CSK

csk-2021-ipl

आयपीएल फायनलपूर्वीच सीएसकेच्या महत्वपूर्ण सदस्याने म्हटले ‘थँक्यू’, भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले…

—
मे 28, 2023

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2023चा अंतिम सामना रविवारी (28 मे) रात्री खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. प्रत्येकजण हा....

Chennai-Super-Kings

चेन्नईच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून हार्दिकसेनेला धोका! फायनलमध्ये चमकले तर गुजरातच्या स्वप्नाचा होईल चुराडा

—
मे 27, 2023

गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे) आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडिअम....

MS-Dhoni

‘धोनी एक जादूगार, कचऱ्यालाही सोन्यात…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने तोंडभरून केलं ‘थाला’चं कौतुक

—
मे 26, 2023

महेंद्र सिंग धोनी याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाहीये. धोनीची गणना जगातील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होते. त्याने भारतीय संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. त्याव्यतिरिक्त....

Hardik-Pandya

पंड्याने CSKविरुद्ध केलेला मास्टरप्लॅन फसला; पुन्हा ‘ती’ चूक केली, तर भंगेल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न!

—
मे 26, 2023

गतविजेता गुजरात टायटन्स संघ इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे. गुजरातने साखळी फेरी संपल्यानंतर 14 सामन्यांपैकी 10 सामने खिशात घालत 20....

MS-Dhoni-And-Hardik-Pandya

धोनीच्या सामन्याने मोडले व्ह्युअरशिपचे सगळेच रेकॉर्ड, 2019च्या वर्ल्डकप विक्रमाचीही केली बरोबरी

—
मे 24, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभूत करत अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. यासह त्यांच्या नावावर सर्वाधिक 10व्यांदा आयपीएलच्या....

MS Dhoni with umpire

पंच धोनीला नियंत्रणात ठेवू शकत नाहीत! सीएसके कर्णधाराच्या रणनीतीवर ऑस्ट्रेलियन दिग्गज नाराज

—
मे 24, 2023

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वॉलिफायर एक सामना रोमांचक ठरला. मंगळवारी (23 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेने 15 धावांना विजय....

Dwayne-Bravo

मैदानावर जल्लोष, तर लिफ्टमध्ये डान्स! CSKने फायनल गाठताच युवा खेळाडूंसोबत थिरकला ब्रावो, Video पाहाच

—
मे 24, 2023

महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चार वेळचा आयपीएल चॅम्पियन बनलेला चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. सीएसकेने मंगळवारी (दि. 23....

MS-Dhoni

‘चिन्ना थाला’कडून धोनीचं तोंडभरून कौतुक; CSK फायनलमध्ये जाताच म्हणाला, ‘तो हात लावेल, ती गोष्ट…’

—
मे 24, 2023

जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित टी20 लीग असलेली इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारा पहिला संघही मिळाला....

Deepak-Chahar-And-Ruturaj-Gaikwad

‘ऋतुराजला लाज नाही…’, सामन्यानंतर आपल्याच संघसहकाऱ्यावर का संतापला दीपक चाहर? व्हिडिओत मिळेल उत्तर

—
मे 24, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेच्या शेवटी तळाशी राहणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 हंगामात पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. आयपीएल 2023 स्पर्धेचा....

Hardik-Pandya-And-MS-Dhoni

पंड्याला चारी मुंड्या चीत करण्यासाठी धोनीचा मास्टरप्लॅन, फिल्डिंग बदलून काढला काटा; Video तुफान व्हायरल

—
मे 23, 2023

जागतिक क्रिकेटमधील चपळ कर्णधारांमध्ये भारताचा माजी खेळाडू महेंद्र सिंग धोनी याच्या नावाचाही समावेश होतो. याचा प्रत्यय सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेत पाहायला मिळाला. धोनी....

Ruturaj-Gaikwad-And-Darshan-Nalkande

ऋतुराजला Out करून जल्लोष करत होता गोलंदाज, पण नो-बॉल ठरताच पडलं तोंड; पठ्ठ्यानंही ठोकला खणखणीत षटकार

—
मे 23, 2023

नव्या दमाचे युवा खेळाडू आयपीएल 2023 स्पर्धेत आपली छाप सोडताना दिसत आहेत. त्या खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड याच्या नावाचाही समावेश आहे. ऋतुराज चेन्नई सुपर किंग्स संघाकडून....

Ruturaj-Gaikwad-And-Devon-Conway

पहिल्या Qualifierमध्ये चमकली ऋतुराज-कॉनवेची जोडी, 87 धावांच्या भागीदारीने घडवला इतिहास, वाचाच

—
मे 23, 2023

चेन्नई सुपर किंग्स संघासाठी इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत खोऱ्याने धावा काढण्याचं काम सलामी जोडीने केलं आहे. ही जोडी म्हणजेच ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवे....

Devon-Conway

फाफ-गिल अन् विराटच्या पंक्तीत बसला कॉनवे! मैलाचा दगड पार करत नावावर झक्कास विक्रमाची नोंद

—
मे 23, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात सीएसकेचा सलामी फलंदाज डेवॉन कॉनवे याने....

CSK-vs-GT

Qualifier 1: टॉसचा निकाल पंड्यासेनेच्या पारड्यात, CSK देणार का कडवी झुंज?

—
मे 23, 2023

मंगळवारी (दि. 23 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम....

GT-vs-CSK

बोंबला! ‘या’ 3 कारणांमुळे थेट फायनलमध्ये पोहोचू शकतो Gujarat Titans संघ, धोनीसेनेच्या अडचणी वाढणार

—
मे 23, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2022 स्पर्धेची ट्रॉफी जिंकणारा गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेतही तुफान फॉर्ममध्ये आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने गुणतालिकेत पहिल्या....

Previous Next