ICC Men’s T20 World Cup 2026
मोठी बातमी! जसप्रीत बुमराह आयपीएलमधून बाहेर? मुंबई इंडियन्सचा स्टार पोहोचला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच मुंबई इंडियन्सचा कॅम्पमधून एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यांचा स्टार....
टी20 वर्ल्ड कपमध्ये नाही मिळाली संधी, आता कॅप्टन शुबमन गिलने सांगितले त्याचे सर्वात मोठे ध्येय
भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल याला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. खराब फॉर्ममुळे त्याला टी२० विश्वचषकाच्या संघातून वगळले गेले....
शिवम दुबेने केली व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती; म्हणाला, “माझी बायको येत आहे”
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ चा विजेता संघ भारत सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. भारताने लागोपाठ दोन टी२० विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. या दोन्ही....
टी20 वर्ल्ड कप विजयी कॅप्टन सूर्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा, पत्नी देविशा शेट्टीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ जिंकत इतिहास रचला. यामध्ये भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले होते. आता या ऐतिहासिक विजयानंतर त्याच्या खाजगी आयुष्यातील एक आनंदाची....
“आधी संघातील सगळ्यांना अभिषेकचा हेवा वाटायचा,” संजू सॅमसनचा मोठा खुलासा
भारताचा स्टार सलामीवीर संजू सॅमसनने त्याचा पार्टनर अभिषेक शर्माच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांची जोडी कशी संतुलित आणि सहज आहे हे पण सांगितले. त्याने त्यांच्या जोडीला....
“आम्ही आइस आणि फायर नाही, आम्ही फायर आहोत फायर”, संजू सॅमसन असे का म्हणाला? वाचा सविस्तर
भारतीय पुरुष संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ जिंकला आणि सगळ्यांनी संजू सॅमसनवर कौतुकांचा वर्षाव केला. त्याने मात्र त्याचा साथीदार अभिषेक शर्माचे कौतुक करताना त्यांची भागीदारी....
टी 20 वर्ल्ड कपमध्ये नाचक्की करणाऱ्या खेळाडूंना पीसीबीकडून दिलासा, दंडाबाबत मोठी अपडेट
पाकिस्तान क्रिकेट संघ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधून सुपर-८ नंतर बाहेर पडला. यामुळे संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज होत पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) त्यांच्याकडून दंड....
‘रास्कल’, अभिषेक शर्माबद्दल ऑस्ट्रेलियाच्या माजी विकेटकीपरचे मोठे वक्तव्य
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या सुरूवातीला भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा काही खास कामगिरी करू शकला नाही. तो या स्पर्धेआधी चांगलाच फॉर्ममध्ये होता आणि तो....
36 चेंडू अन् 32 मिनिटांमध्येच हरला होता न्यूझीलंड! टीम इंडियाचे दिग्गज म्हणाले, “भारत 7.32 ला जिंकला बाकी…”
भारतीय क्रिकेट संघाच्या सध्याच्या कामगिरीचे वर्णन दिग्गजाने खूप उत्तम केले आहे. भारतीय फलंदाजी इतकी मजबूत आहे की विरोधी संघांनी त्यांना प्रथम फलंदाजी करण्यास सांगणे म्हणजे....
टी20 वर्ल्ड कप फायनलनंतर हार्दिक पांड्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा आणि विक्रमी तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक जिंकला. २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्चला अहमदाबादमध्ये खेळला गेला. त्यामध्ये भारताने न्यूझीलंडचा ९६....
आधी होता बस ड्रायव्हर आणि आता भारतीय संघाला मिळवून दिला दुसरा टी20 वर्ल्ड कप, नेमका कोण?
भारत आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा विजेता बनला. रविवारी (८ मार्च) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला आणि विक्रमी तिसऱ्यांदा टी२०....
VIDEO: “बुमराहला स्लो-बॉल टाकायला मी शिकवले”, मूळचा पाकिस्तानी असलेल्या गोलंदाजाचा खळबळजनक दावा
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक प्रभावी ठरला. यामुळे पुन्हा एकदा त्याच्या गोलंदाजीच्या चर्चा सुरू झाल्या. त्याला स्लो चेंडू....
टी20 वर्ल्ड चॅम्पियन रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट! म्हणाला, “तुमच्याशिवाय आयुष्य….”
रिंकू सिंगने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर आपल्या वडिलांसाठी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली. भारताने रविवारी (८ मार्च) न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ९६....


















