टीम पेन
बाॅर्डर- गावसकर कसोटी मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा
आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बाॅर्डर गावसकर क्रिकेट मालिकेतील सर्व कसोटी सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला कसोटी सामना तीन डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथे....
असा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, होणार ४ कसोटी सामने?
मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगातील क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश देशांमध्ये लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. आयपीएल....
टीम पेनची बडबड झाली सुरु, किंग कोहलीच्या टीम इंडियाला दिले मोठे टेन्शन
या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. यातील एक सामना....
मोठ्या क्रिकेटरच्या गाडीतून चोरी झाले पाकिट, चोराने केली मोठी शाॅपिंग
नुकतेच ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनच्या गाडीतून त्याचे पाकिट चोरीला गेले आहे. कोणीतरी गॅरेजच्या बाहेर उभ्या केलेल्या त्याच्या गाडीचे लॉक तोडून त्याचे पाकिट चोरले....
क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अच्छे दिन? स्मिथ या कारणाने पुन्हा होऊ शकतो कर्णधार
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आता आपल्या संघाचे पुन्हा नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्मिथवर २ वर्षांपूर्वी चेंडू छेडछाड प्रकरणी नेतृत्व करण्यास बंदी घातली....
टीम पेनची आई विराट कोहलीबद्दल नक्की बोलली तरी काय?
विराट कोहली हे क्रिकेट जगताचे असे नाव आहे, जे विरोधी संघांना केवळ पॅव्हेलियनमध्ये बसलेले बघायला आवडते. जेव्हा जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार मैदानावर उतरतो तेव्हा विरोधी....
टीम पेनच्या त्या आव्हानाला विराटचे प्रत्युत्तर; म्हणाला…
ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध (India vs Australia) 3 सामन्यांची वनडे मालिका (3 Matches of ODI Series) खेळणार आहे. त्यातील....
बरोबर एक वर्षापूर्वी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात केला होता हा मोठा पराक्रम
मागीलवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेड येथे झाला होता. हा सामना भारताने आजच्याच दिवशी म्हणजे 10 डिसेंबर....
टीम पेन या गोष्टीसाठी मागणार विराट कोहलीची परवानगी
ब्रिस्बेन। रविवारी ऑस्ट्रेलियाने द गॅबा स्टेडियम येथे पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 5 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार....
बेन स्टोक्सच्या ‘त्या’ विधानावर भडकला ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने डेव्हिड वॉर्नरबद्दल विवादात्मक विधानाबद्दल ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन स्टोक्सवर भडकला आहे. पेनने म्हटले आहे की स्टोक्सने स्वत: चे....
अखेर त्या फलंदाजाने तब्बल १३ वर्षांनंतर केले दुसरे शतक
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या शेफिल्ड शिल्ड 2019 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत तास्मानिया विरुद्ध वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघात 10 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या सामन्यात तास्मानियाकडून पहिल्या डावात टीम पेनने....
कोहली-पेनमधील वाद काही मिटेना, अखेर मैदानावरील अंपायरनेच केली मध्यस्थी
पर्थ। भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका म्हटले की वाद हे काही चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नाही. त्यामुळे सध्या या दोन संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही दोन्ही संघाच्या....
पर्थ कसोटी: दुसऱ्या डावात भारताची अडखळत सुरुवात, विजयासाठी भारतासमोर २८७ धावांचे आव्हान
पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा सामना सुरु असून आज या सामन्याचा चौथा दिवस सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात....





