भारत विरुद्ध न्यूझीलंड
संजूचा ओपनिंगमधून पत्ता कट! आकडेवारीच धक्कादायक, विचित्र यादीतही समावेश
भारताने टी२०मध्ये न्यूझीलंड विरुद्ध मालिका जिंकली. या मालिकेतील सलग तीन सामने जिंकत यजमान संघाने त्यांचे टी२०मधील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील....
अभिषेक शर्माचा पावरप्ले धमाका: रोहित शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!
गुवाहटीत न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने केवळ 20 चेंडूत 68 धावा ठोकून विक्रम रचला. या सामन्यात त्याने पावरप्लेमध्ये आपले अर्धशतक....
अभिषेक शर्माची कमाल, अवघ्या 34 डावांत रोहित शर्माच्या धमाकेदार क्लबमध्ये एंट्री!
IND vs NZ: गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपली. त्याने त्याच्या स्फोटक खेळीने प्रेक्षकांना केवळ मंत्रमुग्धच केले नाही....
IND vs NZ: “अशाच पद्धतीचं क्रिकेट खेळायचं…” 10 षटकांत सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आक्रमक क्रिकेटची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत रविवारी झालेल्या तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा आठ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारताने....
IND vs NZ : मालिकाविजयसाठी टीम इंडियासमोर 154 धावांचं लक्ष्य, कमबॅक सामन्यात बिश्नोईची विक्रमी कामगिरी
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा सामना गुवाहाटी येथे खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांना....
IND vs NZ: बुमराहचा कहर, पहिल्याच चेंडूवर स्टंप उडवले; VIDEO पाहा!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने....
फॉर्ममध्ये परतताच कॅप्टन सूर्याने पडल्या ‘या’ व्यक्तिच्या पाया, तो गंभीर नसून टीम इंडियासाठी खास
भारत टी२० विश्वचषक २०२६च्या आधी घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. यातील भारताने पहिले दोन सामने जिंकत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली....
योगायोग की दुर्दैव! ईशान किशनच्या कारकिर्दीत हे चौथ्यांदा घडले; प्रत्येक वेळी कर्णधार वेगळा
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारताकडून एका मालिकेत खेळणारा ईशान किशन सध्या फलंदाजीत उत्तम फॉर्ममध्ये आहे. रायपूरमध्ये झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने शानदार फलंदाजी....
लंचमध्ये काय खाल्ले? ईशान किशनने आपल्या विस्फोटक खेळीचं रहस्य उलगडलं…
टीम इंडियाच्या युवा विकेटकीपर-फलंदाज ईशान किशनने रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात आपला विस्फोटक फॉर्म सिद्ध करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक महिन्यांपासून टीम इंडियाच्या मुख्य....
टीम इंडियाच्या एकतर्फी विजयानंतर मिचेल सँटनरची प्रतिक्रिया; ‘कदाचीत 300 धावाही….’
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह....
वादळी खेळी करणाऱ्या ईशान किशनवर सूर्यकुमार यादव चिडला होता, सामन्यानंतर कर्णधाराचा धक्कादायक खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला. रायपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या या....
IND vs NZ: सूर्यकुमार यादवचा दमदार कमबॅक, 468 दिवसांनंतर कर्णधाराच्या बॅटमधून झळकले अर्धशतक
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव बऱ्याच काळानंतर फॉर्ममध्ये परतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने 32 धावा केल्या, पण दुसऱ्या सामन्यात त्याने 23 चेंडूत अर्धशतक झळकावत....
टी-20 इतिहासात भारताचा नवा विक्रम! किवींना झोडपलं, पाकिस्तानचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त
भारतीय क्रिकेट संघाने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात इतिहास रचला. 209 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने केवळ 15.2....



















