fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमएस धोनीच्या पुनरागमनाबद्दल हा भारतीय दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, धोनीला पुन्हा…

virender sehwag made a big statement on mahendra singh dhonis return to the ground

September 17, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


एमएस धोनी हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आयसीसी स्पर्धेचे तीन मोठे खिताब खिताब आपल्या नावावर केले आहेत. 15 ऑगस्ट 2020 रोजी एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या दिग्गजाने 2019 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. मात्र आता आयपीएल 2020 मधून तो मैदानात परत येईल. दरम्यान माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने धोनीबद्दल मोठे विधान केले आहे.

तो म्हणाला, “मला वाटते की ही स्पर्धा सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी खूप खास असेल. धोनीला पुन्हा खेळपट्टीवर पाहून आनंद होईल. या आयपीएलमध्ये खूप काही बघायला मिळेल.”

लॉकडाऊनमध्ये वेळ कसा घालविला या बद्दल बोलताना तो म्हणाला, “मी लॉकडाउनमध्ये बराच वेळ क्रिकेटचे जुने सामने पाहण्यात घालवला होता. मी त्या सामन्यांचे मूल्यांकन केले, ज्यात माझ्या डावांचा समावेश होता. क्रिकेट हा माझ्या डीएनएचा एक भाग आहे. मी आपला श्वास रोखून क्रिकेट परत येण्याची वाट पाहत होतो. क्रिकेट परतल्यामुळे मी नक्कीच खूप आनंदी आहे.”

एमएस धोनी पुन्हा एकदा सीएसके संघाला चॅम्पियन बनविण्यास आहे तयार

धोनी आयपीएलमध्ये आतापर्यंत 190 सामने खेळला आहे. यावेळी त्याने 42.40 च्या उत्कृष्ट सरासरीने 4432 धावा केल्या आहेत. आयपीएलमधील त्याचा स्ट्राइक रेट 137.85 आहे. या लीगमध्ये त्याने 23 अर्धशतके केली आहेत.जर धोनी आयपीएल 2020 मध्ये 10 सामने खेळला तर तो आयपीएलमधील 200 सामने पूर्ण करेल. ही मोठी उपलब्धी असेल.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आयपीएलचा इतिहास खूपच चांगला आहे. या लीगमध्ये हा संघ यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने एकूण 3 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे.10 हंगामांपैकी 8 वेळा या संघाने आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे.
या हंगामातही हा संघ चौथ्यांदा किताब मिळविण्याच्याच उद्देशाने मैदानात उतरेल.


Previous Post

भारताच्या त्या अद्भूत विक्रमानंतर आता ऑस्ट्रेलियाने रचला इंग्लंडविरुद्ध इतिहास

Next Post

…म्हणून केकेआर संघातील ‘हा’ खेळाडू आंद्रे रसेलशी जास्त बोलत नाही, घ्या कारण जाणून

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ब्रिस्बेन कसोटी जिंकत ‘त्या’ नकोश्या विक्रमाला टीम इंडियाने पाडला खंड, वाचा सविस्तर

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/narendramodi and BCCI
क्रिकेट

‘उत्कृष्ट हेतू, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प’, ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव! मोदींनीही केलं ट्विट

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी खोऱ्याने धावा काढत विजय मिळवणारे संघ, भारताचाही समावेश

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ IPL

...म्हणून केकेआर संघातील 'हा' खेळाडू आंद्रे रसेलशी जास्त बोलत नाही, घ्या कारण जाणून

Photo Courtesy: Twitter/IPL

धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.