no ball
88 नो-बॉल! रवींद्र जडेजाच्या ओव्हरस्टेपमुळे भारताची डोकेदुखी वाढली, टॉप 5 फिरकीपटूंची ‘ही’ यादी चकीत करणारी
श्रीलंका आणि भारत यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. 23 ऑगस्टपासून कोलंबो येथे सुरू असलेल्या या सामन्यात भारत जिंकण्याच्या स्थितीत आहे. यामध्ये भारतीय फलंदाजांबरोबरच....
कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ 4 खेळाडूंनी फेकले सर्वाधिक NO-BALL
क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांच्या नावावर असे निराशाजनक रेकाॅर्ड्स आहेत. जे त्यांना आता नकोसे वाटत असतील. तत्पूर्वी बऱ्याच वेळा वेगवान गोलंदाज अतिरिक्त वेग मिळवण्याच्या प्रयत्नात किंवा फलंदाजांचा....
नॉटआऊट असूनही रहाणेला पंचांनी दिले आऊट, मग मैदानात झालेला ड्रामा आख्ख्या जगाने पाहिला; Video
गुरुवारी (दि. 08 जून) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्व विकेट्स गमावत 469 धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने....
‘दुखापतीनंतर लगेच इंटरनॅशनल क्रिकेट कशाला, आधी…’, नो- बॉलमुळे निशाण्यावर आलेल्या अर्शदीपवर भडकला गंभीर
गुरुवारी (दि. 05 जानेवारी) भारतीय संघाला पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर श्रीलंका संघाकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंका संघाने भारताला 16 धावांनी पराभूत करत मालिकेत पुनरागमन....
‘नो- बॉल हा गुन्हाच…’, टीम इंडियाने दुसरा टी20 गमावताच हार्दिक पंड्याचे मोठे भाष्य
पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे गुरुवारी (दि. 05 जानेवारी) भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय....
बडा याराना लगता है! विराटने पंचांकडे नो-बॉलची मागणी करताच शाकिबने मारली मिठी, व्हिडिओ व्हायरल
भारत आणि बांगलादेश संघात बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 35वा सामना ऍडलेड येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट....
हे पाप कुठे फेडणार? विजयानंतरही पाकिस्तानवर होतोय चिटींग केल्याचा आरोप, जाणून घ्या कारण
ऑगस्ट २७, पासून सुरू होत असलेल्या आशिया चषक २०२२ च्या तयारीसाठी पाकिस्तानचा संघ नेदरलँड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर उभय संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका....
नशीब असावे तर असे..! बुमराहला नो बॉलमुळे मिळाल्या इंग्लंडच्या २ महत्त्वपूर्ण विकेट्स, पाहा Video
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारताचा प्रभारी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावावर राहिला. बुमराहने आक्रमक फलंदाजी खेळीनंतर गोलंदाजीतही दमदार प्रदर्शन केले.....
अशा तीन घटना, जेव्हा नो-बॉल ठरला भारतीय संघासाठी व्हिलन
अनेकदा बीपी वाढवणाऱ्या अन् शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे सामने महिला क्रिकेटमध्ये कुठे होतात? असा प्रश्न पडणाऱ्यांना याचवर्षी महिला विश्वचषकात झालेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना दाखवायचा.....
झेलबाद झाला गिल, परंतु डीआरएसमध्ये निघाला नो बॉल; नाट्यमय प्रसंगामुळे पंचांवर चिडला विराट
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी (३० एप्रिल) आयपीएल २०२२चा ४३ वा सामना खेळवला गेला. या सामन्यात एकवेळ बेंगलोरचे पारडे जड दिसत असताना....
एका नो बॉलमुळे ३ वेळा तुटलंय करोडो भारतीयांचं हृदय, आता महिला संघही विश्वचषकातून झालाय बाहेर
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेला आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ अंतिम चरणात पोहोचला आहे. या विश्वचषकातील २८ वा सामना रविवारी (२७ मार्च) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. भारतीय....
गोलंदाज करत असलेल्या ‘या’ चूकीवर भडकले सुनील गावसकर; म्हणाले…
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. एखाद्या संघाने जर एका सामन्यात विजय मिळवला तर पुढच्या सामन्यात त्या संघाला पराभवही पत्करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या कामगिरीबाबतही....
तुम्हाला माहिती आहेत का आयपीएलमधील नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई । कोरोना दरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणार आहे. प्रेक्षकांशिवाय जैव-सुरक्षित वातावरणात प्रथमच ही स्पर्धा खेळली जाईल.....
जोफ्रा आर्चरची ‘ती’ चूक इंग्लंडला पडली भलतीच महागात
मुंबई । इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका नुकतीच संपली. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. पहिल्या दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ 1-1....
या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
जर कामगिरी चांगली झाली नाही तर आयपीएलमध्ये चालु हंगामात कर्णधार बदलले जातात. अगदी शेवटचे काही सामने बाकी असतानाही कर्णधारांची गच्छंती होतं असते. काही संघ असेचही....

















