Salman Butt
ऐकलंत का! पाकिस्तानच्या माजी कर्णधारालाही आहे विराटवर विश्वास; म्हणतोय, ‘तो क्रिकेटच्या भल्यासाठी…’
जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणला जाणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्ममध्ये नाहीये. नुकत्याच २९ मे रोजी पार पडलेल्या आयपीएल २०२२मध्येही त्याला जास्त यशस्वी....
‘या’ पाकिस्तानी खेळाडूची मुलगी रुग्णालयात देतेय मृत्यूशी झुंज
पाकिस्तानी क्रिकेटर आसिफ आफ्रिदीची मुलगी रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत आहे. ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी जगभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. आफ्रिदीची मुलगी काही दिवसांपासून आजारी....
“…आता तरी ऋतुराजला संधी द्या”
दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind odi series) यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी दक्षिण अफ्रिकेने ३१....
माजी क्रिकेटपटू म्हणतोय, “कर्णधार म्हणून विराट रूटच्या खुप पुढे…”
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रुट (joe root) हे दोघेही त्यांच्या संघासाठी सर्वात महत्वाच्या खेळाडूंपैकी एक....
“विराटला सन्मानाचे बाजूला करायला हवे होते”
बीसीसीआयने आगमी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी ८ डिसेंबरला विराट कोहली (virat kohli) कडून वनडे संघाचे कर्णधापद काढून घेतले. रोहित शर्मा (rohit sharma) याच्या रूपात संघाला नवीन....
आयपीएल २०२१ चा ‘हा’ भारतीय ‘स्पीडस्टार’ लवकरच मिळवणार नॅशनल कॅप, पाकिस्तानी दिग्गजाचा दावा
जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमुळे युवा खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी मंच मिळाला आहे. बऱ्याचशा युवा शिलेदारांनी आपल्या आयपीएलमधील प्रदर्शनाने संघ निवडकर्त्यांचे लक्ष वेधले....
दोन टप्पी चेंडूवर षटकार मारणाऱ्या वॉर्नरची पाकिस्तानी दिग्गजाकडूनच स्तुती; म्हणाले, ‘त्याला माहिती होते..’
टी-२० विश्वचषका २०२१च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्कारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वार्नर याने या सामन्यादरम्यान एका दोन टप्पी चेंडूवर षटकार मारला....
सेहवाग आणि गंभीरने केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे नाराज झाला पाकिस्तानचा माजी कर्णधार; म्हणाला…
टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानने भारताला १० विकेट्स राखून मोठ्या फरकाने पराभूत केले. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा पाकिस्तानने भारताला विश्वचषकात पराभुत केले. भारतीय....
‘जार्वो बेअरस्टोला धडकला त्याबद्दल कोणी बोलले नाही’, शास्त्रींच्या टीकाकारांची पाक क्रिकेटरकडून बोलती बंद
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यापासून भारतीय संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील....
“विराटसोबत राजकारण होतेय”, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा खळबळजनक आरोप
भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची बातमी....
इंग्लंडमध्ये फ्लॉप झालेल्या पंतला पाकिस्तानी खेळाडूची फटकार; म्हणाले, ‘दिग्गजाशी त्याची तुलना, ना बाबा ना!’
भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची सुरुवात खूपच खराब झाली आणि पुन्हा एकदा....
‘पंतकडे इंग्लिश परिस्थितीत खेळण्याचे योग्य तंत्र नाही’, पाकिस्तानी क्रिकेटपटूची बोचरी टीका
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ७६....
“हार्दिक पंड्या शरीराने खूपच बारीक आहे, त्यामुळे तो नेहमी दुखापतग्रस्त होतो”
गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटचा स्तर उंचावला आहे. प्रत्येक क्षेत्रात भारतीय संघातील खेळाडूंनी आपल्यात सुधारणा करून भारतात नव्या क्रिकेटची सुरुवात केली. सध्याच्या भारतीय संघात खेळायचे....
“भारताला हार्दिककडून खूप अपेक्षा, मात्र त्याने…”
भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. हार्दिक सतत दुखापतग्रस्त देखील....
‘सूर्यकुमार यादव फलंदाजच आहे तसा, तो भविष्यात मोठमोठी शतके ठोकेल,’ पाकिस्तानातून कौतुक
भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज फलंदाज सुर्यकुमार यादव याने फार कमी काळात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. टी२०....



















