भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना

पंतने चेंडू मारला सीमापार, तरीही टीम इंडियाला मिळाली नाही एकही धाव! वाचा कोणत्या नियमाचा बसलाय फटका

गेले काही दिवस डीआरएसच्या नियमांवरून क्रिकेट विश्वात घमासान चालू आहे. डीआरएसच्या अनेक अनाकलनीय तरतूदींमुळे खेळाडूंनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. आता त्यातील अशाच एका तरतूदीचा ...

वनडे पदार्पणासाठी त्याने अजून काय करायला हवं? सूर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांचा विराटला प्रश्न

फलंदाजी आणि गोलंदाजीत सरस कामगिरी करत भारताने पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला. ६६ धावांनी हा सामना खिशात घालत भारताने मालिकेत १-० ने आघाडी ...

कौतुकास्पद! लग्नाला अवघे १० दिवस झाले असतांनाही संजना गणेशन कामावर रुजू

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज गोलंदाज जसप्रीत बुमराहने काही दिवसांपूर्वीच लग्नगाठ बांधली. त्याने पेशाने मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर असणार्‍या संजना गणेशनशी विवाह केला. गोव्यात १५ ...

कॅप्टन कोहलीचा मोठा किर्तीमान, दिग्गजांना पछाडत वनडेतील ‘या’ विक्रमांत टॉप-५ मध्ये उडी

गहुंजे स्टेडियम, पुणे येथे शुक्रवारी (२६ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा वनडे सामना झाला. पहिल्या सामन्यातील विजयी लय कायम राखण्याच्या दृष्टीने यजमान संघ ...

“विराट कोहलीने धावा करायला नको, कारण…”, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचे भाष्य

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी ...

दुसऱ्या वनडेत शिखर धवन करु शकतो ‘हा’ मोठा रेकॉर्ड; गांगुली, विलियम्सनलाही टाकू शकतो मागे

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच भारतीय संघाने मालिकेत १-० ...

‘रनमशीन’ विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी; सचिन, पाँटिंगच्या विश्वविक्रमांची करु शकतो बरोबरी

आज (२६ मार्च) भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय ...

भारतीय संघाला या ‘४’ गोष्टींचा बसू शकतो फटका; इंग्लंड संघाकडे असेल मालिका बरोबरीत आणायची संधी

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात यजमानांनी पाहुण्या संघाचा ६६ धावांनी धुव्वा उडवला होता. यासोबतच भारतीय संघाने ...

झक्कास! हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने लावले ब्लॅक स्विम सूटमध्ये ठुमके, पाहा व्हिडिओ

भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ६६ धावांनी पराभूत करत १-० ने आघाडी ...

टीम इंडिया पार्टीत व्यस्त तर केएल राहुल बाळाला…, भारतीय दिग्गजाने ‘अशी’ घेतली मजा

भारतीय संघ पुण्यात इंग्लंड संघाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. पहिल्या वनडे सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मिळालेल्या रिकाम्या वेळेत ...

कसा आहेस भावा? रिषभच्या प्रश्नावर रोहितचा अश्लील इशारा; व्हिडिओ होतोय व्हायरल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. हे सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात येत आहेत. मंगळवारी (२३ मार्च) ...

पदार्पणातील दमदार कामगिरीने प्रसिद्ध कृष्णावर कौतुकाचा वर्षाव, ‘या’ दिग्गजांनी थोपटली पाठ

भारत विरुद्ध इंग्लंडच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला कालपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना काल पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारतीय ...

दुसर्‍या वनडे सामन्यात रोहितच्या जागी मिळणार ‘या’ खेळाडूला संधी

भारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला वनडे सामना काल (२३ मार्च) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात सफाईदार खेळ करत यजमान भारतीय संघाने पाहुण्या ...

भारताचा दुसऱ्या टी२०त ‘विराट’ विजय; ‘हे’ खेळाडू ठरले टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (१४ मार्च) पार पडलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. पहिल्या ...

‘भिडू तू बिनधास्त भीड’; सामन्यापूर्वी इशान किशनला रोहितने दिला होता मोलाचा सल्ला

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघात टी२० मालिका चालू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१४ मार्च) अहमदाबाद येथे झाला. या सामन्यात ...