CSK
चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव, जाणून घ्या पराभवाची ५ मुख्य कारणे
मुंबई। आयपीएल 2020 च्या 7 व्या सामन्यात शुक्रवारी(25 सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला 44 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या....
दिल्ली विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचे ‘हे’ दोघे शिलेदार नक्की बरे होतील, संघाला आहे आशा
आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. या सामन्यात सीएसके संघाने 5 गड्यांनी विजय मिळवला होता. या सामन्यात अंबाती रायडूने....
‘या’ खेळाडूला वरच्या क्रमांकावर संधी द्यायची होती, सीएसकेच्या पराभवानंतर प्रशिक्षकाने दिली प्रतिक्रिया
आयपीएलच्या 13 व्या हंगामाची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याने झाली. या सामन्यात कर्णधार धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघाने पहिला....
संजू सॅमसनने केली वादळी खेळी, पण ट्रोल होतोय ‘हा’ क्रिकेटर
आयपीएलची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर 19 सप्टेंबर रोजी या लीगची सुरुवात झाली. या लीगमध्ये बरेच विक्रम होतात. कुणी फलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करतो....
पुन्हा एकदा राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने घातला पंचाशी वाद, ‘हे’ आहे कारण
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (आरआर) चेन्नई सुपर किंग्जला (सीएसके) 16 धावांनी पराभूत केले. युएईच्या शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात रॉयल्सने 217....
विश्वास बसणार नाही पण हे खरंय! फलंदाजाने २ चेंडूत केल्या तब्बल २७ धावा
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील चौथा सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत एमएस धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतू....
राजस्थानच्या स्टार गोलंदाजाने ५ वर्षांपुर्वी स्वत:बद्दलच केलेली भविष्यवाणी आज ठरलीये खरी
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील चौथा सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत एमएस धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतू....
चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी; ‘हा’ खेळाडू संघात परतला
मुंबई । चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याने रविवारपासून सरावाला सुरुवात केली आहे. ऋतुराजने सराव करत असतानाचे काही फोटो चेन्नई सुपर किंग्सने आपल्या सोशल....
सीएसकेला बसला मोठा झटका; हा खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही पडणार बाहेर
मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो देखील याला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे ब्राव्हो मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्याचा भाग नव्हता. दुसर्या सामन्यासाठी....
यंदा आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने सीएसकेला दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला…
मुंबई । आयपीएल 2020 ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून झाली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला आहे. मुंबई....
फाफ डू प्लेसिसचा सल्ला न ऐकणे मुरली विजयला पडले भलतेच महागात
मुंबई । क्रिकेट संघ हा खेळ आहे आणि संघ सहकार्याचा सल्ला येथे महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात खेळल्या जाणार्या....
पहिल्याच सामन्यात धोनीचा जलवा; ठोकले दमदार शतक
मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 (आयपीएल 2020) ची पहिला सामना अनेक प्रकारे खूप खास होती. कोरोना व्हायरसचा धोका असूनही, इतकी मोठी स्पर्धा सुरु होणे....
लेगस्पिनर ठरली रोहित शर्मासाठी डोकेदुखी; जाणून घ्या काय आहे कारण
मुंबई । अखेर बर्याच अनिश्चिततेनंतर आयपीएलचा 13 वा हंगाम सुरू झाला. शनिवारी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने होते.....
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; असा पराक्रम करणारा पहिलाच कर्णधार
अबुधाबी। काल(१९ सप्टेंबर) आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिला सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना चेन्नईने....





कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकलेल्या माजी खेळाडूने पुन्हा केले वादग्रस्त विधान; चाहत्यांनी व्यक्त केला संताप
मुंबई । आयपीएल 2020 ला धुमधडाक्यात सुरवात झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात चेन्नईने 5 विकेट्सने....