क्रिकेटच्या बातम्या मराठीत

कॅप्टन रिषभच्या कामगिरीवर प्रशिक्षक रिकी पाँटिंग भलतेच खुश, ‘या’ दिग्गज कर्णधारांसोबत केली तुलना

एप्रिल 15, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने विजयासह हंगामाची दणदणीत सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ....

कृणाल पंड्यासोबत झालेल्या वादानंतर ‘या’ खेळाडूंनी केली होती दीपक हुडाला मदत; वडिलांनी केला खुलासा

एप्रिल 15, 2021

सोमवारी (१२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाब संघाने उत्कृष्ट कामगिरी करत शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. या सामन्यात दीपक हुडाने....

बेजबाबदार फलंदाजीने SRHची दयनीय अवस्था, संघ मालकाची लेक आली रडकुंडीला; फोटो व्हायरल

एप्रिल 15, 2021

बुधवारी (१४ एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना आणखी एक अटीतटीचा सामना पहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबाद संघाला ६ धावांनी पराभवाचा....

RCBvsSRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संकटमोचक, शाहबाज अहमद आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती

एप्रिल 15, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या मागील १३ हंगामात जेतेपदाला गवसणी घालण्यात अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला, आयपीएलच्या १४ व्या हंगामात चांगलाच सुर गवसला आहे. विराट कोहलीच्या....

Shahbaz Ahmed,Virat Kohli,

“संघनायकाने माझ्या कुवतीवर विश्वास दाखवला याचा आनंद,” शाहबाज अहमदचे मन जिंकणारे वक्तव्य

एप्रिल 15, 2021

इंडियन प्रीमियर लीगचा पहिलाच आठवडा अटीतटीच्या सामन्यांनी भरलेला राहिला. बुधवारी (१४ एप्रिल) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर ६ धावांनी विजय मिळवला.....

दु:खद! भारताला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रिकेटपटूच्या आईचे कोरोनामुळे निधन

एप्रिल 15, 2021

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी टाळेबंदी देखील करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि इरफान पठाण....

Kuldeep-Yadav

“मला विश्वास आहे, तो नक्की पुनरागमन करेल”, कुलदीप यादवच्या मदतीला धावला भारतीय दिग्गज

एप्रिल 13, 2021

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हा गेल्या काही सामन्यांपासून निराशाजनक कामगिरी करत आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत....

Arshdeep -Singh

चार वर्षांपूर्वी कॅनडाला जाण्यास नकार दिलेल्या २२ वर्षीय अर्शदीपने राजस्थानला पाजले पराभवाचे पाणी, वाचा त्याची कहाणी

एप्रिल 13, 2021

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (१२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आयपीएल २०२१ हंगामातील अटीतटीचा सामना पहायला मिळाला. या सामन्यात पंजाब....

राजस्थानविरुद्ध शेवटचे षटक टाकणाऱ्या अर्शदीपने सांगितले संजू सॅमसन विरुद्ध होता ‘हा’ प्लॅन

एप्रिल 13, 2021

आयपीएल २०२१ हंगामात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत कोणालाच अंदाज येत नव्हता की, सामना कोणता संघ जिंकणार आहे. शेवटचे निर्णायक....

असं कोण करतं भावा? नाणेफेकीवेळी संजू सॅमसनने केलं असं काही, केएल राहुलसह रेफरीही अचंबित

एप्रिल 13, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मागील १२ हंगामात चषक जिंकण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आयपीएल....

‘साड्डा पंजाब हार्ट अटॅक देणं बंद करणार नाही,’ पंजाब किंग्जच्या विजयानंतर संघ मालकिणीची प्रतिक्रीया

एप्रिल 13, 2021

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघाला बलाढ्य पंजाब....

ख्रिस गेलला बाद केल्यानंतर रियान परागचा आनंद अनावर, केला भन्नाट बिहू डान्स; व्हिडिओ व्हायरल

एप्रिल 13, 2021

सोमवारी (१२ एप्रिल) आयपीएलच्या चाहत्यांना पैसा वसूल सामना पहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडलेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी विजय....

चेतन सकारियाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर भारतीय दिग्गजाचं भावनिक ट्विट; म्हणाले, ‘भावाच्या आत्महत्येची..’

एप्रिल 13, 2021

पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सोमवारी (१२ एप्रिल) अटीतटीचा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने बाजी मारत राजस्थान रॉयल्स संघावर....

अंतिम षटकात संजू सॅमसनची ‘ती’ चूक भोवली, पंजाबची अवघ्या ४ धावांनी राजस्थानवर मात

एप्रिल 13, 2021

राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामासाठी संजू सॅमसन याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. सोमवारी (१२ एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब....

मोठ्या मनाचा कर्णधार! स्वत:ला नव्हे तर ‘या’ २ खेळाडूंना दिले पंजाब किंग्जच्या विजयाचे श्रेय

एप्रिल 13, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. सोमवारी (१२ एप्रिल) पार पडलेल्या राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात, पंजाब किंग्ज संघाने....

Previous Next