fbpx
Thursday, February 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य  

January 21, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0

ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडू नेहमी मैदानावर आक्रमक दिसून येतात. त्यामुळे ते आक्रमक स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार माइकल क्लार्क हे मात्र वेगळे आहेत. माइकल क्लार्क हे एक भावनिक आणि मोठ्या मनाचे खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचा दिवंगत खेळाडू फिल ह्यूज माइकल क्लार्कला आपला मोठा भाऊ मानत होता. मेलबर्न येथे 2015 साली विश्वचषक जिंकल्यानंतर माइकल क्लार्कने हा विजय आपल्या छोटा भाऊ फिल ह्यूजला समर्पित केला होता. त्यानंतर माइकल क्लार्कने आता मोहम्मद सिराजबद्द्ल मोठे मन दाखवले आहे.

माइकल क्लार्क म्हणाला की, तो मोहम्मद सिराजचा खूप सन्मान करतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दौरा सुरू होण्यापूर्वीच मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. सिराजने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एवढे मोठे नुकसान झाल्यानंतरही भारतीय संघासोबत रहाण्याचा निर्णय घेतला होता. त्याने मेलबर्न कसोटी सामन्यात पदार्पण करत 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला विजय मिळवून दिला. सिराज प्रमाणे माइकल क्लार्क सुद्धा आपल्या कारकिर्दीत अशा परिस्थितीतून गेले आहेत. जेव्हा त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता.

“मोहम्मद सिराज बद्दल माझ्या मनात सन्मान”

माइकल क्लार्क इंडिया टुडे सोबत बोलताना म्हणाला, “मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की, माझ्या मनात त्याच्याबद्दल किती सन्मान आहे. जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो, तेव्हा माझ्या वडिलांना कॅन्सरने ग्रासले होते. त्यांनंतर ही मी घरी परत जाण्याचा निर्णय घेतला नव्हता. हे खूप कठीण होते, मात्र त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याने थांबण्याचा निर्णय घेतला आणि प्रामाणिकपणे आपल्या संघाची मदत करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या खेळात तुम्हाला वाटत असेल त्यांनी विकेट घेऊ नये. तुम्हाला वाटत होते की, त्याने कमीत कमी 5 विकेट्स घ्यावे, ज्याच्यासाठी त्यांनी येवढा त्याग केला आहे.”

“तो श्रेयाचा संपूर्ण हकदार”

माइकल क्लार्क पुढे म्हणाला, “मला वाटत होते ऑस्ट्रेलिया संघाने सामना जिंकावा. परंतु मी एक क्रिकेटपटूला या परिस्थितीतून जातांना खुश नाही होणार. त्याने भारतीय संघासाठी आपला प्रामाणिकपणा दाखवला. तो निश्चितच जगातील सर्व श्रेयाचा हक्कदार आहे.”

महत्वाच्या बातम्या:

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ


Previous Post

“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक

Next Post

आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी श्रीसंत सज्ज; ‘हे’ तीन संघ लिलावात बोली लावण्याची शक्यता

Related Posts

Photo Courtesy:
Twitter/BCCI
इंग्लंडचा भारत दौरा

INDvENG 3rd Test Live: अक्षर पटेलचा कहर! इंग्लंडला पहिल्याच षटकात दोन मोठे धक्के, भारताकडे ३३ धावांची आघाडी

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

लीचची फिरकी अन् रोहितची गिरकी! फक्त ३ कसोटी सामन्यात चक्क ४ वेळा धाडलंय तंबूत 

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCIDomestic
क्रिकेट

एकचं नंबर भावा! पृथ्वी शॉचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, विजय हजारे ट्रॉफीत शतकानंतर झुंजार द्विशतक 

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या ३ षटकात झळकावले होते शतक

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

शतक हुकलं पण बनला नवा ‘सिक्सर किंग’, रोहित शर्मालाही सोडलं पिछाडीवर

February 25, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI/ANI
इंग्लंडचा भारत दौरा

मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान मोदींचं नाव; राहुल गांधी निशाणा साधत म्हणतात, ‘सत्य आपोआप समोर येते’

February 25, 2021
Next Post

आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी श्रीसंत सज्ज; 'हे' तीन संघ लिलावात बोली लावण्याची शक्यता

'या' ऑस्ट्रेलियन खेळाडूची विकेट खास, मोहम्मद सिराजने केला खुलासा

"कृपया माझी तुलना धोनीसोबत करू नका", रिषभ पंतने केली विनंती

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.