कसोटी, वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेली आकडेवारी.
आयसीसी कसोटी संघ क्रमवारी आणि गुण (सदर यादी २८ जुलै, २०२० पर्यंतची आहे.)
१. ऑस्ट्रेलिया – ११६
२. न्यूझीलंड – ११५
३. भारत – ११४
४. इंग्लंड – १०४
५. श्रीलंका – ९१
६. दक्षिण आफ्रिका – ९०
७. पाकिस्तान – ८६
८. वेस्ट इंडीज – ८०
९. बांगलादेश – ५५
१०. झिम्बाब्वे – १८
आयसीसी क्रमवारीतील अव्वल – १० कसोटी फलंदाज
१. स्टीव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया – ९११
२. विराट कोहली – भारत – ८८६
३. मार्नस लॅबुशन – ऑस्ट्रेलिया – ८२७
४. बेन स्टोक्स – इंग्लंड – ८१४
५. केन विल्यमसन – न्यूझीलंड – ८१३
६. बाबर आजम – पाकिस्तान – ८००
७. डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया – ७९३
८. चेतेश्वर पुजारा – भारत – ७६६
९. जो रूट – इंग्लंड – ७५१
१०. अजिंक्य रहाणे – भारत – ७२६
आयसीसी क्रमवारीतील अव्वल -१० कसोटी गोलंदाज
१. पॅट कमिन्स – ऑस्ट्रेलिया – ९०४
२. नील वैगनर – न्यूझीलंड – ८४३
३. स्टुअर्ट ब्रॉड – इंग्लंड – ८२३
४. टीम सौदी – न्यूझीलंड – ८१२
५. जेसन होल्डर – वेस्ट इंडिज – ८१०
६. कागिसो रबाडा – दक्षिण आफ्रिका – ८०२
७. मिशेल स्टार्क – ऑस्ट्रेलिया – ७९६
८. जसप्रीत बुमराह – भारत – ७७९
९. ट्रेंट बोल्ट – न्यूझीलंड – ७७०
१०. जोश हेजलवुड – ऑस्ट्रेलिया – ७६९
आयसीसी क्रमवारीतील अव्वल – १० कसोटी अष्टपैलू
१. बेन स्टोक्स – इंग्लंड – ४९०
२. जेसन होल्डर – वेस्ट इंडिज – ४४७
३. रवींद्र जडेजा – भारत – ३९७
४. मिशेल स्टार्क – ऑस्ट्रेलिया – २९८
५. रविचंद्रन अश्विन – भारत – २८१
६. कॉलिन डी ग्रँडहॉम – न्यूझीलंड – २८०
७. पॅट कमिन्स – ऑस्ट्रेलिया – २६६
८. रॉवस्टन चेस – वेस्ट इंडिज – २५६
९. ख्रिस वॉक्स – इंग्लंड – २१५
१०. टीम सौदी – न्यूझीलंड – २११
आयसीसी वनडे संघ क्रमवारी आणि गुण (सदर यादी १ ऑगस्ट, २०२० पर्यंतची आहे.)
