एम.एस. धोनी
Happy Birthday Dhoni: धोनीने जे करून दाखवलं, ते आजपर्यंत कुणालाच जमलं नाही; हे 5 विक्रम आहेत पुरावा!
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या एमएस धोनीचा आज 7 जुलै 2026 रोजी 45वा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी, जगभरातील लाखो चाहते सोशल....
IPL 2026: रजत पाटीदारचा इतिहास! धोनी-रोहितलाही जमलं नाही ते करून दाखवलं
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात, गतविजेत्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) अत्यंत वर्चस्वपूर्ण कामगिरी करत आपली विजेतेपदाची ट्रॉफी यशस्वीपणे राखली, सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले. 2025मध्ये....
मनीष पांडेने पुन्हा मिळवली हरवलेली ओळख! 2038 दिवसांनंतर ठरला ‘सामनावीर’; एमएस धोनीचा विक्रम थोडक्यात बचावला
आयपीएल 2026 मध्ये बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात, मनीष पांडेने आपल्या दमदार पुनरागमनाच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या काही....
‘धोनीनंतर कर्णधारपद सांभाळणे…’ ऋतुराज गायकवाडबाबत स्टीफन फ्लेमिंगचे मोठे विधान
आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी ऋतुराज गायकवाडला....
एमएस धोनी आयपीएल 2026 मध्ये त्याचा पहिला सामना कधी खेळणार? सीएसके कोचकडून मिळाले उत्तर
आयपीएल 2026 च्या संदर्भात, सध्या सर्वत्र चर्चेत असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एमएस धोनी मैदानावर कधी परतणार? या चर्चेने आता एक नवीन वळण घेतले आहे.....
एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर! ‘थाला’ या तारखेला करणार कमबॅक
एमएस धोनीच्या पुनरागमनाची प्रतीक्षा अखेर संपत आली आहे. आयपीएल 2026मध्ये थाला मैदानात कधी उतरणार, याविषयी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा....
धोनी मैदानाबाहेर, पण चर्चेत मात्र जोरात! नूर अहमदने केकेआरची धूळ उडवली, तरीही सगळीकडे माहीचीच वाहवा का?
दुखापतीमुळे एमएस धोनीला चालू आयपीएल हंगामात एकही सामना खेळता आला नसला, तरी चेन्नईच्या विजयाचे श्रेय आजही त्यालाच दिले जात आहे. काल रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या....
IPL 2026: मुकुल चौधरीचा रोल मॉडेल कोण? फिनिशर बनण्याची आहे इच्छा!
लखनऊ सुपर जायंट्सला (LSG) एक अविश्वसनीय विजय मिळवून देणारा युवा फलंदाज मुकुल चौधरी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात, त्याने अवघ्या....
नक्कल नाही… एमएस धोनीसारखी चपळता हवी; आयपीएलमधील ‘इम्पॅक्ट सब’ नियम तरुणांसाठी लाइफलाइन!
पंजाब किंग्जचा आक्रमक फलंदाज प्रभसिमरन सिंगने इम्पॅक्ट सब (Impact Sub) नियमाचे पूर्णपणे समर्थन केले आहे. या नियमाचे कौतुक करताना त्याने म्हटले की, हा नियम युवा....
ODI World Cup 2011: फायनलमध्ये 2 वेळा टॉस, सचिनचा टोटका आणि धोनीच्या सिक्सच्या बॅटची लाखोंमध्ये विक्री!
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात, २ एप्रिल २०११ हा दिवस आजही सुवर्णअक्षरांनी कोरलेला दिवस म्हणून कायम आहे. याच दिवशी, २०११ च्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात....
मोठा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर श्रेयस अय्यर; धोनी-कोहली-रोहितच्या ‘स्पेशल क्लब’मध्ये एंट्री पक्की
आयपीएल 2026 ची सुरुवात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी अत्यंत शानदार ठरली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, पंजाब संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून....
IPL 2026: चेन्नईच्या निराशाजनक पराभवानंतर धोनीने घेतला मोठा निर्णय, पाहा नेमकं काय घडलं
आयपीएल (IPL) २०२६ हंगामाची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जसाठी निराशाजनक ठरली आहे. पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या या संघाला त्यांच्या पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून ८ गडी राखून....
एमएस धोनीशिवाय लढू शकत नाही का चेन्नई सुपर किंग्स? खरंच धोनी नसणं पराभवाचं मुख्य कारण ठरलं का?
आयपीएलच्या (IPL) इतिहासात पहिल्यांदाच, चेन्नई सुपर किंग्सचा संघ एमएस धोनीच्या अनुपस्थितीत मैदानात उतरला आणि याचा संघाला किती मोठा फटका बसू शकतो, हे राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्पष्टपणे....


















