IND VS AUS
ओपनर म्हणून कशीये रोहितची आकडेवारी? प्रत्येक चाहत्याने जाणून घेतलीच पाहिजे पठ्ठ्याची कामगिरी
भारतीय संघाचा खेळाडू रोहित शर्मा हा कर्णधारपदाची जबाबदारी लीलया पार पाडत आहे. मात्र, यासोबतच तो सलामीला फलंदाजीला उतरून चौकार-षटकारांचा पाऊस पाडत विक्रमही रचताना दिसत आहे.....
‘सेना’ देशांविरुद्ध शतक ठोकण्यात रोहितचाच दबदबा; जे सचिनलाही जमलं नाही, ते ‘हिटमॅन’ने दाखवलं करून
भारतीय संघाने क्रिकेटला एकापेक्षा एक क्रिकेटपटू दिले आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूचाही समावेश आहे. रोहित सध्या भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळतोय. ही जबाबदारी....
रोहितचा कसोटी शतकाचा दुष्काळ संपला, नागपूर कसोटीत ठरला ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी डोकेदुखी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले. रोहितने मागच्या मोठ्या काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक केले नव्हते. शुक्रवारी (10 फेब्रुवारी)....
IND vs AUS : कसोटी सामन्यात विराटकडून मोठी चूक, ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाला…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. भारतीय संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र यादरम्यान संघाचा माजी कर्णधार विराट कोहली....
रेकॉर्डब्रेकर अश्विन! अनेक दिग्गज होऊन गेले मात्र ही कामगिरी फक्त आण्णाच्याच नावे
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या पहिला सामना खेळला जात आहे. त्यातील पहिल्या दिवसाचा खेळ नागपूर येथे समाप्त झाला आहे. या पहिल्या दिवसाच्या खेळात अनुभवी फिरकीपटू....
ख्वाजाची विकेट घेण्याचा आनंद सिराजपेक्षा रोहित-राहुलला, रिऍक्शन जिंकेल तुमचेही मन; पाहा व्हिडिओ
गुरुवारपासून (दि. 09 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. नागपूर येथे पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाच्या नाकी नऊ आल्या. त्यांचा....
नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच सरस, जड्डू-अश्विनच्या करामतीनंतर हिटमॅनची फटकेबाजी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस चांगलाच थरारक झाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मधील हा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला....
रविंद्र जडेजाचा एक नंबर चेंडू! क्लीन बोल्ड झाल्यानंतर दिग्गज स्टीव स्मिथही शॉकमध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. जडेजाने ऑगस्ट 2022 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन केले आणि या पहिल्या दिवसाच्या....
जडेजाचे दमदार पुनरागमन, चेंडू हातात घेताच तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धाडले तंबूत
रविंद्र जडेजा याने मोठ्या काळानंतर पहिला भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन केले. पुनरागमनाच्या सामन्यात जडेजाने पहिल्या डावाती 36 व्या षटकात ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दोन धक्के दिले. खेळपट्टीवर....
भारत vs ऑस्ट्रेलिया कसोटी।भारतीय तोफखान्याचा ऑस्ट्रेलियाला दणका! दोन्ही सलामीवीर 10 मिनिटात तंबूत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर सुरू आहे. गुरुवारी (9 फेब्रुवारी) बॉर्डर गावसकर ट्रॉफीची सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात नाणेफेक....
कर्णधार आणि प्रशिक्षकांचा निर्णय झाला! निवडकर्त्यांनी संघात घेतलेल्या 6 जणांना बसवणार संघाबाहेर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षीत बॉर्डर गावसकर ट्रॉफी गुरुवार (9 फेब्रुवारी) सुरू होईल. उभय संघांतील या चार सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल.....
‘भारतावर दबाव बनवायचा असेल तर…’, ऑस्ट्रेलियाला मिळाला मिचेल जॉन्सनचा गुरुमंत्र
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन याने बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू होण्याआधी त्यांच्या संघाला सल्ला दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची....
“कसोटी आता फलंदाजांसाठी सोपी राहिली नाही, ऑस्ट्रेलियाला शांत करायचे असेल तर…”
मागच्या काही वर्षांमध्ये कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक बनले आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे प्रत्येक संघ सामना जिंकण्यासाठी खेळत आहे. यादरम्यानच्या काळात खेळपट्टीप फलंदाजांसाठी अधिक....
‘प्रोपगंडा बंद करा, आमचं त्याच्यावर प्रेम आहे’, टिळा न लावून घेण्याच्या वादावर उमरानचा नवीन फोटो व्हायरल
येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाचे स्टार खेळाडू मोहम्मद....




















