fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर: मार्चनंतर पहिल्यांदाच पाहायला मिळणार प्रेक्षकांचा जल्लोष, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने…

First Time Since March Spectators Return For Australia New Zealand Women Cricket Series

September 15, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी महिला क्रिकेट सामन्यांमध्ये प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची परवानगी दिली जाणार आहे. सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याची पुष्टी केली आहे. यावर्षी मार्चनंतर प्रथमच कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची परवानगी असेल. जागतिक कोरोना महामारीमुळे सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळले गेले होते.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर प्रेक्षकांसह भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला होता. आगामी मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघात तीन टी२० आणि वनडे सामने खेळले जाणार आहेत.

सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कोरोना विषाणूपासून होणाऱ्या संरक्षणासंदर्भात सुरक्षित अंतर आणि इतर नियमांनुसार मर्यादित तिकिटे उपलब्ध केली जातील.” तिकिटे ऑनलाइन विकली जातील, तर दर्शकांना त्यांचे मोबाइल स्वाइप करण्यास सांगितले जाणार आहे. जेणेकरून संसर्ग झाल्यास संपर्क ट्रेसिंग करता येईल.

यासह हे मैदान सहा भागात विभागले जाईल आणि सामना पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना त्यांच्याच दिलेल्या भागात राहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी२० सामना २६ सप्टेंबर रोजी ब्रिस्बेनमधील द ऍलन बॉर्डर फील्ड येथे खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएल सुरू होण्यापूर्वी या खेळाडूने केली सिंहगर्जना; म्हणाला, आम्हीच जिंकणार आयपीएलचे जेतेपद

-माजी दिग्गजही झाला विंडीजच्या ‘या’ खेळाडूचा चाहता; केली डिविलियर्ससोबत बरोबरी

-या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनोबलाला बसेल फटका; दिग्गजाने व्यक्त केले मत

ट्रेंडिंग लेख-

-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय

-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!

-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान


Previous Post

आयपीएल सुरू होण्यापूर्वी या खेळाडूने केली सिंहगर्जना; म्हणाला, आम्हीच जिंकणार आयपीएलचे जेतेपद

Next Post

पीसीबीने शोएब अख्तरला दाखवला ठेंगा; ‘हा’ माजी खेळाडू राहणार पाकिस्तान संघाचा चीफ सिलेक्टर

Related Posts

Pune District Purandar Taluka Pisarve Gram Panchayat Election Result Mahesh Waghmare Winning Candidate Special Story
ब्लॉग

युवा क्रीडा पत्रकारानं उधळला विजयी गुलाल! तालुक्यात एकच चर्चा, दुप्पट वयाच्या उमेदवाराला चीतपट केलंय पोरानं

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

पीसीबीने शोएब अख्तरला दाखवला ठेंगा; 'हा' माजी खेळाडू राहणार पाकिस्तान संघाचा चीफ सिलेक्टर

Photo Courtesy: Twitter/RCBTweets

माजी दिग्गज म्हणतो, आरसीबीने या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे, तरच....

Photo Courtesy: Twitter/IPL

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी विरुद्ध न खेळणे दिलासा देणारी गोष्ट असेल; पहा कोण म्हणतंय

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.