ट्विटर

Video : आयपीएलमधून बाहेर पडलेल्या ड्वेन ब्राव्होचा चेन्नईच्या चाहत्यांसाठी भावूक संदेश, म्हणाला…

ऑक्टोबर 22, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला अद्यापही काही खास कामगिरी करता आलेली नाही. यातच या संघासाठी एक वाईट बातमी आहे. संघाचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू....

निकोलस पुरनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे मास्टर ब्लास्टरला आठवला ‘हा’ दिग्गज खेळाडू

ऑक्टोबर 21, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 38 व्या सामन्यात मंगळवारी (20 ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पुरनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शानदार खेळी केली. त्याने अवघ्या 28....

‘चेन्नईचा पूर्ण हंगाम कमबॅक करण्यातच जाईल’, राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर सीएसके ट्रोल

ऑक्टोबर 20, 2020

आयपीएलच्या 13 व्या हंगामात झालेल्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला सात गडी राखून पराभूत केले. चेन्नईचा या हंगामातील हा 7 वा पराभव....

तू अजून थोडे षटकार खा आणि भारतात परत ये! युवराजने भारतीय गोलंदाजाची घेतली फिरकी

ऑक्टोबर 19, 2020

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने एक ट्विट करत दावा केला की यावेळी किंग्स इलेव्हन पंजाब संघ दिल्ली कॅपिटल्स किंवा मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल २०२० चा अंतिम....

सुपरमॅनने करून दाखवलं! राजस्थानच्या हातून विजय खेचून आणणाऱ्या डिविलिअर्सचे ट्विटरवर जोरदार कौतुक

ऑक्टोबर 18, 2020

आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. बेंगलोरकडून धडाकेबाज फलंदाज एबी डिविलिअर्सने पुन्हा एकदा तुफानी डाव....

सीएसके समर्थक मुंबईच्या संपर्कात, शनिवारच्या पराभवानंतर करणार जाहीर प्रवेश? वाचा सोशल मीडियावरील कहर मीम्स

ऑक्टोबर 18, 2020

शनिवारी एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध श्रेयस अय्यर नेतृत्त्व करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएलचा ३४वा सामना पार पडला. हा सामना....

“धवनच्या विकेटसाठी चेन्नईचे हवन”, दिल्लीविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर उडतेय खिल्ली

ऑक्टोबर 18, 2020

आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणार्‍या चेन्नईने 20 षटकांत 4 बाद....

राफेल नदालचे फ्रेंच ओपन जिंकणे झाले महाकठीण, राजस्थानचा फिरकीपटू देणार फाईट

ऑक्टोबर 14, 2020

दिग्गज टेनिसपटू आणि आणि लाल मातीचा बादशाह राफेल नदालने नुकताच आपल्या कारकिर्दीतील १३ व्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत पुरुष एकेरीत 20....

‘डिविलियर्स नाहीतर ‘या’ खेळाडूला सामनावीर पुरस्कार द्या…’, बेंगलोरच्या विजयानंतर ट्विटरवर पडला प्रतिक्रियांचा पाऊस

ऑक्टोबर 13, 2020

आयपीएल 2020 मध्ये सोमवारी (12 ऑक्टोबर) झालेल्या 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आणखी एक जबरदस्त विजय मिळविला. आरसीबीने कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी पराभव....

विराटने धोनीची घेतलेली गळाभेट पाहून चाहत्यांनाही झाला आनंद, पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 11, 2020

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या 52 चेंडूत नाबाद 90 धावांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर आरसीबीने शनिवारी (10 ऑक्टोबर) आयपीएलध्ये झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 37....

पाचव्या पराभवानंतर एमएस धोनीचा चेन्नई संघ झाला जोरदार ट्रोल; पाहा काही खास ट्विट्स

ऑक्टोबर 11, 2020

आयपीएलमध्ये शनिवारी (10 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने चेन्नई सुपर किंग्सला 37 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने....

विराटला तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या रबाडाचं होतंय जोरदार कौतुक, पाहा काही खास ट्विट्स

ऑक्टोबर 6, 2020

आयपीएलच्या या हंगामातील 19 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना....

“….मग पाहू कोण मोठे फटके खेळतो”, युवराजने आरसीबीच्या ‘या’ फलंदाजाला दिले आव्हान

ऑक्टोबर 4, 2020

नवी दिल्ली| आयपीएलच्या या हंगामात पदार्पण करणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा युवा फलंदाज देवदत्त पड्डीकल याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. शनिवारी (3 ऑक्टोबर) त्याने....

धोनी तो धोनी है! चेन्नईचा सलग तिसरा पराभव होऊनही का होतंय धोनीचं कौतुक?

ऑक्टोबर 3, 2020

आयपीएलमध्ये शुक्रवारी (2 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्सचा 7 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 5 बाद 164 धावा केल्या,....

इकडे त्याने ५ षटकार ठोकले आणि तिकडे संघाने केला खास सन्मान

सप्टेंबर 29, 2020

आयपीएल 2020मध्ये झालेल्या नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू राहुल तेवतियाने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेले 224 धावांचे आव्हान राजस्थानने तीन चेंडू शिल्लक ठेवून....

Previous Next