Asia Cup 2018

विराट की रोहित? कोण आहे टीम इंडियाचा जबरदस्त कर्णधार

ऑक्टोबर 4, 2018

एशिया कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. भारतीय संघाने या स्पर्धेत अजेय राहत सातव्यांदा या विजेतेपदावर मोहर उमटवली. रोहितने एशिया कप....

जर सचिन क्रिकेटचा देव असेल तर धोनी क्रिकेटचा बादशहा आहे

ऑक्टोबर 4, 2018

एशिया कप 2018 मध्ये भारत आणि हाॅंगकाॅंग यांच्यात झालेल्या सामन्यात  फिरकी गोलंदाज एहसान खानचे एक स्वप्न पुर्ण झाले. त्याने भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीला बाद....

आॅस्ट्रेलियाविरूद्ध हिटमॅन रोहित शर्मा करू शकतो कसोटीत पुनरागमन

ऑक्टोबर 4, 2018

जेव्हापासून विंडिजविरूद्धच्या दोन कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहिर झाला आहे, तेव्हापासून रोहित शर्माच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. एशिया कप 2018 स्पर्धेत कर्णधारपदाची जबाबदारी संभाळत रोहितने....

एशिया कप गाजविलेल्या अष्टपैलू केदार जाधवला मोठा धक्का

ऑक्टोबर 3, 2018

29 सप्टेंबरला झालेल्या एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशावर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. भारताच्या या विजयात महत्वाची भुमिका  केदार जाधवने निभावली होती. पहिल्यांदा....

शास्त्रींनी उलगडले विराटला एशिया कपमध्ये विश्रांती देण्यामागील कारण

ऑक्टोबर 2, 2018

भारतीय संघाने नुकतेच एशिया कपचे सातवे विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेदरम्यान भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले....

वन-डे क्रमवारीत भारतीय खेळाडू चमकले, रोहितची सर्वाधिक चर्चा

ऑक्टोबर 1, 2018

एशिया कप स्पर्धेत दमदार कामगिरी करत 7 व्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन-डेत क्रमवारीत उल्लेखनीय प्रगती केली आहे. एशिया कप स्पर्धेत....

…..म्हणून केदार जाधवला मिळू शकते विश्वचषक 2019 मध्ये खेळण्याची संधी

सप्टेंबर 30, 2018

एशिया कप स्पर्धेत फलंदाज म्हणून संघात स्थान मिळालेला केदार जाधव फिरकी गोलंदाज म्हणून उभारी घेत आहे. केदारला एशिया कपमध्ये फक्त दोनदा फलंदाजीची संधी मिळाली होती,....

भारत-बांगलादेश अंतिम सामन्याची तिकिटे नाराज पाकिस्तानी चाहत्यांनी विकली

सप्टेंबर 29, 2018

28 सप्टेंबरला पार पडलेल्या एशिया कप 2018 च्या अंतिम सामन्याआधी काही चाहत्यांनी हे या सामन्याची तिकिटे विकली आहेत. यात पाकिस्तानच्या चाहत्यांची संख्या अधिक होती. एशिया कपचा....

टाॅप ५- आज हे खेळाडू एशिया कपच्या अंतिम सामन्यात करु शकतात मोठा कारनामा

सप्टेंबर 28, 2018

एशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना आज(28 सप्टेंबर) होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने गतविजेत्याच्या रूबाबात अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर बांग्लादेशने पाकिस्तानला चारीमुंड्याचीत करत अंतिम....

खराब फाॅर्ममध्ये असलेल्या धोनीला गावसकरांचा सल्ला, आधी हे काम कर!

सप्टेंबर 28, 2018

एशिया कप स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली आहे. मैदानावर सतत महत्वाची भुमिका बजावणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा फलंदाजीतील खराब फॉर्म चालुच आहे.त्याचा खराब फॉर्म ही भारतासाठी डोकेदुखी....

एशिया कप २०१८: टीम इंडिया सातव्यांदा विजेतेपद मिळवण्यास सज्ज

सप्टेंबर 28, 2018

दुबई। आज (28 सप्टेंबर) एशिया कप 2018 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ....

टीम इंडियाविरुद्ध बांगलादेशला मोठा धक्का, हा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

सप्टेंबर 27, 2018

एशिया कपमधील सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात बांग्लादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरूद्ध मिळवला असला तरी त्यांच्या आनंदावर शाकिबच्या दुखापतीने विरजन पडले आहे. पाकिस्तानसोबत झालेल्या....

ह्या दोन चाहत्यांनी दाखवून दिले क्रिकेटला कुठल्याही सीमा नाहीत

सप्टेंबर 27, 2018

एशिया कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारी (28 सप्टेंबर) भारत आणि बांग्लादेश यांच्यात अंतिम सामना दुबईत होणार आहे. हा सामना भारत पाकिस्तान यांच्यात होणाची....

२०१९ क्रिकेट विश्वचषकात हा संघ ठरणार सर्वांसाठी डोकेदुखी, जाणुन घ्या काय आहे कारण…

सप्टेंबर 27, 2018

एशिया कप स्पर्धा 2018 खुप साऱ्या गोष्टींसाठी महत्वाची ठरली. या स्पर्धेत सहा संघानी यात भाग घेतला होता. साखळीतून हॉंगकॉंग आणि श्रीलंकेचा संघ बाहेर पडला. सुपर....

पाकिस्तानला हरवत बांग्लादेशाची अंतिम सामन्यात धडक

सप्टेंबर 27, 2018

अबुधाबीतील शेख झायेद मैदानात पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात एशिया कप 2018 मधील सेमी फायनल सदृश्य मुकाबला काल (26 सप्टेंबर) झाला. सुपर फेरीचा हा अंतिम सामना....

Previous Next