भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
कसोटीनंतर वनडेतही 100 टक्के तळपणार विराटची बॅट, असं आम्ही नाही ‘ही’ लाजवाब आकडेवारी सांगतेय
भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने पराभूत केले. यानंतर आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार....
गावसकर ‘या’ देशाला मानतात आपलं दुसरं घर, सुनील पुकारताच का होतात खुश? घ्या जाणून
भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये होते. गावसकरांनी त्यांच्या जबरदस्त फलंदाजीने क्रिकेटमधील मोठमोठे विक्रम नावावर केले आहेत. त्रिनिदाद सोडलं, तर....
IND vs WI : वनडे मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? सर्व माहिती एकाच क्लिकवर
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 2 सामन्यांची कसोटी आता संपली आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे भारताला यजमानांना व्हाईटवॉश देता आला नाही. त्यामुळे....
ईशानने सांगितले चौथ्या क्रमांकावर खेळण्याचं कारण! कर्णधार-प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून नाही, तर स्वतः…
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथे चालू आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्यांदा फलंदाजीला आला. भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात यावेळी बदल....
विराटसोबत बॅटिंग केल्यानंतर नव्या दमाच्या यशस्वीची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी धन्य झालो…’
पदार्पणाचा सामना गाजवण्याची धमक खूपच कमी खेळाडूंमध्ये असते. या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयसवाल याच्या नावाचाही समावेश होतो. जयसवालने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी....
‘…500 कारणं’, विराटच्या पाचशेव्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी BCCIची खास पोस्ट, तुम्हीही कराल कौतुक
गुरुवारपासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा सामना पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानात खेळला....
WI vs IND : 100व्या ऐतिहासिक कसोटीसाठी संघ तयार, विराटही खेळणार 500वा सामना; वाचा सविस्तर
वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारपासून (दि. 20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे....
विंडीजविरुद्ध 500वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार विराट, 499 सामन्यांमधील परफॉर्मन्स आहे तरी कसा? वाचाच
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना 20 जुलैपासून खेळला जाणार आहे. हा सामना त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळला....
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, फुकटात पाहता येणार IND vs WI सामन्यांचा थरार
भारतीय संघ डब्ल्यूटीसी अंतिम सामना गमावल्यानंतर जवळपास एक महिना विश्रांती घेणार आहे. मात्र, त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला यजमानांसोबत....
वेळप्रसंगी रक्त देऊन भारतीय कर्णधाराचा जीव वाचवला, पण ब्लड कॅन्सरमुळेच झाला विंडीजच्या दिग्गजाचा अंत
पन्नासच्या दशकात क्रिकेटविश्वामध्ये सर फ्रँक वॉरेल, सर एवर्टन वीक्स आणि सर क्लाइव्ह वाल्कॉट ही बॅटिंग तिकडी ‘थ्री डब्ल्यू’ नावाने प्रसिद्ध होती. वेस्ट इंडिजच्या या तीनही....
संघ 1, आणि गोलंदाज 11: भारताची क्रिकेटविश्वातील सर्वात दुर्मिळ घटना, प्रत्येक क्रिकेटप्रेमीने वाचाच
क्रिकेटमध्ये दोन कौशल्य प्रामुख्याने वापरली जातात ती म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग. प्रत्येक क्रिकेटर यापैकी एका कौशल्यात नक्कीच पारंगत असतो. टीम कॉम्बिनेशनचा विचार करताना एखाद-दोन ऑल....
स्म्रीती मंधाना ऑन फायर! विंडीजविरुद्ध झंझावाती फिफ्टी ठोकत रचला विक्रम, बनली जगातली तिसरी ओपनर
भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये सध्या तिरंगी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना भारतीय महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघात....




















वेस्ट इंडिज मालिका एवढी महत्त्वाची आहे तरी का? कॅप्टन रोहितने सांगितलं मोठं कारण
गुरुवारपासून (दि. 27 जुलै) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी उभय संघात कसोटी मालिका खेळली गेली, जी....