कपिल देव
अखेर अश्विनने कपिल देव यांना टाकले मागे, बनला भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोहालीच्या मैदानावर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (Mohali test) खेळला जात आहे. हा सामना आयसीसीच्या जागतिक कसोटी....
अश्विन कसोटीतील महान भारतीय गोलंदाज बनण्याच्या वाटेवर, ४ विकेट्स घेत कपिल देवची केली बरोबरी
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात शुक्रवारपासून (४ मार्च) मोहाली येथे २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (First Test) खेळला जात आहे. आयसीसीच्या जागतिक....
ना धोनी, ना कपिल देव; दिग्गजांना मागे टाकत श्रीलंकेविरुद्ध दीडशतक ठोकणारा जडेजा बनला अव्वल नंबरी
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोहालीच्या मैदानावर सध्या पहिला कसोटी (First Test) सामना सुरू आहे. या सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या गोलंदाजांचा दबदबा दिसत असतानाच....
शेवटी क्रिकेटप्रेम! भारतीय संघ विश्वचषक जिंकावा म्हणून लता मंगेशकरांनी ठेवला होता निर्जळी उपवास
गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर (Lata mangeshkar) यांनी अखेर जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी (६ फेब्रुवारी) वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. संगीत क्षेत्रात....
…म्हणून लतादीदींसाठी भारताच्या प्रत्येक सामन्यात दोन तिकिटे राखीव असायची
भारताच्या इतिहासातील महान गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचे रविवारी (६ जानेवारी) सकाळी आजारपणामुळे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास....
वाह बावा! कारकिर्दीतील पहिल्याच आयसीसी स्पर्धेत केली कपिल पाजींची बरोबरी; वाचा सविस्तर
शनिवारी (५ फेब्रुवारी) १९ वर्षाखालील विश्वचषकाचा (U19 WORLD CUP FINAL) अंतिम सामना अँटिगवामध्ये खेळला गेला. भारताचा १९ वर्षाखालील संघ आणि इंग्लंडचा १९ वर्षाखालील संघ स्पर्धेच्या....
वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिलाच वनडे टीम इंडियासाठी असणार अतिशय खास, कॅप्टन रोहितच्याही नावावर होणार विक्रम
येत्या ६ फेब्रुवारी पासून भारत आणि वेस्ट इंडिज (india vs west indies) या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची....
‘हरियाणा हरिकेन’ कपिल देव यांनी आजच्याच दिवशी केला होता कसोटीतील ‘मोठा’ विश्वविक्रम
भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांना 1983च्या विश्वचषक विजयासाठी संपूर्ण क्रिकेटविश्वात ओळखले जाते. यासोबतच कपिल यांनी क्रिकेट कारकिर्दीत अनेक महत्वाचे विक्रमदेखील आपल्या नावे केले....
“तुम्ही संघ आणि देशाला…” विराट-बीसीसीआय वादावर अखेर बोलले कपिल देव
विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) (Virat Kohli And BCCI Controversy) यांच्यात मागील जवळपास तीन महिन्यांपासून चांगलाच वाद सुरू आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट....
“कोहलीला अहंकार विसरून पुढे जावं लागेल” विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचा सल्ला
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये नुकतीच ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-१ फरकाने पराभवाचा....
नेतृत्व सोडल्याचा ‘या’ पाच भारतीय कर्णधारांना झालेला फायदा; विराटसोबत असे घडणार?
कोणत्याही खेळाडूसाठी स्वतःच्या राष्ट्रीय संघासाठी नेतृत्व करणे, ही गोष्ट सोपी नसते. संघाचे नेतृत्व करताना त्या खेळाडूला संघाचे आणि सोबतच स्वतःचे प्रदर्शन चांगले राखणे गरजेचे असते.....
फिल्म ‘८३’ पाहून मंत्रमुग्ध झाला कर्णधार विराट कोहली; म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील…’
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली जिंकलेला विश्वचषक कोणताच क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. आता या विश्वचषकाची पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी रनवीर सिंग (ranveer singh) याचा....
विश्वविजेत्या खेळाडूंचा देशी अंदाज! ‘८३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १९८३ बॅचची हजेरी, फोटो व्हायरल
गेल्या कित्येक दिवसांपासून ‘८३’ (83 movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हा चित्रपट दिग्गज भारतीय क्रिकेटपटू कपिल देव (kapil dev) यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय....
दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजांनी केलेल्या ‘या’ ५ खेळींनी जिंकली सर्वांची मनं
भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) खेळण्यास सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या गतीसह उसळणाऱ्या चेंडूंसाठी अनुकूल....
“कपिल देव यांची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करण्यासाठी ६ महिने करावा लागला ४ तास सराव”
येत्या २४ डिसेंबर रोजी ‘८३’ चित्रपट (83 movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट माजी भारतीय कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने....




















