India v Sri Lanka
पाकिस्तानी दिग्गजाने आपल्याच देशाच्या फलंदाजांचे टोचले कान; म्हणे, ‘चाहरकडून काही तरी शिका’
पाकिस्तानचे माजी फिरकीपटू दानिश कनेरिया यांनी भारतीय अष्टपैलू दीपक चाहरबद्दल मोठे विधान केले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात दीपक चाहरने उत्कृष्ट फलंदाजी केली आणि भारतीय....
भारतीय धुरंधर सूर्यकुमार यादव उत्कृष्ट कामगिरी करूनही आहे नाराज, स्वतः सांगितले त्यामागचे कारण
श्रीलंका संघाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पदार्पणवीर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा बनविल्या होत्या. या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून....
विजयाच्या जवळ पोहोचूनही श्रीलंकेच्या पदरी निराशा, पण कर्णधाराने ‘असे’ भाष्य करत जिंकली लाखो मने
भारत आणि श्रीलंका संघामध्ये मंगळवारी (20 जुलै) एकदिवसीय मालिकेचा दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभव पत्करावा लागला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने तीन....
‘टीम धवन’च्या विजयाचा आनंद द्विगुणित, सॅमसन दुखापतीतून सावरला; पण तिसरा वनडे खेळणार का?
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी चांगली बातमी येत आहे. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन गुडघाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे आणि वैद्यकीय टीमने तो तंदुरुस्त असल्याचे सांगितले....
“युवा खेळाडूंवर शतक करण्याचा दबाव टाकू नये”, माजी भारतीय क्रिकेटर गरजला
रविवारी श्रीलंका विरुद्ध भारत संघात पहिला एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.....
“तो मला विरेंद्र सेहवागची आठवण करुन देतो”, श्रीलंकन दिग्गजाने केली भारताच्या युवा खेळाडूचे कौतुक
रविवारी(18 जुलै) भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यांमध्ये भारतीय संघाने श्रीलंका संघावर सात विकेटने विजय मिळवला. याचदरम्यान सलामीला....
धवनच्या नेतृत्त्वाखाली ‘कुलचा’ जोडीने दाखवला दम, सांगितली त्यांची सर्वात मोठी ताकद
भारतीय संघाचे फिरकीपटू कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल म्हणजेच ‘कुल-चा’ जवळजवळ दोन वर्षानंतर मैदानावर पुन्हा एकदा एकत्र उतरले होते. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय....
श्रीलंकाच काय, तर भारताचा ब संघ इंग्लंडलाही हरवेल; ‘त्या’ टिकाकाराला सेहवागची सणसणीत चपराक
भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रविवारी कोलंबो येथील आर प्रेमदासा या स्टेडियमवर खेळण्यात आला. भारताच्या वरिष्ठ....
महागुरु द्रविडचे मार्गदर्शन लाभलंय, मग चांगल्या फॉर्ममध्ये तर येणारच; पाहा कोण म्हणालं असं
भारताचा प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादव याचा जवळजवळ 5 दिवसांचा संघर्षपूर्ण कालावधी अखेरीस श्रीलंकेविरुद्धचा पहिल्या एकदिवसीय सामन्यातून संपला. मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात जॉनी बेअरस्टो आणि....
बड्डेदिवशी मुलगा ईशानचे वनडेत अविस्मरणीय पदार्पण, वडिलांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचा रविवार, 18 जुलै रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस अविस्मरणीय तेव्हा झाला, जेव्हा त्याला एकदिवसीय क्रिकेटची कॅप मिळाली आणि त्याचबरोबर....
‘आधीच सगळ्यांना सांगितलं होतं, कुणीही असो, पहिल्या चेंडूवर षटकार मारणारच,’ ईशानचा उलगडा
भारतीय संघाकडून 18 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत 42 चेंडूमध्ये 59 धावा काढल्या. ईशान किशन हा टी20....
अवघ्या २४ चेंडूत पृथ्वीची ४३ धावांची झंझावती खेळी; गर्लफ्रेंड म्हणाली, ‘आज शोचा टॉपर शॉ’
भारत आणि श्रीलंका संघात काल म्हणजे 18 जुलैला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. त्याचबरोबर....
पहिल्याच वनडेत श्रीलंकेची हारकिरी, नवनियुक्त कर्णधाराने सांगितलं कुठे झाली चूक?
भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. श्रीलंका संघावर भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. रविवारी कोलंबो येथे आर प्रेमदासा....
धवन ब्रिगेडचा पहिल्याच वनडेत श्रीलंकेला धोबीपछाड, कर्णधाराने ‘या’ खेळाडूंना दिले श्रेय
भारत आणि श्रीलंकामध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव केला. यासह भारताने वनडे मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.....
भारत-श्रीलंका मालिकांसाठी समालोचकांचे पॅनेल जाहीर, भारताच्या ‘या’ २ दिग्गजांचा समावेश
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रविवारपासून (18 जुलै) एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. तत्पुर्वी श्रीलंका बोर्डाने आंतरराष्ट्रीय समालोचन पॅनेल जाहीर केले गेले आहे. श्रीलंका....




















