इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
पराक्रम केलाय ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने, आनंद झाला युएईमध्ये असलेल्या विराट कोहलीला
मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली युएईमध्ये आयपीएल 2020 च्या तयारीमध्ये व्यस्त आहे, तर दुसरीकडे आरसीबीचा एक गोलंदाज इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत आहे.....
ऑस्ट्रेलियाला पराभूत करत दुसऱ्या वनडेत इंग्लंडने केले जोरदार ‘कमबॅक’
मुंबई । ख्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर आणि सॅम करन यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने दुसर्या वनडेत विजय मिळवला. यासह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-1....
आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा…
१. कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने पॅट कमिन्सचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की, “तुम्हाला वेगवान गोलंदाजांच्या क्लबची माहिती आहे की नाही....
इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व
साऊथँमप्टन। काल(८ सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने विजय मिळवत व्हाईटवॉशची नामुष्की....
डेव्हिड वॉर्नरच्या स्फोटक खेळीनंतरही ऑस्ट्रेलिया झाला पराभूत; इंग्लंडची मालिकेत आघाडी
मुंबई । इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी -20 मालिका शुक्रवारपासून (4 सप्टेंबर) सुरु झाली. पहिला सामना रोमहर्षक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलेल्या या थरारक सामन्यात इंग्लंडने....
आजपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु होणाऱ्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या २ संघांना जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट संघांमध्ये गणले जाते. शानदार फलंदाज आणि गोलंदाजांनी भरलेल्या या संघांमध्ये अनेकदा सामन्यादरम्यान कडी टक्कर पाहायला मिळाली....
जिममध्ये डान्स, एफ-१ गेम, पूल अशा गोष्टी करत बायो-बबलमध्ये खेळाडू घेतायेत आनंद, पाहा
नवी दिल्ली। साऊथँप्टनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने तयारी सुरू केली आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सध्या जैव- सुरक्षित वातावरणात राहत आहेत. कोणत्याही व्यक्तीसाठी एकाच ठिकाणी....
फॉलोऑन मिळाल्यानंतर कसोटीत शानदार विजय मिळवणारे २ संघ
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सर्वात पहिल्यांदा नावारुपाला आलेला प्रकार म्हणजे कसोटी क्रिकेट. क्रिकेटच्या या अमर्यादित षटकांच्या स्वरुपात दोन्ही संघातील फलंदाज आणि गोलंदाज २ डाव खेळतात. परंतु,....
सेहवागच्या मते या आहेत २०१९ वर्षातील कसोटीमधील सर्वोत्तम खेळी…
2019 हे वर्ष आता संपत आले आहे. या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याच चांगल्या घटना (Happenings) घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने (Virendra....
व्हिडिओ: सुरुवातीला खिल्ली उडवलेल्या स्मिथचे चाहत्यांकडून शेवटच्या कसोटीत झाले ‘असे’ कौतुक
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथवर मागीलवर्षी मार्चमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाडप्रकरणी 1 वर्षांची बंदी घातली होती. या बंदीचा कालावधी पूर्ण करत त्याने इंग्लंड आणि वेल्समध्ये....
तब्बल ८६७ षटकानंतर इंग्लंडच्या या गोलंदाजाने टाकला पहिला नो बॉल!
लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात शेवटच्या डावात ऑस्ट्रेलिया विजयासाठी 399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना....
जाणून घ्या, ऍशेस मालिका ड्रॉ झाली तरी ऑस्ट्रेलियाला का मिळाली ट्रॉफी?
लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयामुळे 5 सामन्यांची ऍशेस कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.....
तब्बल ४७ वर्षांनंतर ऍशेस मालिकेत घडली ‘ही’ गोष्ट
लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर इंग्लंडने 5 सामन्यांच्या ऍशेस कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यात यश मिळवले....





