Vishal Kumbhar

आमिरची भेदक गोलंदाजी, ठरला लंका प्रीमियर लीगमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

On: डिसेंबर 8, 2020

श्रीलंकेत सुरू असलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने आपल्या भेदक गोलंदाजीने एक नवीन इतिहास निर्माण केला आहे. सोमवारी (७ डिसेंबर) गाले....

अरेरे! क्रिकेट जगतावर राज्य करूनही कधीच रणजी ट्रॉफी न जिंकलेले ४ भारतीय दिग्गज

On: डिसेंबर 8, 2020

भारतीय संघाकडून क्रिकेट खेळणे, हे भारतातील प्रत्येक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचे स्वप्न असते. मात्र, भारतीय संघाकडून खेळण्याआधी रणजी ट्रॉफी ही अशी स्पर्धा आहे ज्यात उत्तम कामगिरी....

टीम इंडियाचे ३ धडाकेबाज गोलंदाज, ज्यांनी केली २०२० मध्ये वनडेत सर्वोत्तम कामगिरी

On: डिसेंबर 8, 2020

क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. कोणताही क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी सर्व संघाला उत्तम कामगिरी करणे गरजेचे असते. फलंदाजी व क्षेत्ररक्षणाबरोबरच गोलंदाजीतही उत्तम कामगिरी करणारा संघ....

टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू

On: डिसेंबर 8, 2020

वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांना पुरेसा वेळ मिळत असल्याने मोठी खेळी उभारण्याची संधी असते. २०२० वर्षात कोरोना व्हायरसमुळे भारतीय संघ केवळ ९ वनडे सामनेच खेळू शकला, त्यामुळे....

भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर

On: डिसेंबर 7, 2020

षटकारांची आतिषबाजी करण्यात सामन्यात: कॅरिबियन खेळाडू अग्रेसर असतात असा समज आहे. मात्र, भारतीय संघातील काही खेळाडूंमध्ये देखील त्यांना कडवी स्पर्धा देण्याची क्षमता आहे. आयपीएल स्पर्धेत....

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांतील टीम इंडियाचे सर्वात मोठे ३ विजय

On: नोव्हेंबर 23, 2020

आयपीएल संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचे आव्हान पेलण्यासाठी तयारी करत आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला असून, या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी....

ऑस्ट्रेलियातील भारतीय खेळाडूंच्या हॉटेलजवळील मैदानावर विमान कोसळले

On: नोव्हेंबर 14, 2020

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे विमान अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे भारतीय संघाचे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत, त्या हॉटेलपासून अवघ्या काही अंतरावर हा....

मुलाची संघात निवड न झाल्याने त्यांनी क्रिकेट पाहायचं सोडलं होतं; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला पितृशोक

On: ऑक्टोबर 22, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनदीप सिंग याच्या वडीलांचे आज (२२ ऑक्टोबर २०२०) निधन झाले आहे. मनदीप सध्या यूएईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.....

‘पाणक्या’ बनल्यावर होणारे दुःख मी आता समजू शकतो; ताहीरकडून भावनांना मोकळी वाट, वाचा सविस्तर

On: ऑक्टोबर 22, 2020

तीन वेळा आयपीएलचा चषक उंचावलेल्या चेन्नई सुपर किंग्सची सध्याच्या हंगामातील कामगिरी ही प्रचंड निराशाजनक आहे. संघातील अनेक खेळाडू यामुळे चिंतेत असून संघासाठी काय करता येईल,....

चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंची होणार हाकालपट्टी? खराब कामगिरीमुळे मॅनेजमेंट हादरलं; लवकरच घेणार मोठा निर्णय

On: ऑक्टोबर 22, 2020

आयपीएलमध्ये असलेल्या अनेक फ्रँचायझींमध्ये चेन्नई सुपर किंग्ज सातत्याने आयपीएल खेळत आहे. याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे चेन्नई संघ हा मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक वेळा आयपीएलचा चषक (३....

कोहली@500 : विराटला फक्त विक्रमांचीच भूक; आयपीएलमध्ये केलाय ‘हा’ नवा ‘भीम पराक्रम’

On: ऑक्टोबर 22, 2020

रनमशीन नावाने क्रिकेट जगतात परिचित असलेल्या विराट कोहलीने एक फलंदाज म्हणून प्रत्येक विक्रम स्वतःच्या नावावर करण्याचा जणू संकल्पच केलेला दिसत आहे. यासाठी त्याच्या बॅटमधून तो....

पश्चिम विभागीय विद्यापीठ खेळाडूंसाठी चांगली बातमी – पाच टक्के आरक्षणासाठीचा लढा अंतिम टप्प्यात

On: ऑक्टोबर 14, 2020

राष्ट्रीय विद्यापीठ खेळाडू समिती व लोकश्री क्रीडा ज्ञानपीठाने मार्च २०१७ मध्ये सुरू केलेल्या पश्चिम विभागीय विद्यापीठ खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आला आहे.....

लज्जास्पद! कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर धोनीच्या ५ वर्षांच्या मुलीला बलात्काराची धमकी

On: ऑक्टोबर 9, 2020

नुकत्याच बुधवारी (७ ऑक्टोबर) झालेल्या आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून १० धावांनी पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या पराभवानंतर सोशल मीडियावरील असंवेदनशील वापरकर्त्यांनी एमएस....

आयपीएलचा अंतिम सामना न खेळताही विजेतेपद पटकावणारे शिलेदार

On: ऑगस्ट 27, 2020

2020 म्हणजे यावर्षी होणारी इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणारी ‘टी-20 विश्वचषक’ स्पर्धा रद्द झाल्यास त्याऐवजी ‘आयपीएल’ होऊ शकते, अशी सध्या चर्चा आहे.

भारतातील क्रिकेटच्या ‘या’ शिलेदारांना मिळालाय ‘अर्जुन पुरस्कार’; पाहा यादी

On: ऑगस्ट 21, 2020

केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी यावर्षी शिखर धवन, इशांत शर्मा और दिप्ती शर्मा यांची नावे देण्यात आली आहे.