India vs Australia Test Series

KS-Bharat-And-Rishabh-Pant

‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video

—
मार्च 9, 2023

अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान....

Narendra-Modi-And-Rohit-Sharma

पंतप्रधान मोदी-अल्बानीज यांनी वाढवली भारत-ऑस्ट्रेलियातील चौथ्या कसोटीची शोभा, कर्णधारांना दिल्या खास टोप्या

—
मार्च 9, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 9 मार्च) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सुरुवात झाली. हा सामना भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे.....

Rohit-Sharma-And-Mohammed-Siraj

चौथ्या कसोटीतून सिराजचा पत्ता का झाला कट? कॅप्टन रोहितने सांगितले कारण

—
मार्च 9, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात क्रिकेटचे हे 75वे वर्ष आहे. उभय संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा निर्णयाक सामना अहमदाबाद येथे गुरुवारपासून (दि. 9 मार्च) खेळला....

Rohit-Sharma-And-Steve-Smith

IND vs AUS 4th Test : नाणेफेकीचा निकाल कांगारूंच्या पारड्यात, भारतीय संघात महत्त्वाचा एक बदल

—
मार्च 9, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याला गुरुवारपासून (दि. 9 मार्च) 9.30 वाजता सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया....

Team-India

चौथी कसोटी जिंकताच भारत करणार भीमपराक्रम, जगातील कुठल्याच क्रिकेट संघाला जमला नाही ‘हा’ कारनामा

—
मार्च 9, 2023

भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत 2-1ने आघाडीवर आहे. मात्र, भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत 9 विकेट्सने मोठा धक्का बसला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकत मालिकेत पुनरागमन केले. अशात....

pitch for 4rt Test IND vs AUS

चौथ्या कसोटीपूर्वी खेळपट्टी पुन्हा बनली चर्चेचा विषय, फोटो पाहून चाहत्यांमध्ये संभ्रम

—
मार्च 7, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमवर खेळला जाणार आहे. 9 मार्च रोजी सुरू होणाऱ्या या सामन्यातवर सर्वांचेच लक्ष लागले आहे.....

David Warner

‘त्याने निवृत्तीची सर्वोत्तम वेळ गमावली’, रिकी पाँटिंगचे आश्चर्यचकित करणारे विधान

—
मार्च 6, 2023

ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या संघातून बाहेर आहे. भारताविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळल्यानंतर डेविड वॉर्नर तिसऱ्या आणि चौथ्या....

Jhye Richardson Nathan Lyon

वनडे मालिकेतून बाहेर पडला ‘हा’ ऑस्टेलियन गोलंदाज, बुमराहनंतर मुंबई इंडियन्ससाठी दुसरा मोठा धक्का

—
मार्च 6, 2023

ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. पण....

Australia

मोठी बातमी! चौथ्या कोसटीतून पॅट कमिन्सची माघार, वनडे मालिकेसाठीही संघात मोठा बदल

—
मार्च 6, 2023

ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स अहमदाबाद कसोटीतून देखील बाहेर पडला आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर कमिन्स वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतला....

Narendra Modi Stadium

IND vs AUS । चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी बनवली जाणार? समोर आली महत्वाची माहिती

—
मार्च 5, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे पहायाला मिळाले. पहिल्या दोन....

Travis-Head-And-Shreyas-Iyer

‘याचा एक पाय चंदीगडमध्ये आणि दुसरा…’, श्रेयस अय्यरने ट्रेविस हेडला केले स्लेज

—
मार्च 4, 2023

पहिले दोन कसोटी सामने जिंकून अति आत्मविश्वासाने इंदोर कसोटी सामन्यात उतरलेल्या भारतीय संघाचा अपेक्षाभंग झाला. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभूत केले आणि मालिकेत पुनरागमन....

Ravi-Shastri

रोहितच्या हुशारीवर भडकले शास्त्री गुरुजी, इंदोर कसोटीतील पराभवानंतर खोलली टीम इंडियाची पोल

—
मार्च 3, 2023

भारतीय संघाला इंदोर कसोटी सामन्यात पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने भारताला 9 विकेट्सने पराभूत केले. तसेच, मालिका 2-1 अशी केली. भारताच्या या पराभवानंतर भारतीय संघाचे माजी....

Cheteshwar-Pujara

आयपीएल नसतानाही पुजाराने एका चेंडूत कसे छापले एक लाख रुपये? वाचा तुम्हीच

—
मार्च 3, 2023

नागपूर आणि दिल्ली कसोटी काबीज केल्यानंतर भारतीय संघ इंदोर कसोटी सामन्यातही विजय मिळवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा हा प्रयत्न हाणून पाडला. या....

Rohit-Sharma-And-Steve-Smith

स्मिथने लावला रोहितच्या स्वप्नांना सुरुंग, इंदोर कसोटीत होणारा ‘तो’ रेकॉर्ड आता कधीच नाही होणार

—
मार्च 3, 2023

शुक्रवारी (दि. 03 मार्च) इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा शेवट झाला. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया संघाने 9 विकेट्सने खिशात घातला. तसेच,....

Virat-Kohli-Bad-Phase

कसं सावरणार विराटचं टेस्ट करिअर! पाहा 100 ते 107 कसोटी सामन्यादरम्यानची धक्का देणारी सरासरी

—
मार्च 2, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तसेच, तिसरा कसोटी सामना इंदोर....

Previous Next