Clive Lloyd

Virat-Kohli

भारतीय संघ कसा संपवणार 10 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा वनवास? विंडीजच्या दिग्गजाने सांगितला अनोखा फॉर्म्युला

जून 26, 2023

भारतीय संघ मागील एक दशकापासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. भारताने 2013मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली अखेरची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. यानंतर....

Virat-Kohli-And-Ricky-Ponting

कसोटी इतिहासातील 5 सर्वात यशस्वी कर्णधार, यादीत विराट एकटाच भारतीय; सर्वाधिक विजयी टक्केवारी ‘या’ संघाची

जून 13, 2023

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वात कठीण प्रकार म्हणून कसोटी क्रिकेटला ओळखले जाते. कारण, या क्रिकेट प्रकारात खेळाडूंचा चांगलाच कस लागतो. कोणत्याही खेळाडूच्या तंत्रापासून त्याच्या धैर्यापर्यंत सर्वांची....

VVS-Laxman-And-Graham-Thorpe

कसोटीत लाभलं शतकाचं सौभाग्य, पण वनडेत नाही करता आली शंभरी, पाहा कोण आहेत ‘ते’ क्रिकेटर्स

जून 10, 2022

परवा परवा न्यूझीलंडचा अल्टिमेट क्रिकेट लिजंड रॉस टेलर रिटायर झाला. रॉस टेलरच न्यूझीलंड क्रिकेटमधील योगदान काय? असा प्रश्न कोणाला केला तर त्यावर क्रिकेट चाहते एखादं....

तब्बल ४५ वर्षांपूर्वी होल्डींगने असा काही थ्रो केला की दोन्ही बाजूच्या स्टंपवरील उडाल्या होत्या बेल्स

ऑगस्ट 26, 2021

आपण अनेकदा क्षेत्ररक्षकाने थेट स्टंपवर चेंडू टाकून बेल्स उडवल्याच्या घटना ऐकतो. पण असे कधी ऐकले आहे का की एकाच थ्रोमध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूच्या स्टंपवरील बेल्स....

वर्ल्डकप असो वा चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी चषकांवर ‘या’ कर्णधारांचेच अधिराज्य

मे 29, 2021

आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे हे कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट असते आणि त्यात त्याला संघाच्या कर्णधाराची भूमिका मिळणे हे त्याहूनही गर्वाची गोष्ट. आंतराष्ट्रीय स्तरावर कर्णधारपद भूषवणे हे....

फटकेबाजांचे पितामह! ४० मिनिटात शतक अन् २ तासात द्विशतक झळकावणारे धुरंधर

मे 20, 2021

क्रिकेट इतिहासामध्ये असे बरेच फटकेबाज फलंदाज आहेत जे मैदानात येताच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतात. सध्या एबी डिव्हिलियर्स, कायरन पोलार्ड, जोस बटलर, हार्दिक पंड्या हे....

“सध्याचा भारतीय संघ आजवरच्या इतिहासातील सर्वोत्तम”, दोन वेळच्या विश्वविजेत्या कर्णधाराने केले कौतुक

मार्च 25, 2021

सध्याचा भारतीय संघ हा जगातील अव्वल क्रमांकाचा संघ आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात वर्चस्वपूर्ण खेळ करण्याची क्षमता भारतीय संघाकडे आहे. तिन्ही प्रकारांत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या....

या ५ महान क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेटमध्ये कधीच मिळाला नाही ‘सामनावीर’ पुरस्कार…

ऑगस्ट 3, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये सामनावीर मिळविणे हा एक सन्मान आहे. सचिन तेंडुलकर आणि मुथय्या मुरलीधरन हे असे दोन खेळाडू होते ज्यांनी अनेक कसोटींमध्ये संघासाठी अविस्मरणीय कामगिरी केली....

चष्मा घालून खेळणारे १० दिग्गज क्रिकेटपटू

जुलै 16, 2020

चष्मा घालून क्रिकेट खेळणे ही सोपी गोष्ट नाही. अनेकदा यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. परंतु असे असतानाही अनेक क्रिकेटपटू आजपर्यंत चष्मा खालून खेळले आहेत. चष्मा....

भारत विश्वचषक जिंकला तर दुसर्‍या दिवशी पंतप्रधान करतील सार्वजनिक सुट्टी जाहीर

जुलै 11, 2020

भारतीय क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही तो दिवस म्हणजे २५ जून १९८३. याच दिवशी भारताने पहिल्यांदा ६० षटकांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हो तेव्हा वनडे क्रिकेट....

वनडेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ महान गोलंदाज

एप्रिल 18, 2020

वनडे क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांनी यश मिळविले आहे. यामध्ये असे अनेक गोलंदाज होऊन गेले ज्यांनी या क्रिकेट प्रकारात खूप विकेट्स घेतल्या आहेत. कोणत्याही क्रिकेट प्रकारात विकेट्स....

किंग कोहलीचे नाव आता या दिग्गज कर्णधारांच्या यादीत सन्मानाने घेतले जाणार

नोव्हेंबर 24, 2019

कोलकाता। भारताने बांगलादेश विरुद्ध इडन गार्डनवर झालेल्या दिवस-रात्र कसोटीत आज(24 नोव्हेंबर) एक डाव 46 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या(Virat Kohli)....

३२वी धाव घेताच कर्णधार कोहली ठरला असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय!

नोव्हेंबर 22, 2019

कोलकाता। आजपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट....

धोनीच्या रांचीत कर्णधार कोहलीला ‘विराट’ पराक्रम करण्याची सुवर्णसंधी

ऑक्टोबर 18, 2019

रांची। उद्यापासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारताचा....

कर्णधार कोहलीने शानदार अर्धशतक करत क्लाइव्ह लॉइड, ब्रायन लाराला टाकले मागे

ऑगस्ट 31, 2019

कालपासून(30 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सबिना पार्क, किंग्स्टन येथे सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात 5....

Next