चेन्नई

वेड क्रिकेटचे! भारत-इंग्लंड कसोटीचे चक्क लग्न सोहळ्यात लाइव्ह-स्ट्रिमिंग, फोटो तूफान व्हायरल

फेब्रुवारी 9, 2021

मोबाईल, टिव्ही या मनोरंजनाच्या साधनांव्यतिरिक्त खेळ हा देखील मनुष्याच्या मनोरंजनाचा एक भाग आहे. फुटबॉल, हॉकी, टेनिस, गोल्फ, कुस्ती अशा अनेक क्रिडा प्रकारांमध्ये क्रिकेटही मोडते. त्यातही....

सलग सात डावांत फ्लॉप ठरलेल्या रहाणेबद्दल कर्णधार कोहलीने दिली रोकठोक प्रतिक्रिया, रहाणे म्हणजे…

फेब्रुवारी 9, 2021

भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्याच सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. याबरोबर ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. या पराभवात....

कोहलीच्या कसोटी कर्णधारपदावर माजी खेळाडूने घेतली शंका; म्हणतोय, विराट तर…

फेब्रुवारी 9, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाहिला कसोटी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंड संघाने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. यानंतर भारतीय संघाच्या....

मॅचविनर कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये का संधी दिली नाहीस?, कर्णाधार कोहली म्हणतोय…

फेब्रुवारी 9, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतीय संघाला २२७ धावांनी पराभूत केले आहे. चेन्नईच्या मैदानावरील गेल्या २२ वर्षातील सर्वात मोठा....

इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल फ्लॉप, एक-दोन नव्हे चक्क चौघे ‘बोल्ड-आऊट’

फेब्रुवारी 9, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-०....

‘बुढ्ढे’ में है दम! पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला ‘अंडरसन’ अनेकार्थाने ठरलाय ऐतिहासिक खेळाडू

फेब्रुवारी 9, 2021

पाहुण्या इंग्लंडने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतावर विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने कसोटीतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. तसेच या मालिकेतही १-०....

काय सांगता! पराभवाचे खापर फुटले रहाणेवर? माजी क्रिकेटपटूने रहाणेच्या फलंदाजीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

फेब्रुवारी 9, 2021

इंग्लंड संघाने भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केले आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी ट्विट करत भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर....

इंग्लंड नडतेच, आजवर ‘इतक्यांदा’ केलंय टीम इंडियाला मायभूमीत चितपट

फेब्रुवारी 9, 2021

मंगळवारी (०९ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात यजमान भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे म्हटले....

याद है, मैंने पेहले ही चेतावणी दी थी..! चेन्नई कसोटीतील भारताच्या दारुण पराभवानंतर पीटरसनचा टोमणा

फेब्रुवारी 9, 2021

गेल्या पाच दिवसांपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नई येथे चालू असलेला पहिला कसोटी सामना नुकताच पार पडला. पाहुण्या इंग्लंडने २२७ धावांच्या फरकाने यजमान भारतावर दणदणीत....

सहा पैकी सहा! कर्णधार रुटचा आशिया खंडातही डंका, केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड

फेब्रुवारी 9, 2021

मंगळवारी (९ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम अर्थात एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच....

सलग ७ विजयांच्या पराक्रमानंतर विराटच्या नेतृत्वाखाली ४ पराभव, झाली नकोशा विक्रमाची नोंद

फेब्रुवारी 9, 2021

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत....

गांगुली-धोनीसारख्या कर्णधारांना न जमलेला किर्तीमान कोहलीच्या नावावर, ठरला पहिलाच भारतीय कॅप्टन 

फेब्रुवारी 9, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-०....

INDvsENG 1st Test : विराट, गिल यांची अर्धशतके व्यर्थ, पहिल्या कसोटीत भारत पराभूत; इंग्लंडचा २२७ धावांनी दणदणीत विजय

फेब्रुवारी 9, 2021

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत....

अंडरसनने उडवल्या एका षटकात २ भारतीयांच्या दांड्या अन् सर्वांना आठवली लक्ष्मण-गांगुलीची ‘ती’ विकेट

फेब्रुवारी 9, 2021

भारत आणि इंग्लंड संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीचा आज (०९ फेब्रुवारी) शेवटचा दिवस असून सामना अतिशय रोमांचक....

मानलं पाहिजे तुला भावा! वयाची तिशी पार केल्यानंतर अंडरसनने घेतल्यात ३००हून जास्त विकेट्स

फेब्रुवारी 9, 2021

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेला पहिला कसोटी सामना अतिशय रोमांचक घडीवर आला आहे. इंग्लंडच्या ४२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या सत्रापर्यंत भारताने ६ बाद १४४....

Previous Next