनेस कोचचे विधान जिंकेल तुमचेही मन; विराटशी केलीय तुलना
  • PKL 10: अर्रर्र! कॅप्टन नवीन कुमारचे दमदार प्रदर्शन ठरले व्यर्थ, दबंग दिल्लीचा हरियाणाकडून 2 गुणांनी पराभव
  • PKL 2023: कर्णधार मनिंदरच्या सुपर 10मुळे बंगालचा थलायवाजवर रोमांचक विजय, गुणतालिकेत मिळवला ‘हा’ नंबर
  • पाकिस्तानची इज्जत चव्हाट्यावर! सीनियर टीम डॉक्टराशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, तर ज्युनियर टीम मॅनेजरशिवाय यूएईत
  • ‘मी कधीच ते पिण्याचा प्रयत्न केला नाही…’, गौतम गंभीरचा ‘त्या’ गोष्टीविषयी मोठा खुलासा
  • WPL 2024: लिलावातील 1 कोटी 30 लाख रुपयांतून आई-वडिलांसाठी ‘ही’ गोष्ट करणार Vrinda Dinesh, वाचून अभिमानच वाटेल
  • पाटलांच्या लेकीने आणले इंग्लिश फलंदाजांच्या नाकी नऊ, पदार्पणाच्या मालिकेत POTM पुरस्कार जिंकताच म्हणाली…
  • ‘BCCI इतके पैसे नाहीयेत, पण तुम्ही…’, पावसामुळे सामना रद्द होताच गावसकरांच्या तळपायाची आग मस्तकात
  • IND vs SA: पहिला टी20 सामना टॉसशिवाय रद्द, पाऊस बनला व्हिलन
  • तिसऱ्या टी-20त भारताचा पाच विकेट्स राखून विजय! सलामीला आलेल्या स्मृती मंधानाची सर्वात मोठे खेळी
  • INDvsENG । युवा खेळाडूंच्या फिरकीत अडकला इंग्लंड संघ! अवघ्या 126 धावांवर गुंडाळला डाव
  • खेलो इंडिया महिला रग्बी लीग स्पर्धेत बॉम्बे जिमखाना संघाला विजेतेपद
  • पीवायसी- विजय पुसाळकर पीवायसी प्रीमियर लीग 2023मध्ये जीएम टायफुन्स, रॉयल स्टॅलियन्स संघांचा दुसरा विजय
  • डेव्हिड वॉर्नरचं मिचेल जॉन्सनला चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझ्या आई-वडिलांनी माझे…’
  • भारतासाठी प्रतिष्ठेची लढाई! शेवटच्या टी20त नाणेफेक इंग्लंडच्या पारड्यात, दोन्ही संघात महत्वाचे बदल
  • ‘रोहित टी-20 विश्वचषकात नेतृत्व करू शकतो, पण…’, कर्णधाराच्या फॉर्मबाबत गंभीरचे मोठे विधान
  • INDvsSA: चहलची वनडे संघात निवड झाल्यामुळे माजी दिग्गजही हैराण; म्हणाला, ‘तो तर…’
  • इतर फ्रँचायझींशी संपर्क साधला जात असल्याच्या अफवांवर CSKच्या गोलंदाजाची खळबळजनक पोस्ट; म्हणाला, ‘ईमानदारी पैशाने…’
  • INDvsENG । वानखेडे स्टेडियमबाहेर गोंधळ! मोफत प्रवेशामुळे चाहत्यांनी काय केलं पाहाच
  • ‘…म्हणून दक्षिण आफ्रिकेत त्याचे महत्त्व आणखी वाढते’, रिंकूविषयी भारतीय दिग्गजाचे लक्षवेधी विधान, लगेच वाचा
  • About Us
  • Privacy Policy

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In