information in marathi

वाढदिवस विशेष- क्रिकेटर अजित आगरकर

डिसेंबर 4, 2022

संपुर्ण नाव- अजित भालचंद्र आगरकर जन्मतारिख- 4 डिसेंबर, 1977 जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र मुख्य संघ- भारत, दिल्ली डेअरडेविल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मिडलसेक्स, मुंबई  फलंदाजीची....

वाढदिवस विशेष। मितालीची ऐतिहासिक कामगिरी, बनली सचिननंतर ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच क्रिकेटपटू

डिसेंबर 3, 2022

सर्वकालीन महान भारतीय महिला क्रिकेटपटू व भारताच्या कसोटी, वनडे संघाची माजी कर्णधार असलेल्या मिताली राज हिचा आज (3 डिसेंबर) 40वा वाढदिवस आहे. ती दिग्गज भारतीय....

वाढदिवस विशेष – क्रिकेटर मोहम्मद कैफ

डिसेंबर 1, 2022

संपुर्ण नाव- मोहम्मद कैफ जन्मतारिख- 1 डिसेंबर, 1980 जन्मस्थळ- अलाहाबाद, उत्तर प्रदेश मुख्य संघ- भारत, डर्बिशायर, ग्लॉस्टरशायर, इंडिया रेड, किंग्स इलेव्हन पंजाब, लिसेस्टरशायर, राजस्थान क्रिकेट....

Harbhajan-Singh

कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन भारतीय गोलंदाज

नोव्हेंबर 29, 2022

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांपैकी कसोटी क्रिकेट सर्वात महत्वाचा मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनाही स्वतःला सिद्ध करावे लागते आणि याच कारणास्तर कसोटीला क्रिकेटचे....

एकमेवाद्वितीय! तब्बल 11 देशात कसोटी शतक करणारा पहिला क्रिकेटर

नोव्हेंबर 29, 2022

पाकिस्तान संघाचे माजी प्रशिक्षक, कर्णधार आणि फलंदाज युनूस खान मंगळवारी (29 नोव्हेंबर ) आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1977....

“त्यादिवशी द्रविडने धोनीला खडसावले आणि फिनीशरचा जन्म झाला”

नोव्हेंबर 26, 2022

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने संघातील त्याचे जुने सहकारी राहुल द्रविड आणि एसएस धोनीविषयी एक किस्सा सांगितला आहे. सेहवागच्या मते एमएस धोनीने एकदा....

आयसीसी स्पर्धांमध्ये सलग 3 वेळेस फायनलचे तिकीट मिळवणारे कर्णधार, एकमेव भारतीयाचा समावेश

नोव्हेंबर 21, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परंतु, असे ही कर्णधार आहेत, ज्यांनी नेतृत्वाच्या बळावर संघाला विजय मिळवून....

क्रिकेट इतिहासातील ‘तीन दिग्गज’; ज्यांनी आपली कारकीर्द विनाकारण लांबवली

नोव्हेंबर 20, 2022

वयोमर्यादा ही प्रत्येक खेळात मोठी बाब असते. वयाचे बंधन हे केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच नाही तर कसोटी क्रिकेटमध्येही आड येत असते. वयोमानानुसार खेळणे कठीण होत जाते.....

जशास तसे! असे 3 प्रसंग, जेव्हा भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाच्या स्लेजिंगला दिलंय खणखणीत प्रत्युत्तर

नोव्हेंबर 20, 2022

क्रिकेट हा जेंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. परंतु इथे बऱ्याचदा अशा घटना घडताना दिसतात, ज्यामुळे क्रिकेटला जेंटलमन गेम म्हणणे थोड्याफार प्रमाणात अयोग्य आहे. जेंटलमन गेमला....

वनडे क्रिकेटमध्ये ‘नर्व्हस नाइंटी’चे शिकार होणाऱ्या अनलकी फलंदाजांची संपूर्ण यादी

नोव्हेंबर 16, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे क्रिकेटचा समावेश १९७१ साली करण्यात आला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण ४३०० पेक्षा अधिक वनडे सामने पार पडले आहेत. ५० षटकांच्या या....

सचिन रिटायर झाला अन् ‘ते’ दोघेही रडू लागले

नोव्हेंबर 16, 2022

भारतीय क्रिकेट चाहत्यांसह जगभरातील कोणताही चाहता 16 नोव्हेंबर, 2013 ही तारीख कधीच विसरू शकणार नाही. कारण याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा....

सचिनसाठी 15 नोव्हेंबरचा दिवस आहे ‘मास्टर ब्लास्टर’; क्रिकेटमधील पदार्पण, निवृत्तीशी आहे खास कनेक्शन

नोव्हेंबर 15, 2022

क्रिकेटचा महान खेळाडू, ज्याला पाहून अनेक लहानग्यांनी क्रिकेटपटू होण्याची स्वप्न पाहिलीत तो म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी 15 नोव्हेंबर ही खूप खास....

‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी

नोव्हेंबर 14, 2022

सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघामध्ये अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी भारताकडून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या खेळाडूंनी आपले सुरुवातीचे दिवस असे काही गाजवले की, सर्वांना त्या....

करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा

नोव्हेंबर 14, 2022

कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यात गोलंदाजांचे मुख्य कर्तव्य फलंदाजाची विकेट घेणे असते. क्रिकेट कारकीर्दीत, सर्व गोलंदाज आपण घेतलेल्या विकेट्सपैकी काही खास विकेट्स अभिमानाने सांगतात, ज्या ते....

सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

नोव्हेंबर 14, 2022

भारतीय क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज कोण? असे कोणी विचारले तर लहानमुलांपासून शंभर वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्वजण एकच उत्तर देतील ते म्हणजे सचिन तेंडुलकर. दोन तपाच्या आपल्या....

Previous Next