IPL 2021 Suspended
“बीसीसीआय आणि आयपीएलने कोरोना विरोधी लढ्यासाठी द्यावे १०० कोटी”, माजी क्रिकेटपटूची मागणी
भारतात कोरोना संक्रमणाने विक्राळ रूप धारण केले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा देखील निर्णय घेतला. कारण आयपीएलच्या तीन संघातील खेळाडूंना....
‘यावेळी संघ फॉर्ममध्ये होता’, फाफ डू प्लेसिसने भावनिक संदेशासह घेतला आयपीएलचा निरोप
भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा फटका इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही बसला. हा हंगाम भारतात सुरु असतानाच संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरचा शिरकाव झाला. संघांचे काही....
आयपीएल स्थगित झाल्यानंतरही ‘या’ कारणामुळे इंग्लंडला जाण्यापूर्वी न्यूझीलंडचे खेळाडू १० मे पर्यंत भारतातच थांबणार
मंगळवारी (४ मे) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आला आहे. यानंतर आता हळूहळू परदेशी खेळाडू आपापल्या मायदेशात परतण्यास सुरुवात झाली आहे. बरेच....
बाय बाय इंडिया! आयपीएलच्या स्थगितीनंतर इग्लंडचे ‘हे’ ८ खेळाडू परतले मायदेशी
मंगळवारी (४ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल २०२१ हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. भारतात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने....
मुंबईकर आहेत शेवटी, सगळ्या गोष्टी हटकेच करणार! आयपीएल २०२१चा मुंबई इंडियन्सने ‘असा’ घेतला निरोप
भारतात गेल्या एक वर्षापासून कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यातच गेल्या महिन्याभरात कोरोना व्हायरसने धोक्याची परिसीमा गाठली आहे. या कोरोनाच्या विळख्यात अनेक क्षेत्र अडकली आहेत.....
आयपीएल २०२१ मधील अनोखे पण शानदार विक्रम, जे तुम्हाला फारसे माहितही नसतील; वाचा
इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलला ‘इंडिया का त्योहार’ असेही म्हटले जाते. या जगप्रसिद्ध लीगमध्ये खेळण्याची आणि त्यातील सामने पाहण्याची उत्स्तुकता भारतीयांसह परदेशींनाही असते. कोरोनाच्या सावटाखाली....
आयपीएल स्थगित झाल्यानंतर मायदेशी परतताना संघर्ष करावा लागणाऱ्या परदेशी खेळाडूंची संपूर्ण यादी
अखेर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळेच बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग....
घरी परत जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक ‘या’ देशात होणार रवाना?
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम मंगळवारी (४ मे) तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला. यानंतर अनेक चर्चांना सुरुवात झाली. त्यातील महत्त्वाची....
चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूची संवेदनशीलता, भारताला केली कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘ही’ मदत
कोरोनाच्या दुसर्या लाटेने भारतात सध्या कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून मृतांच्या संख्येतही वाढ होते आहे. अशा परिस्थितीत आता विविध खेळाडूंनी भारतासाठी मदतीचा हात....
आयपीएल रद्द झाल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ खेळाडूंनी धरली मायदेशाची वाट
आयपीएलचा यंदाचा हंगाम कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अखेर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. बीसीसीआयने आज दुपारी याबाबत अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता परदेशी खेळाडूंनी एकेक....
आयपीएलला देखील कोरोनाचा तडाखा; आजी-माजी क्रिकेटपटूंकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
भारत देश गेले दीड वर्ष कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटाने गेल्या महिन्याभरात धोक्याची परिसीमा गाठली आहे. रोज लोखोंनी रुग्ण या कोरोना व्हायरसच्या....
आयपीएल रद्द केल्याची बीसीसीआयला चुकवावी लागणार जबर किंमत
गेल्या काही दिवसांपासून आयपीएल मध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणं समोर आली होती. खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ देखील कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. यामुळे सामने देखील रद्द....
“खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून प्रवासबंदीत कुठलीही सूट मागणार नाही”, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले स्पष्ट
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने आज अखेर आयपीएलचा यंदाचा हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेतला. जवळपास तीन संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी हा हंगाम....
आयपीएल तर रद्द झालीय, आता परत कधी आपण भारतीय क्रिकेटपटूंना खेळताना पाहणार? जाणून घ्या थोडक्यात
भारतात कोराना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. रोज लाखोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. असे असतानाच आता इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामालाही कोरोनाच्या दुसऱ्या....
आयपीएल रद्द झाल्यामुळे स्टार स्पोर्ट्सला मोठा आर्थिक फटका, तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे अखेर बीसीसीआयने आज आयपीएलचा चालू हंगाम रद्द करण्याचा निर्णय घेतला. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला देखील कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून....



















