आयसीसी
वर्ल्डकप 2023 सेमीफायनल अन् फायनलसाठीच्या राखीव दिवसाबाबत मोठी अपडेट, लगेच वाचा
मागील महिन्यात 5 ऑक्टोबर रोजी सुरू झालेला क्रिकेटचा महाकुंभमेळा अर्थातच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेचे 45 साखळी सामने पार पडले आहेत.....
‘गृहमंत्री असलेल्या वडिलांमुळे जय शाह शक्तिशाली, श्रीलंका क्रिकेट बर्बाद केलं…’, माजी कर्णधाराचा गंभीर आरोप
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे साखळी सामने संपले आहेत. स्पर्धेत काही संघांनी खूपच खराब प्रदर्शन केले. त्यात श्रीलंका क्रिकेट संघाचाही समावेश आहे. श्रीलंकेने 9 सामन्यांपैकी....
सेहवागसह 3 दिग्गजांना मिळाली ICC Hall of Fameमध्ये जागा, ‘या’ भारतीय महिला क्रिकेटरने घडवला इतिहास
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये 3 दिग्गजांचा समावेश झाला आहे. यामध्ये भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचाही समावेश....
सेमीफायनलमध्ये पावसाने एन्ट्री केली, तर कोण मिळवणार फायलनचे तिकीट? जाणून घ्या आयसीसीचा नियम काय सांगतो
भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) रोजी खेळला जाणार आहे. 2019....
अंडर-19 आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघ कोणत्या-कोणत्या तारखेला खेळणार
आशियाई क्रिकेट परिषदेने नुकतेच 19 वर्षांखालील आशिया चषक (पुरुष) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. यावर्षी ही स्पर्धात दुबईमध्ये आयोजित केली गेली आहे. पहिला सामना भारत आणि....
क्रिकेट क्रमवारी कोण ठरवतंय? गिलची झेप पाहून पाकिस्तान क्रिकेटमधील जबाबदार व्यक्तीचे मोठे विधान
वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकातील पहिल्या आठ पैकी एकही सामना भारताने गमावला नाहीये. परिणामी विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहेच.....
भारत-श्रीलंका सामन्यात मॅच फिक्सिंग? संसदेत गदारोळ, जयवर्धनेच्या भूमिकेवर शंका
2 नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात विश्वचषक 2023 मधाल 33 वा सामना खेळला गेला हेता. भारताने हा सामना भल्या मोठ्या 302 धावांच्या फरकाने जिंकला....
खुशखबर! वर्ल्डकप सेमीफायनल आणि फायनलच्या तिकिटांबाबत मोठी अपडेट, कुठे आणि कसे कराल खरेदी? घ्या जाणून
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. साखळी फेरीतील सामने लवकरच संपणार आहेत. तसेच, उपांत्य आणि अंतिम सामन्यांना सुरुवात होणार आहे. चाहतेही या सामन्यांचा....
ऑस्ट्रेलियन चाहतेही लपवू शकले नाहीत भारत प्रेम, नेमकं काय घडलं; पाहा व्हिडीओ
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (28 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान धरमशाला स्टेडियमवर एक आगळं-वेगळं दृश्य दिसले. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर....
“आमचा सी संघही तुम्हाला हरवेल”, भारतीय खेळाडूचे पाकिस्तानी प्रशिक्षकाला प्रत्युत्तर
विश्वचषक 2023 चा 12 वा सामना 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये भारताने दणदणीत विजय नोंदवला.....
WC 2023 । रिझवानने लाईव्ह सामन्यात नमाज पठण केल्यामुळे आयसीसीकडे तक्रार दाखल, वाचा संपूर्ण प्रकरण
पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान सध्या भारतात आहे. वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचे यजमानपद भारतीय संघाकडे असल्यामुळे रिझवान आणि त्याच्या सहकऱ्यांना पहिल्यांदाच भारतात खेळण्याचा अनुभव घेता....




















