Maharashtra State Kabaddi Association

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अधिकृत डिजिटल सहयोगी म्हणून स्पोर्टवोट कंपनीची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य कबड्डी अससोसिएशन च्या आगामी ३ वर्षांच्या सर्व स्पर्धा आणि सर्व सामने आता ‘स्पोर्टवोट अँप  ‘डिजिटल प्लॅटफॉर्म  वर बघायला मिळतील. स्पोर्टवोत हे केवळ ...

या खेळाडूंच्या ऐवजी होऊ शकली असती सोनालीची भारतीय संघाच्या संभाव्य यादीत निवड !

– शारंग ढोमसे भारतीय कबड्डी महासंघाने भारतीय संघ निवडीसाठी संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पुरुष गटात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पंकज मोहिते आणि शुभम शिंदे ...

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेला स्थगिती.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभागाच्या वतीने २१ व्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन पिंपरी चिंचवड येथे करण्यात आलं होतं. ही ...

यजमान मुंबई शहरची विजयी सलामी, तर मुंबई उपनगर, सांगलीचा बादफेरीत प्रवेश.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, प्रभादेवी यांच्या सौजन्याने राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी ...

राजाभाऊ देसाई चषक कबड्डी स्पर्धेत अव्वल 12 जिल्ह्यांची झुंज आजपासून

मुंबई, दि. 9 (क्री.प्र)- जे यश चिपळूणच्या मातीत मिळविता आले नव्हते ते यश प्रभादेवीच्या मॅटवर संपादण्यासाठी राज्यातील सारेच अव्वल जिल्हा कबड्डी संघ “मिनी राज्य ...

अंकुर स्पोर्ट्स क्लब ठरला चिंतामणी चषकाचा मानकरी

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या शतक महोत्सवा निमित्ताने आयोजित चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंकुर स्पोर्ट्स क्लब संघाने विजेतेपद पटकावले. अंकुरचा सुशांत साहिल मालिकावीर ठरला. ...

चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, अंकुर, जॉली व विजय क्लब उपांत्य फेरीत

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या शतक महोत्सवा निमित्ताने आयोजित चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, अंकुर स्पोर्ट्स, जॉली क्रीडा मंडळ व विजय क्लब या ...

चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय भारत, अंकुर, विजय बजरंग, केदारनाथ संघ उपांत्यपूर्व फेरीत

चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्यादिवशी साखळी सामने संपन्न झाले. ७ गटाच्या साखळीसामन्यानंतर १४ संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. जय भारत मुंबई शहर व ...

चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक, अमर क्रीडा मंडळ संघाचा बादफेरीत प्रवेश

मुंबई। चिंचपोकळी सार्वजनिक उसत्व मंडळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक क्रीडा मंडळ, महाराष्ट्र कबड्डी संघ राहटणी पुणे, जय भारत, जॉली क्रीडा मंडळ, अमर क्रीडा ...

चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय क्लब, नुतन सोनार सिद्धधाटव संघाची विजयी सलामी

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त काल गुरुवार दि.२ जानेवारी २०२० पासून क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई ...

चिंचपोकळीत शतक महोत्सवी चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त लालबाग येथील श्री सदगुरु भालचंद्र महाराज क्रीडांगणात गुरुवार दि.२ जानेवारी २०२० ते रविवार दि.१२ जानेवारी २०२० ...

बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन आणि शिवशक्ती महिला संघ अंतिम विजेते

ठाणे। महाराष्ट्र राज्य व ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने नवतरुण क्रीडा मंडळाने आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या सहकार्याने “स्व. अनिल महादेव कर्पे यांच्या स्मृती प्रित्यर्थ” ...

नवतरुण क्रीडा मंडळ कल्याण पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार.

ठाणे दि. २९ :- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने आमदार गणपतशेठ गायकवाड व नवतरुण क्रीडा मंडळाने स्व. अनिल महादेव ...

स्व.अनिल कर्पे स्मृती “पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आजपासून बादफेरीचे सामने

ठाणे। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने आमदार गणपतशेठ गायकवाड व नवतरुण क्रीडा मंडळाने स्व. अनिल महादेव कर्पे स्मृती प्रित्यर्थ ...

स्व.अनिल कर्पे स्मृती “पुरुष-महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरवात.

ठाणे दि. २७ :- राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स, शिवतेज मंडळ, होतकरू मंडळ यांनी नव तरुण क्रीडा मंडळाने “ स्व. अनिल महादेव कर्पे स्मृती प्रित्यर्थ” आयोजित ...