भारतीय क्रिकेटपटू
‘ट्विटर बंद होण्यापूर्वी उर्वशी रौतेला सोबत फोटो टाक’, रिषभ पंतच्या पोस्टवर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
येत्या काही दिवसातच क्रिकेट रसिकांना अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान, साउथॅम्प्टनच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा....
रोहितच्या पत्नीचे विराटशी होते खास नाते, सिनेमा थिएटरबाहेर एकत्र दिसल्याने झाली होती खूप चर्चा
क्रिकेटच्या मैदानात अनेक असे क्रिकेटपटू आहेत, जे आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. परंतु चाहत्यांना त्यांच्या मैदानातील कामगिरीसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायलाही तितकाच....
धोनीच्या काळात हिट ठरलेली ‘कुलचा’ जोडी का तुटली? स्वत: युजवेंद्र चहलने सांगितले कारण
भारतीय संघाचे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या जोडीने वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने वेगळीच छाप सोडली होती. दोघांनीही एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली....
एवढा मोठा फरक! संपूर्ण भारतीय महिला संघाचे वार्षिक मानधन आहे एकट्या कोहलीच्या पगारापेक्षाही कमी
बुधवारी (१९ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने २०२०-२१ साठी करारबद्ध केलेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १९ खेळाडूंना जागा....
इथेही भेदभाव! भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या वार्षिक कराराची घोषणा, टॉप ग्रेडच्या खेळाडूंना पुरुषांपेक्षा ६.५ कोटी कमी
बुधवारी (१९ मे) बीसीसीआयने २०२०-२१ साठी करारबद्ध केलेल्या महिला खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. एकूण १९ खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये स्थान मिळाले आहे. गतवर्षी २२ खेळाडूंना....
भारतीय संघाला मिळाला मोठा दिलासा, इंग्लंड दौऱ्यापूर्वी संघातील ‘हे’ तीन खेळाडू पूर्णपणे फिट
कोरोनाचा कठीण काळ असताना देखील भारतात आयपीएल २०२१ स्पर्धेचे जोरदार आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कडक बायो बबलचा वापर करण्यात आला होता. मात्र, पहिला....
‘पृथ्वी शॉ एक शोध ठरेल, त्याला टी२० विश्वचषकात खेळवायलाचं पाहिजे,’ माजी भारतीय दिग्गजाचे भाष्य
भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने गेल्या काही महिन्यांपासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेतून त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. त्यानंतर....
‘मला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात भारताकडून खेळायचे आहे,’ २० शतके करणाऱ्या फलंदाजाने व्यक्त केली इच्छा
येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान न्यूझीलंड संघविरुद्ध होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली होती.....
बुमराह किंवा शमी नव्हे तर ‘हा’ टी२० क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, विरेंद्र सेहवागने सांगितले नाव
भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीदेखील तो सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. सोशल मीडियावर प्रचंड....
लिहिलं, खोडलं अन् पुन्हा तेच लिहिलं; ‘छोट्या कोहली’च्या स्लॅमबुकने वेधले सर्वांचेच लक्ष, तुम्हीही घ्या पाहून
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीसाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित झाल्यामुळे तो आपल्या घरीच आहे. घरी राहून विराट....
धोनीच्या काळात हिरो असलेला ‘कुलदीप’ आता राहतोय दुर्लक्षित; ‘या’ ३ कारणांमुळे करावा लागतोय संघर्ष
भारतीय संघाचा ‘चाइनामन’ फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने एमएस धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या जोडीने अनेक फलंदाजांना....
कोरोनाग्रस्तांसाठी सेहवाग बनला ‘अन्नदाता’; तब्बल ५१ हजार पिडीतांना घरपोच पाठवले मोफत जेवण
भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सामान्य जनताच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू देखील मदतीचा हात पुढे करत आहेत. भारताचा....
“ऑस्ट्रेलियन संस्कृतीतून ‘ही’ गोष्ट शिकून द्रविडने भारतात खेळाडू घडवले”, ग्रेग चॅपेल यांचे विधान
भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि राहुल द्रविड याने कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही....
‘जर टी२० वर्ल्डकप २००७मध्ये माहीच्या जागी मी कर्णधार असतो तर…’ सेहवागचं मोठ भाष्य
भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांनी गेले अनेक वर्ष एकमेकांसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. त्यावेळी धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात....



















