रोहित शर्मा रेकाॅर्ड्स

Birthday Special: रोहित शर्माचे पाच अविश्वसनीय विक्रम, ज्याची तुलना करणेही मुश्किल!

एप्रिल 30, 2025

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज म्हणजेच 30 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. रोहित 38 वर्षांचा झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक आणि....

रोहितने गांगुली-धोनीला मागे टाकले, आयसीसी स्पर्धांमध्ये नवा विक्रम!

मार्च 12, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) प्रमुख स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे.....

रोहित शर्माने गाठला नवा शिखर; विराट-धोनीसह कपिल देवलाही टाकलं मागे!

मार्च 3, 2025

IND vs NZ: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडिया विजयाच्या रथावर आहे. भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकले. यासह संघ गट ‘अ’ मध्ये अव्वल....

रोहित शर्माच्या न्यूझीलंडविरुद्ध 3 धमाकेदार खेळी! पुन्हा एकदा गाजवणार मैदान?

मार्च 1, 2025

सध्याची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या साखळी सामन्यात....

IND vs ENG: रोहितचा पराक्रम! तेंडुलकर-द्रविडच्या विक्रमांना मागे टाकत रचला इतिहास

फेब्रुवारी 10, 2025

रोहित शर्माचा हरवलेला जुना फॉर्म अखेर परतला आहे. कटकमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना धूळ चारून एक नवा विक्रम रचला. इंग्लंडच्या....

IND vs ENG; फाॅर्ममध्ये परतला रोहित शर्मा, झळकावले शानदार शतक

फेब्रुवारी 9, 2025

भारत-इंग्लंड (India vs England) संघातील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शानदार शतक झळकावले आहे. रोहितने....

IND vs ENG; टीकाकारांना रोहितचे उत्तर झळकावले शानदार अर्धशतक

फेब्रुवारी 9, 2025

भारत विरूद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानावर खेळला जात आहे. तत्पूर्वी गेल्या 1 वर्षापासून खराब फॉर्ममुळे रोहित शर्मावर (Rohit....

IND vs NZ; दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा रचणार इतिहास? या दिग्गजाला टाकणार मागे

ऑक्टोबर 21, 2024

सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी मैदानावर खेळला....

Rohit Sharma (1)

फक्त 264 धावा नाही, तर रोहितचा ‘हा’ रेकाॅर्ड मोडीत काढणे अशक्य!

सप्टेंबर 27, 2024

भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक रेकाॅर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. रोहित सर्व यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याचे काही रेकाॅर्ड्स असे आहेत,....