ICC Men’s T20 World Cup 2026
VIDEO: अरे भावा, बॅट तर दे! वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यावेळी जेव्हा रिंकू घेऊन गेला संजूची बॅट
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मधील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याती सर्वांनाच प्रतिक्षा होती. या सुपर-८च्या सामन्यानंतर उपांत्य फेरीत जाणारा संघ ठरणार होता. रविवारी (१ मार्च)....
संजू सॅमसनच्या 97 धावांचे गौतम गंभीर कनेक्शन! 6 वर्षाआधी केलेली भविष्यवाणी ठरली खरी
भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीमुळे संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत पोहोचला. त्याचबरोबर त्याने गौतम गंभीरच्या भविष्यवाणीलाही खरे ठरवले. रविवारी (१....
T20 WC26: वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी चौकार मारल्यावर संजूने फेकले हेल्मेट, आयसीसी करणार कारवाई?
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील रविवार (२ मार्च) भारतीय चाहत्यांसाठी चांगलाच लक्षात राहणार आहे. कोलकातामध्ये झालेल्या त्या सुपर-८च्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ५ विकेट्सने....
INDvsWI: संजू सॅमसनने गुडघ्यावर बसून का केले सेलिब्रेशन? सामन्यानंतर केले स्पष्ट
भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत धमाक्यात प्रवेश केला आहे. रविवारी (२ मार्च) वेस्ट इंडिजविरुद्ध झालेला सुपर-८चा सामना भारताने ५ विकेट्सने जिंकला. भारताच्या....
T20 WC26: भारतच नाही ‘या’ संघांविरुद्धही नाबाद राहिला झिम्बाब्वेचा फलंदाज! ठोकल्या 292 धावा, दुर्मिळ पराक्रम नावावर
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये अनेक संघांचे सलामीवीर धावा करण्यात अपयशी ठरले काहींनी शतकी खेळी करत विजयांमध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. यामध्ये झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटची....
अडाणी मॅनेजमेंट! पाकिस्तान टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याने दिग्गजाने व्यक्त केली नाराजी
पाकिस्तान क्रिकेट संघ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मधून बाहेर झाला आहे. शनिवारी (२८ फेब्रुवारी) पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर-८चा सामना खेळला गेला. त्यामध्ये पाकिस्तानला उपांत्य....
भारत-वेस्ट इंडिज सामन्यात पडणार पाऊस? जाणून घ्या कोलकाताचे हवामान आणि पिच रिपोर्ट
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी (१ मार्च) कोलकातामध्ये सामना खेळला जाणार आहे. आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मधील हा सुपर-८चा सामना ईडन गार्डन्सवर रंगणार आहे.....
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हेड-टू-हेड रेकॉर्ड, टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाचे वर्चस्व? वाचा सविस्तर
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सुपर-८चे सामने सुरू आहेत. यामध्ये आज (१ मार्च) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर रंगणार आहे. उपांत्य....
PAKvsSL: पत्रकार परिषदेत सलमान आगाला थेट प्रश्न! विचारले, “स्वत: कर्णधारपद सोडणार की…”
शेवटच्या सुपर-८च्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आणि आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मधून बाहेर झाले. पाकिस्तानच्या या स्पर्धेतील प्रदर्शनावरुन अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचा....
श्रीलंकेसमोर मोठी अडचण! पाकिस्तानला हरवले तर सेमीफायनल भारतात, स्वत: हरले तर कोटींचा फायदा
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मधून श्रीलंका आधीच बाहेर झाला आहे. आज (२८ फेब्रुवारी) त्यांचा सुपर-८ शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. हा सामना पल्लेकेलेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर....
शिवम दुबेवर भडकले दिग्गज! म्हणाले, “अरे तो सहाव्या स्टम्पवर चेंडू टाकतोयं, हे वेस्ट इंडिजविरुद्ध…”
भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या सुपर-८ मध्ये एक विजय मिळवला आहे. चेन्नईमध्ये (२६ फेब्रुवारी) झालेल्या त्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला ७२ धावांनी पराभूत केले आणि....
T20 WC26: श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडला तर पाकिस्तान येईल गोत्यात? न्यूझीलंडला मात्र फायदा
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ सुपर-८च्या ग्रुप-२मध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस निर्माण झाली आहे. शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध ४ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला आणि....
सेमीफायनलमध्ये पाकिस्तान कि न्यूझीलंड? मिचेल सॅंटनर म्हणाला, “इंग्लंडविरुद्ध आम्ही जिंकलो असतो तर…”
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यांचा कर्णधार मिचेल सॅंटनरने पुढील फेरीत पोहचण्याची संधी आम्ही गमावली, असे वक्तव्य केले आहे. या....
T20 WC26: भारत सेमी-फायनलमध्ये पोहोचला तर कोणाशी भिडणार? संघ निश्चित
आयसीसी पुरुष टी२० विश्वचष २०२६ आता शेवटाला आला आहे. सुपर-८च्या ग्रुप-१ मधील दक्षिण आफ्रिकेने सर्वात आधी उपांत्य फेरीत जागा पक्की केली. या स्पर्धेत त्यांची कामगिरी....
T20 WC26: दक्षिण आफ्रिकेच्या यशामागचे रहस्य आले समोर! कगिसो रबाडानेच केला खुलासा
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या हंगामात दक्षिण आफ्रिका चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्यांनी साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत धमाक्यात सुपर-८ची फेरी गाठली. यामध्येही त्यांनी पहिल्याच सामन्यात....



















