भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते’, ऑस्ट्रेलियाच्या चॅनल ७ ची कोर्टात धाव

डिसेंबर 1, 2020

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग वाहिनी चॅनल 7 ने ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार चॅनल 7 ने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. चॅनलने क्रिकेट....

‘रोहित खोलीच्या बाहेरही येऊ शकत नाही’, भारतीय दिग्गजांचे बीसीसीआयवर ताशेरे

नोव्हेंबर 30, 2020

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारतीय संघाने वनडे मालिका गमावली आहे. भारतीय संघाच्या वनडेतील सलग पराभवांचे सर्वात मोठे कारण रोहित शर्माची निवड न होण्याचे म्हटले जात आहे. आयपीएल....

‘भारतीय संघ शाळकरी मुलांचा संघ आहे का?’, मांजरेकरांच्या ट्विटवर चाहत्याची तिखट प्रतिक्रिया

नोव्हेंबर 30, 2020

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने मालिका गमावली आहे. सिडनी येथे झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. ऑस्ट्रेलियन....

‘तुझी खेळभावना कुठे गेली?’, काँग्रेस नेत्याने भारतीय खेळाडूबद्दल प्रश्न केला उपस्थित

नोव्हेंबर 30, 2020

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात भारताला एकतर्फी पराभव स्वीकारावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही विजयात सलामीवीर डेविड वॉर्नरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण....

‘विराट कोहली उतावळा कर्णधार’, भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाची टीका

नोव्हेंबर 30, 2020

ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सलग दुसर्‍या वनडे सामन्यांत हार पत्करावी लागल्याने भारतीय संघ टीकेचा धनी झाला आहे. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना भारतीय कर्णधार विराट कोहलीने पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार....

‘…तर भारतीय संघाने वर्षभर आनंद साजरा करावा,’ विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे वक्तव्य

नोव्हेंबर 30, 2020

ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिका गमावली आहे. या दौर्‍यावरील भारतीय संघाची सर्वात मोठी परीक्षा आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या रूपाने घेतली....

भारताला ३५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य भेदण्यासाठी ‘रोहित’ आवश्यक; माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

नोव्हेंबर 30, 2020

सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या दुसर्‍या वनडे सामन्यात 390 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरला.....

‘सामना खेळण्याची शाश्वती नव्हती’, ऑस्ट्रेलियन शतकवीराचा धक्कादायक खुलासा

नोव्हेंबर 30, 2020

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आला. या सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाचा ५१ धावांनी पराभव करत....

‘याचे निर्णय माझ्या समजण्या पलीकडचे’, विराटवर कडाडला माजी भारतीय कर्णधार

नोव्हेंबर 30, 2020

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाला गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पहिल्या दोन्ही वनडे सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वावर अनेक जणांनी प्रश्न उपस्थित....

भारताच्या पराभवानंतर ट्विटरवर मजेशीर मीम्सचा सुळसुळाट, कोहलीला केलं जातंय टार्गेट?

नोव्हेंबर 30, 2020

सिडनी येथे झालेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ५१ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने धुव्वाधार....

भारताविरुद्ध वनडेत सलग ३ शतके झळकविणारे फलंदाज, पाकिस्तानच्या २ खेळाडूंचाही समावेश

नोव्हेंबर 30, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकाविणे हे प्रत्येक फलंदाजासाठी खास असते. प्रत्येक शतकामागे सरावात घेतलेली अविश्रांत मेहनत लपलेली असते. अशावेळी सलग तीन शतके ठोकणे, हे कठोर मेहनतीचे....

हरभजनने सांगितला ऑस्ट्रेलियात विजय मिळवण्याचा मंत्र, भारतीय गोलंदाजांना दिला ‘हा’ सल्ला

नोव्हेंबर 30, 2020

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने दुसरा वनडे सामना आणि मालिकादेखील गमावली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत....

‘हा’ विक्रम करत कोहलीने धोनीलाही टाकले मागे, दिग्गज कर्णधारांच्या पंक्तीत मिळविले स्थान

नोव्हेंबर 30, 2020

रविवारी (२९ नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. स्टीव स्मिथचे शतक आणि त्याला....

‘हिटमॅन’शिवाय यश मिळेना! रोहितविना खेळणाऱ्या भारतीय संघाची आकडेवारी पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

नोव्हेंबर 30, 2020

भारतीय क्रिकेट संघ सध्या ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन्ही....

Video : लई भारी ! ऑस्ट्रेलियात घुमला छत्रपती शिवरायांचा जयघोष, तिरंग्यासोबत भगवाही झळकला

नोव्हेंबर 30, 2020

रविवारी (२९ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना पार पडला. सध्या सुरु असलेल्या या वनडे मालिकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना....

Previous Next