टॅग: Matthew Wade

Hardik-Pandya-Matthew-Wade

जिद्द, संयम आणि आत्मविश्वास! तब्बल १० वर्षे ३११ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ‘या’ क्रिकेटरचे आयपीएलमध्ये पुनरागमन 

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा रणसंग्राम सुरू झाला आहे. या हंगामातील चौथा सामना नव्या गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स ...

Photo Courtesy: Twitter/Cricket Australia

VIDEO| श्रीलंकन फलंदाजाला नडला आळस! फिंच-वेड जोडीने केले चपळाईने धावबाद

टी२० मालिकेसाठी श्रीलंका संघ ऑस्ट्रेलिया (IND vs SL) दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या सामन्यात पाहुण्या संघाला ६ विकेटने पराभूत करत ...

Matthew-Wade-BBL

टी२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हिरो मॅथ्यू वेडने घेतला अनिश्चित ब्रेक, खराब स्थितीत सोडली संघाची साथ

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग २०२१-२२ चे (Big Bash League 2021-22) सामने सुरू आहेत. अशात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू वेड ...

Batmans-Doing-Cheating

Video: सामना जिंकण्यासाठी फलंदाजाने केली चीटिंग, पंचांना लक्षात येताच संपूर्ण संघाला ठोठावला दंड

क्रिकेटमध्ये निष्पक्ष खेळ होणे गरजेचे असते. पण बीग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स (Hobart Hurricanes) आणि मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) मध्ये ...

aus-t20

“आणखी एक विश्वचषक जिंकून निवृत्त होणार”; ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितला ‘रिटायरमेंट प्लॅन’

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे जेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकले. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी२० चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी ...

Photo Courtesy: Twitter/T20WorldCup

ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर झाल्यानंतर ‘तो’ बनला होता सुतार, अवघ्या ३ चेंडूंनी वाचवली संपूर्ण कारकीर्द

क्रिकेट हा एक असा खेळ आहे जिथे एक चांगली खेळी कोणाची तरी कारकीर्द घडवते, तर एक खराब खेळी कारकीर्द संपुष्टात ...

Photo Courtesy: Twitter/Cricket Australia

“…म्हणून मी इरेला पेटलो होतो”; स्टॉयनिसची ‘मॅचविनिंग’ खेळीवर भावूक प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश ...

Photo Courtesy: Twitter/@ICC

पाकिस्तानला पाणी पाजत ऑस्ट्रेलियाला एकहाती सामना जिंकून देणाऱ्या मॅथ्यू वेडच्या हातावर कुणाचा टॅट्यू आहे?

टी२० विश्वचषक २०२१च्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान सारख्या बलाढ्य आणि लयीत असलेल्या संघाचा घाम काढत ऑस्ट्रेलिया यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याने ...

Photo Courtesy: Twitter/T20WorldCup

पाकिस्तानचा घाम काढणाऱ्या मॅथ्यू वेडच्या कारकिर्दीवर लागला पूर्णविराम? न्यूझीलंडविरुद्ध खेळणार शेवटची मॅच

पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघांमध्ये झालेल्या टी२० विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने बाजी मारली. शेवटच्या षटकापर्यंत हा ...

Photo Courtesy: Instagram/ICC

मॅथ्यू वेडच्या हातून झेल सुटला अन् हुकली ऍडम झम्पाची हॅट्रिक, दोघांमधील संवादाचा व्हिडिओ व्हायरल

दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुरुवारी (४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. या लढतीत ऑस्ट्रेलिया ...

Photo Courtesy: Screengrab/@Pacebouncy

गोलंदाजी करताना पोलार्डने केलं असं काही; ऑसी फलंदाज म्हणाला असेल, ‘हुश्श, थोडक्यात वाचलो’!

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका अखेर समाप्त झाली आहे. सोमवारी (२६ जुलै) या मालिकेतील अखेरचा आणि ...

ऑस्ट्रेलियाने आगामी टी२० मालिकेसाठी केली १८ सदस्यीय संघाची घोषणा, पाहा कुणाला मिळालीय संधी

ऑस्ट्रेलियाचा संघ आगामी काळात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड दौरा 22 फेब्रुवारीपासून सुरु होईल. या दौऱ्यात 5 ...

ब्रिस्बेन कसोटीसाठी असा आहे ११ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ, पुकोस्कीच्या जागेवर ‘या’ खेळाडूला संधी

ब्रिस्बेन। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून(15 जानेवारी) ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा आणि अखेरचा सामना रंगणार आहे. ...

‘हा’ ऑसी क्रिकेटर म्हणतो, सलामी सोबतच पेनच्या जागी विकेटकिपिंग करण्यासाठी देखील तयार

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वीच दुखापतीचे ग्रहण दोन्ही संघांसाठी सुरू झाले होते. ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड ...

ब्रिस्बेनमध्ये नाही खेळायची टीम इंडियाला चौथी कसोटी; ऑसी खेळाडू म्हणाला, “होणार तर तिथेच”

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी सिरीजमधील अखेरचे दोन सामने उरले आहेत. या मालिकेतील तिसरा सामना ७ ...

Page 2 of 5 1 2 3 5

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.