ईशान किशन
लंचमध्ये काय खाल्ले? ईशान किशनने आपल्या विस्फोटक खेळीचं रहस्य उलगडलं…
टीम इंडियाच्या युवा विकेटकीपर-फलंदाज ईशान किशनने रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात आपला विस्फोटक फॉर्म सिद्ध करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक महिन्यांपासून टीम इंडियाच्या मुख्य....
वादळी खेळी करणाऱ्या ईशान किशनवर सूर्यकुमार यादव चिडला होता, सामन्यानंतर कर्णधाराचा धक्कादायक खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला. रायपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या या....
टी-20 इतिहासात भारताचा नवा विक्रम! किवींना झोडपलं, पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त
भारतीय क्रिकेट संघाने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात इतिहास रचला. 209 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने केवळ 15.2....
IND vs NZ: सूर्यकुमार यादव की ईशान किशन? दुसऱ्या टी20मध्ये कोण ठरला ‘प्लेअर ऑफ द मॅच’?
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी धुमाकूळ घातला. नाणेफेक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्या संघाने भारतासमोर 209 धावांचे....
IND vs NZ: स्टार खेळाडूसाठी सूर्याकडून मोठा त्याग, पहिल्या सामन्याआधी कर्णधाराची मोठी घोषणा
वर्षातील (2026) पहिल्या एकदिवसीय मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अपयश आल्यानंतर आता भारतीय संघ नव्या जोमाने टी-20 मालिकेत उतरायला सज्ज झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध पाच....
ईशान किशन की रिषभ पंत, वनडेमध्ये कोणाचे पारडे जड? पाहा संपूर्ण आकडेवारी
भारतीय वनडे संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. सध्या दुसऱ्या यष्टीरक्षक-फलंदाजाचा शोध सुरू असून, त्यासाठी तीन खेळाडूंची नावे चर्चेत आहेत. यामध्ये ईशान किशन, ऋषभ पंत....
ईशान किशनने सोडली संघाची साथ! बीसीसीआयच्या सांगण्यावरून घडला सर्व प्रकार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
भारतचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची झारखंड संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती आणि त्याने पहिल्याच सामन्यात कर्नाटकविरुद्ध....
तब्बल 2 वर्षांनी टीम इंडियात निवड झाल्यानंतर ईशान किशनची पहिली प्रतिक्रिया समोर, पाहा काय म्हणाला…
शनिवारचा दिवस विकेटकीपर-फलंदाज ईशान किशनसाठी खूप खास होता. तो जवळजवळ दोन वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. गेल्या काही महिन्यांत, ईशान किशनने देशांतर्गत स्पर्धांमध्ये जोरदार चाहते....
शतक झळकावत ईशान किशनची अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, SMATमध्ये इतक्या धावा ठोकल्या
झारखंड क्रिकेट संघाने इतिहास रचत प्रथमच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात झारखंडने हरियाणाला 69 धावांनी पराभूत करत खिताबावर आपले नाव....
किती आहे सैयद मुश्ताक अली ट्रॉफीची बक्षीस रक्कम? झारखंड संघाने जिंकला अंतिम सामना
सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना झारखंड आणि हरियाणा यांच्यात खेळला जात आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयोजित या विजेतेपदाच्या लढतीत हरियाणाने नाणेफेक....
SMAT Final 2025: झारखंडने फायनल जिंकून इतिहास रचला, इशान किशननंतर अनुकूल रॉयचा धुमाकूळ
पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आज सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना झारखंड आणि हरियाणा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हरियाणाच्या संघाने....
ईशान किशनचा वनवास संपला, भारताच्या संघात मिळाली संधी; दमदार परतीची अपेक्षा!
14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघासोबतच निवडकर्त्यांनी भारत अ संघाचीही घोषणा केली आहे.....
आशिया कप संघाच्या घोषणेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का; ‘या’ फलंदाजाचा झाला अपघात
एशिया कप 2025 साठी भारतीय स्क्वॉड जाहीर होण्याआधीच टीम इंडियाचा स्टार डावखुरा फलंदाज ईशान किशन जखमी झाला आहे. जरी 23 वर्षांचा हा ओपनर मागील दोन....
टीम इंडियात संधी मिळूनही ईशान किशनने का घेतली माघार? धक्कादायक कारण आलं समोर
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी रिषभ पंतला दुखापत झाली. या दुखापतीमुळे रिषभ पंत मालिकेतील शेवटच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. आता बीसीसीआयने त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा शोध....
क्रिकेटविश्वात होणार खळबळ! आयपीएल 2026 पूर्वी होणार ‘हे’ बदल
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) 2026 ला अजून 8 महिने बाकी आहेत, पण पुढील हंगामाची चर्चा आधीच तीव्र झाली आहे. आयपीएल 2026 ची ट्रेड विंडो....


















