Search Result for 'ऍशेस '

Photo Courtesy: Twitter/ICC

ऍशेसनंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ खेळाडू होणार निवृत्त? ‘ती’ सोशलमीडिया पोस्ट चर्चेत

सध्या इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान प्रतिष्ठेची ऍशेस कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिले तीन सामने खेळले गेले ...

Sachin Tendulkar Ben Stokes

ऍशेस मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडला सचिनचा मोलाचा सल्ला! वाचा काय म्हणाला मास्टर ब्लास्टर

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दिसरा ऍशेस कसोटी सामना हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला जात आहे. हेडिंग्ले कसोटीच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांचे प्रदर्शन ...

Travis Head

ट्रेविस हेडची महत्वपूर्ण खेळी! ऍशेसमध्ये आव्हान टिकवण्यासाठी इंग्लंडला 251 धावांचे लक्ष्य

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी ऍशेस कसोटी रंगात आली आहे. गुरुवारी (6 जुलै) सुरू झालेला ही हेडिंग्ले कसोटी तिसऱ्या दिवसी ...

Eng-vs-Aus

इंग्लंडच्या फक्त तोंडातच दम! ऍशेस गमावण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या टीमवर संतापला माजी दिग्गज

ऍशेस मालिका 2023मध्ये ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेतील पहिले ...

James Anderson

BREAKING । तिसऱ्या ऍशेस सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर, संघातून अँडरसनचा पत्ता कट

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील तिसरा ऍशेस सामना गुरुवारी (6 जुलै) लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू होणार आहे. इंग्लंडचा प्रमुख वेगवान ...

Ollie-Pope

इंग्लंडचा हुकमी एक्का ऍशेस 2023मधून बाहेर, लगेच वाचा

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या ऍशेस मालिका 2023मधून मोठी बातमी समोर येत आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे इंग्लंड संघाचा मधल्या फळीतील ...

Photo Courtesy: Twitter

‘ऍशेस वॉर’ पेटले! आता थेट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानाच आमनेसामने

क्रिकेट विश्वातील एक प्रतिष्ठेची मालिका म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेला ओळखले जाते. सध्या इंग्लंडमध्ये ही मालिका खेळली जात ...

Photo Courtesy: Twitter/ICC

ऑस्ट्रेलियाचा ‘लायन’ ऍशेसमधून बाहेर! 12 वर्षानंतर प्रथमच नाही घालणार बॅगी ग्रीन

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारी (2 जुलै) समाप्त झाला. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या ...

Photo Courtesy: Twitter

ऍशेसमध्ये पुन्हा कॅच कॉन्ट्रोव्हर्सी! स्टार्कने टिपलेल्या ‘त्या’ झेलावरून माजले रणकंदन

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडन येथे लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपला ...

Photo Courtesy: Twitter

“भारत-पाकिस्तान सामना ऍशेसपेक्षा मोठा”, विंडीजचा दिग्गज वर्ल्डकपसाठी उत्सुक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन देशातील पारंपारिक सामने पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्वंद्व क्रिकेटच्या तीनही प्रकारात ...

Australia

लायनच्या जागी ‘हा’ गोलंदाज खेळणार ऍशेस 2023! एका मालिकेत विराटला चार वेळा धाडलंय तंबूत

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऐतिहासिक ऍशेस मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा ...

Nathan Lyon Injury on lord's

ऍशेस ट्रॉफी जिंकणे ऑस्ट्रेलियासाठी आता कठीण! लॉर्ड्सवर प्रमुख खेळाडूला दुखापत

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सध्या रंगात आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसी स्टीव स्मिथने शतक करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 400 ...

Photo Courtesy: Twitter/ICC

वुमेन्स ऍशेस ऑस्ट्रेलियाकडे! गार्डनरच्या फिरकीपुढे इंग्लंडचे लोटांगण, चौथ्या डावात टिपले तब्बल 8 बळी

नॉटिंगहॅम येथे झालेल्या एकमेव महिला ऍशेस कसोटीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने आले. ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात जबरदस्त पुनरागमन करताना ...

Tammy-Beaumont

इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचा भीमपराक्रम! ऍशेसमध्ये द्विशतक ठोकत 88 वर्षे जुना विक्रम केला उद्ध्वस्त

इंग्लंडमध्ये सध्या पुरुष आणि महिला ऍशेस मालिकेचे आयोजन केले जात आहे. एकीकडे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पुरुष क्रिकेटपटू आमने-सामने आहेत. ...

MS Dhoni Ben Stoke

धोनीची रणनीती वापरल्यामुळे पहिल्या ऍशेस सामन्यात इंग्लंडला फायदा! स्टोक्सकडून भारतीय दिग्गजाचे अनुकरण

ऍशेस 2023च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने विजय मिळवला. बर्मिंघमच्या एजबस्टन कसोटीत खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्स राखून ...

Page 2 of 77 1 2 3 77

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.