शुन्यावर बाद
सचिन, द्रविड व गांगुलीला शून्यावर बाद करणारा एकमेव गोलंदाज, पाहा काय आहे त्याचे नाव
भारतीय क्रिकेटला दिग्गज फलंदाजांचा मोठा वारसा आहे. आत्तापर्यंत भारताकडून सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर ते विराट कोहली, रोहित शर्मापर्यंत अनेक महान फलंदाज खेळले. त्यातही १९९० ...
कमिन्सने हमीदला बाद करताच क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंडच्या नावावर ‘तो’ नकोसा विक्रम, तेही एकदा नव्हे दोनदा
मेलबर्न| रविवारपासून (२६ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघात ऍशेस मालिकेतील (Ashes Series) तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. हा सामना बॉक्सिंग डे ...
आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात शुन्यावर बाद झालेले तीन भारतीय क्रिकेटर; एमएस धोनीचाही आहे समावेश
प्रत्येक खेळाडू इच्छा असते की त्याचा पदार्पणाचा सामना हा सर्वांच्या स्मरणात राहावा आणि त्यात त्याला चांगली कामगिरी करता यावी. पण प्रत्येकालाच ते शक्य होत ...
अरेरे! सुनील नारायण शुन्यावर बाद तर झालाच पण गौतम गंभीरच्या या नकोशा विक्रमाची बरोबरीही केली
अहमदाबाद। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील २१ वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात कोलकाता ...
अरर! हनुमा विहारी काऊंटी पदार्पणात क्षेत्ररक्षणात चमकल्यानंतर फलंदाजीत मात्र फ्लॉप; ‘इतके’ चेंडू खेळून झाला शुन्यावर बाद
इंग्लंड देशात काऊंटी क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. यंदा या स्पर्धेत भारताचा हनुमा विहारी हा अष्टपैलू क्रिकेटपटूही खेळत आहे. तो वार्विकशायर संघाचे प्रतिनिधित्व करत ...
वेदनादायक सुरुवात! धोनीला शुन्यावर बाद झाल्याचे पाहून सोशल मीडियावर पडला प्रतिक्रियांचा पाऊस
इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी (१० एप्रिल) सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने ७ विकेट्सने विजय ...
फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज
इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी (१० एप्रिल) सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने ७ विकेट्सने विजय ...
कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग २०२१ हंगामात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी (१० एप्रिल) सामना खेळवला गेला. या सामन्यात दिल्लीने ७ विकेट्सने विजय ...
स्मिथविरुद्ध कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमला नव्हता तो पराक्रम अश्विनने करुन दाखवला
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील बॉक्सिंग डे कसोटी सामना शनिवारी (२६ डिसेंबर) सुरु झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या ...
रोहित ‘नो’हिट! आयपीएलमधील अतिशय लाजीरवाणा विक्रम झाला नावावर
दुबई। आयपीएल २०२० च्या हंगामातील प्लेऑफला सुरुवात झाली असून क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईला ...
वनडेत ‘गोल्डन डक’वर सर्वाधिक वेळा बाद होतं नाही ‘त्या’ यादीत सामील होणारे १० क्रिकेटर
क्रिकेट म्हटलं की धावा, विकेट यांची चर्चा नेहमीच होत असते. खेळाडू कोणीही असो, कसाही असो त्याला शून्यावर बाद व्हायला नक्कीच आवडत नसते. पण अनेक ...
कसोटी सामन्यात दोन्ही डावात भोपळाही न फोडणारे १० खेळाडू
कसोटीमध्ये प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात बऱ्याचदा २ डाव खेळावे लागतात. अशा वेळी प्रत्येक डावात प्रत्येक खेळाडूला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे एखाद्या डावात एखाद्या ...
सर्वाधिक वनडे सामन्यांत एकदाही शुन्यावर बाद न होणारे ५ खेळाडू
वनडे क्रिकेट म्हटलं की विक्रम हे ओघानेच येतात. यातील अनेक विक्रम असेही असतात की ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. या लेखात आपण अशा विक्रमावर ...