IND VS AUS
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने उडवली भारतीय संघाची दाणादाण, फक्त ‘एवढ्या’ धावांवर खेळ खल्लास
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून भारतीय संघाला अपेक्षित सुरुवात मिळू....
प्लेइंग इलेव्हनमधून केएल राहुल अखेर बाहेर, संघ व्यवस्थापनाला का घ्यावा लागला निर्णय?
भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल याच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. त्याच्या जागी युवा....
भारताची चिंता वाढली! तिसऱ्या कसोटीतही नाही खेळू शकरणार हा महत्वाचा फलंदाज?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. 1 मार्च रोजी हा सामना सुरू होणार असून या सामन्यात भारतीय संघा....
ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका! तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसह वनडे संघातून पॅट कमिन्स घेणार माघार?
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीयेत. भारताविरुद्ध सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील....
एस सिनियर, तीन जुनियर! द्रविडच्या एका इशाऱ्यावर चार भारतीय खेळाडूंचे भविष्य ठरणार
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला असून 2-0 अशी आघाडी घेतली आहे.....
मायकल हसीकडून भारताच्या ‘या’ फलंदाजाचे कौतुक, स्वतःच्या संघाला सुनावले खडेबोल
रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये चांगले प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियावर आघाडी घेतली. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-0 अशा....
आनंदाची बातमी! तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी ‘हा’ ऑस्ट्रेलियन तयार; म्हणाला, ‘मी 100 टक्के फिट…’
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये यजमान भारतीय संघाने विजय मिळवला असून 2-0....
‘आपली अडचण आपल्यालाच सोडवावी लागणार…’, कार्तिकडून केएल राहुलला पाठबळ!
भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या संघातून बाहेर आहे. भारताचा अनुभवी सलामीवीर केएल राहुल सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत खेळत आहे. पण....
‘रोहित टीव्हीवर लठ्ठ दिसतो, त्याने…’, विश्वविजेत्या कर्णधाराने सुनावले खडेबोल
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा () त्याच्या दर्जेदार शॉट्ससाठी जगभारात ओळखला जातो. पण फिटनेसवरून अनेकदा त्याच्यावर टीका देखील होत आली आहे. रोहित शर्माची आकडेवारी आणि....
‘तो बाहेर होणार होता, पण विराटने त्याला पाठिंबा दिला’, दिनेश कार्तिकने कुणाबद्दल केला मोठा खुलासा?
भारतीय संघाला लाभलेल्या यशस्वी कर्णधारांमध्ये विराट कोहली याच्या नावाचाही समावेश होतो. विराटने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. विशेष म्हणजे, तो कर्णधार असताना....
ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के! ‘हा’ विस्फोटक खेळाडू आख्ख्या मालिकेतूनच पडला बाहेर
नुकतेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला. अशात आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतून मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीने ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के....
नाथन लायननंतर कोण? ब्रेट लीने निवडला ऑस्ट्रेलियन संघाचा भविष्यातील दिग्गज फिरकीपटू
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चालू हंगामात भारताचे पारडे जड दिसत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवून 2-0 अशी....
‘भारताकडून काहीतरी शिका…’, माजी कर्णधाराच्या मते ऑस्ट्रेलियाने केल्या ‘या’ पाच चुका
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने ऑस्ट्रेलियन संघाने केलेल्या काही चुका निदर्शनास आणल्या, ज्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळण्यासाठी....
अश्विनच्या या कृत्यामुळे मोठमोठ्याने हसू लागला विराट कोहली, ऑस्ट्रेलियन फलंदाजांची रिएक्शनही पाहण्यासारखी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना रविवारी (19 फेब्रुवारी) निकाली निघाला. मालिकेतील सलग दुसरा कसोटी सामना रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारताने नावावर केला. दिल्ली....
ब्रेकिंगः ॲास्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या दोन कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, पाहा कुणाला मिळाली संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठीचा संघ बीसीसीआयने रविवारी दुपारी जाहीर केला. उभय संघांत सध्या सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारत 2-0 अशा....




















