टॅग: Laxmi Ratan Shukla

RAnji-Trophy

बंगाल क्रिकेट संघाला मिळाले नवे प्रशिक्षक; टीम इंडियाला पोहोचवलेलं वर्ल्डकपच्या फायनलमध्ये

भारताच माजी क्रिकेटपटू डब्लू व्ही रमन यांची बंगाल क्रिकेट संघाने आगामी हंगामासाठी फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर बंगालचा ...

Photo Courtesy: Twitter/@KKRiders

राजकारणात आपल्या नावाचा डंका पिटला, परंतु क्रिकेटच्या मैदानात पुरेशी संधी न मिळालेला शिलेदार, पाहा कोण आहे तो

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला याचा आज (६ मे) ४१वा वाढदिवस आहे. बंगालमध्ये जन्मलेल्या लक्ष्मी शुक्लाला क्रिकेटमध्ये खूप ...

बंगालचे क्रिकेटर घेतायेत आर्मीकडून प्रशिक्षण, प्रशिक्षकाने सांगितले कारण

बंगाल क्रिकेट असोसिएशनने आगळा वेगळा निर्णय घेतला आहे. बंगालच्या 23 वर्षांखालील संघाने खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी 'फोर्ट विल्यम' येथे ...

Photo Courtesy: Twitter/CabCricket

सोशल मीडियापासून दूर रहा, लांब केस ठेऊ नका! बंगालच्या प्रशिक्षकपदी रुजू होताच लक्ष्मी रतन शुक्लाचे कडक नियम

भारतात लवकरच देशांकर्गत क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राज्य संघ तयारीला लागले असून पश्चिम बंगाल क्रिकेट ...

Photo Courtesy: Twitter/@KKRiders

कौतुकास्पद! वाढदिवसानिमित्त भारतीय क्रिकेटरने आयपीएल २०२१ मधील कमाई कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केली दान

भारत देश सध्या कोरोना व्हायरसच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. रोज या कोरोना व्हायरसच्या विळख्यात रोज लाखो लोक अडकत आहेत. ...

कोरोनाच्या भितीच्या वातावरणात आणखी एक धक्कायदाय वृत्त, बंगाल क्रिकेटमध्ये…

कोलकाता। कोरोना व्हायरसने अवघ्या जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांतील क्रिकेटचे नुकसान झाले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटचाही ...

क्रिकेटर ते क्रीडामंत्री असा प्रवास केलेल्या माजी खेळाडूच्या पत्नीला कोरोनाची लागण

मुंबई । भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि पश्चिम बंगाल राज्याचे राज्य क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह ...

संपुर्ण यादी- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठी मदत केलेले ५ क्रिकेटर्स

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजला आहे. त्यामुळे संपूर्ण जगापूढे मोठे संकट उभे आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ...

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.