अन्य खेळ

53 वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा: महाराष्ट्राला पराभूत करत रेल्वेला जेतेपद

रेल्वेच्या संघाने जोरदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राला नमवित छत्तीसगढ हौशी खो-खो संघटना आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष...

Read more

53 वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र, केरळ उपांत्यफेरीत

बेमातारा। महाराष्ट्र व केरळ संघांनी छत्तीसगढ हौशी खो-खो असोसिएशन आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटाच्या उपांत्यफेरीत...

Read more

53 व्या वरीष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्र व कोल्हापूर उप उपांत्यपूर्व फेरीत

बेमातारा। महाराष्ट्रच्या पुरुष व महिला संघांनी छत्तीसगड हौशी खो खो असोसिएशन आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेत...

Read more

मेरी कोमने झरीनला पराभूत करत ऑलिंपिक क्वालिफायरसाठी पक्के केले स्थान

सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोमने आज(28 डिसेंबर) निखत झरीनला पराभूत करत पुढील वर्षी चीनमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय...

Read more

सॉफ्टबॉल लीग शुक्रवारपासून रंगणार

पुणे। एवाय'एस सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने सॉफ्टबॉल लीग स्पर्धेचे आयोजन २० ते २२ डिसेंबर दरम्यान स. प. महाविद्यालायाच्या मैदानावर करण्यात आले...

Read more

साउथ एशियन गेम्स: ३१२ पदकांसह भारताने रचला मोठा इतिहास!

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा 1 ते 10 डिसेंबर दरम्यान पार पडली. ही स्पर्धा काठमांडू, नेपाळ येथे पार पडली. या स्पर्धेत...

Read more

साउथ एशियन गेम्स: भारताचे सुवर्णपदकांचे शतक पूर्ण!

13 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेेेेेेच्या सहाव्या दिवशी शनिवारी भारताने पदकतालिकेवर वर्चस्व राखले. जलतरणपटू आणि कुस्तीपटूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारताने...

Read more

बाल मित्र मंडळाचा गणेश उपाध्याय ठरला “नवोदित मुंबई श्री’

मुंबई। अभूतपूर्व गर्दी, खेळाडूंचा पीळदार सागर उसळलेल्या "नवोदित मुंबई श्री-२०१९" स्पर्धेत मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेला गणेश उपाध्याय गवसला. फक्त गटातल्या पाच...

Read more

सिंहगड-राजगड-तोरणा आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन रविवारी

पुणे। वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशनच्यावतीने सिंहगड-राजगड-तोरणा या किल्ल्यांवर अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी...

Read more

पाटोदा येथे आजपासुन बीड जिल्हा कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा.

बीड जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जय हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा कबड्डी अजिंक्यपद व निवड...

Read more

बारामतीमध्ये होणार राज्यस्तरीय शालेय सायकल स्पर्धा

बारामती। दिनांक ३० नोव्हेंबर व ०१ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय शालेय सायकल स्पर्धा रोड रेस प्रकारात जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा...

Read more

नवोदित मुंबई श्रीचे पीळदार द्वंद्व शुक्रवारी; मुंबई व उपनगरातील २०० पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटू सज्ज

मुंबई। शरीरसौष्ठवपटूंसाठी "बालवाडी" असलेल्या नवोदित मुंबई श्रीचा गर्दीमय पीळदार सोहळा येत्या शुक्रवारी 29 नोव्हेंबरला कांदिवली पश्चिमेला असलेल्या महावीर नगराजवळील शाम...

Read more

अंबरनाथचा महेंद्र गायकवाड ठरला नवोदित ठाणे श्री

ठाणे। उदयोन्मुख आणि नवोदित शरीरसौष्ठवपटूंसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या नवोदित ठाणे श्रीचा पीळदार थरार नुकताच ठाण्याच्या घोडबंदर कासारवडवली येथील आदर्श विद्या...

Read more

दुसऱ्या बिलियर्ड्स व १५ रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद २०१९ स्पर्धेत पुण्याच्या राजवर्धन जोशीचा मुख्य फेरीत प्रवेश

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने दुसऱ्या बिलियर्ड्स...

Read more

कॅडेट- सब ज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना एक सुवर्ण, दोन कांस्यपदक

धरमशाला। महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडूंनी युटीटी कॅडेट व सब ज्युनियर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत एक सुवर्ण व दोन कांस्यपदकांची कमाई...

Read more
Page 60 of 107 1 59 60 61 107

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.