भारतीय संघाचा आयर्लंड दौरा
कारकिर्दीतील दुसऱ्या टी-20 अर्धशतकानंतर ऋतुराजने धोनीला दिले सर्व श्रेय, वाचा काय म्हणाला सलामीवीर
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी (20 ऑगस्ट) पार पडला. भारताने या सामन्यात 33 धावांनी विजय मिळवला आणि मालिका देखील नावावर केली. भारतीय....
बुमराहच्या नावावर मोठा विक्रम, खास यादीत तिसरा क्रमांक मिळवण्यासाठी हार्दिक पंड्याला टाकले मागे
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 33 धावांनी विजय मिळवला. रविवारी (20 ऑगस्ट) डबलिनमध्ये पार पडलेल्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने ही टी-20 मालिका देखील....
IREvsIND । बुमराहच्या नेतृत्वात गोलंदाजांचे कहर प्रदर्शन! अर्शदीपच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद
रविवारी (20 ऑगस्ट) भारतीय संघाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका नावावर केली. मालिकेतील सलग दुसरा सामना भारताने 33 धावांनी जिंकली. दुसऱ्या टी-20 सामन्यात....
आयर्लंडमध्ये ‘वंडर बॉय’ तिलक फ्लॉप! दुसऱ्याच चेंडूवर केला अपेक्षाभंग
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात देखील तिलक वर्मा अपयशी ठरली. अवघी एक धाव करून त्याने विकेट गमावल्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक....
दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक आयर्लंडच्या पारड्यात, भारता ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह करणार प्रथम…
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग याने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाकडे या सामन्यात....
‘यांच्या’मुळे जबरदस्त कमबॅक करू शकलो! आयर्लंडला पहिल्या टी-20त मात दिल्यानंतर बुमराहची खास प्रतिक्रिया
जसप्रीत बुमराह मोठ्या काळानंतर शुक्रवारी (17 ऑगस्ट) मैदानात परतला. बुमराह आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा कर्णधार आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याच्या नेतृत्वात भारताने यजमान संघाला 2....
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बुमराहने मिळवली फिटनेस, सराव सामन्यात केली 10 षटके गोलंदाजी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या एनसीएसमध्ये आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार जसप्रीत बुमराह पूर्णपणे फिट झाला असून वनडे सामन्यात 10 षटके टाकण्यासाठी तयार आहे. मागच्या....
लवकच होणार भारताच्या नव्या कर्णधाराची घोषणा! आयर्लंड दौऱ्यासाठी घेतला जाणार निर्णय
रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. याठिकाणी भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये कसोटी, वनडे आणि टी-20 फॅरमॅटमधील एकून 10 सामने खेळले....
आयर्लंड दौऱ्यावर लक्ष्मण बनणार भारतीय संघाचा कोच; द्रविडला ब्रेक, पण कॅप्टन कोण?
या वर्षीच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान भारतात विश्वचषक 2023 स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. हेच लक्षात घेऊन आगामी आयर्लंड दौऱ्यासाठी....
विंडीज दौऱ्यानंतर द्रविड अँड कंपनीला मिळणार ब्रेक, प्रशिक्षकपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर?
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली....
IREvIND। आयपीएलमध्ये फ्लॉप ठरूनही ‘या’ तिघांना मिळू शकते टीम इंडियात संधी, यादीत अविश्वसनीय नावांचा समावेश
पुढच्या आठवड्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका सुरू होईल. त्यानंतर भारताचा दुसरा संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे, ज्याठिकाणी संघाला दोन टी-२० सामने खेळायचे....
आयर्लंड दौऱ्यावर व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणला मिळणार भारतीय संघाची कमान? वाचा सविस्तर
सध्या ज्याची सर्वाधिक चर्चा आहे, तो इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा हंगाम अवघ्या काही दिवसांचा पाहुणा आहे. साखळी फेरी संपली असून आता प्लेऑफ फेरी मंगळवारपासून (दि.....


