१. इंग्लंड – १२७
२. भारत – ११९
३. न्यूझीलंड – ११६
४. दक्षिण आफ्रिका – १०८
५. ऑस्ट्रेलिया – १०७
६. पाकिस्तान – १०२
७. बांगलादेश – ८८
८. श्रीलंका – ८५
९. वेस्ट इंडीज – ७६
१०. अफगाणिस्तान – ५५
११. आयर्लंड – ४९
१२. नेदरलँड्स – ४४
१३. ओमान – ४०
१४. झिम्बाब्वे – ३९
१५. स्कॉटलंड – २६
१६. नेपाळ – १८
१७. युएई – १७
१८. नामीबिया – १७
१९. यूएसए – १३
२०. पापुआ न्यू गिनी – ०
आयसीसी क्रमवारीतील अव्वल -१० वनडे फलंदाज
१. विराट कोहली – भारत – ८६९
२. रोहित शर्मा – भारत – ८५५
३. बाबर आजम – पाकिस्तान – ८२९
४. रॉस टेलर – न्यूझीलंड – ८२८
५. फाफ डू प्लेसिस – दक्षिण आफ्रिका – ७९१
६. डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया – ७८१
७. केन विल्यमसन – न्यूझीलंड – ७७३
८. जो रूट – इंग्लंड – ७७०
९. एरोन फिंच – ऑस्ट्रेलिया – ७५८
१०. क्विंटन डी कॉक – दक्षिण आफ्रिका – ७५४
आयसीसी क्रमवारीतील अव्वल -१० वनडे गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट – न्यूझीलंड – ७२७
२. जसप्रीत बुमराह – भारत – ७१९
३. मुजीब उर रहमान – अफगाणिस्तान – ७०१
४. पॅट कमिन्स – ऑस्ट्रेलिया – ६७१
५. कागिसो रबाडा – दक्षिण आफ्रिका – ६६४
६. ख्रिस वॉक्स – इंग्लंड – ६५९
७. मोहम्मद आमिर – पाकिस्तान – ६५६
८. मैट हेनरी – न्यूझीलंड – ६४३
९. लॉकी फर्ग्यूसन – न्यूझीलंड – ६३८
१०. मिशेल स्टार्क – ऑस्ट्रेलिया – ६३७
आयसीसी क्रमवारीतील अव्वल – १० वनडे अष्टपैलू
१. मोहम्मद नबी – अफगाणिस्तान – ३०२
२. बेन स्टोक्स – वेस्ट इंडीज – २९५
३. इमाद वसीम – पाकिस्तान – २७८
४. कॉलिन डी ग्रँडहॉम – न्यूझीलंड – २६६
५. ख्रिस वॉक्स – इंग्लंड – २६४
६. रशीद खान – अफगाणिस्तान – २५३
७. रवींद्र जडेजा – भारत – २४६
८. मिशेल सॅटनर – न्यूझीलंड – २४२
९. सिकंदर रज़ा – झिम्बाब्वे – २३२
१०. शॉन विलियम्स – झिम्बाब्वे – २३०
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारी आणि गुण (सदर यादी १ मे, २०२० पर्यंतची आहे.)
१. ऑस्ट्रेलिया – २७८
२. इंग्लंड – २६८
३. भारत – २६६
४. पाकिस्तान – २६०
५. दक्षिण आफ्रिका – २५८
६. न्यूझीलंड – २४२
७. श्रीलंका – २३०
८. बांगलादेश – २२९
९. वेस्ट इंडीज – २२९
१०. अफगाणिस्तान – २२८
११. झिम्बाब्वे – १९१
१२. आयर्लंड – १९०
१३. युएई – १८६
१४. स्कॉटलंड – १८२
१५. नेपाळ – १८०
१६. पापुआ न्यू गिनी – १७९
१७. नेदरलँड्स – १७८
१८. ओमान – १७६
१९. नामीबिया – १५७
२०. सिंगापूर – १४२
२१. कॅनडा – १३०
२२. कतर – १३०
२३. हाँगकाँग – ११९
२४. केनिया – ११६
२५. जर्सी – ११५
२६. कुवैत – ११०
२७. इटली – ११०
२८. सौदी अरेबिया – १०७
२९. डेन्मार्क – ९८
३०. बर्म्युडा – ९२
टीप:- क्रमवारीमध्ये एकूण ८४ संघांचा समावेश आहे, वरती त्यातील अव्वल ३० संघांचा उल्लेख आहे.
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय अव्वल -१० फलंदाज
१. बाबर आजम – पाकिस्तान – ८७९
२. केएल राहुल – भारत – ८२३
३. आरोन फिंच – ऑस्ट्रेलिया – ८२०
४. कॉलिन मनरो – न्यूझीलंड – ७८५
५. ग्लेन मॅक्सवेल – ऑस्ट्रेलिया – ७२१
६. डेव्हिड मालन – इंग्लंड – ७१८
७. इयन मॉर्गन – इंग्लंड – ६८७
८. हजरतुल्ला झाझाई – अफगाणिस्तान – ६७६
९. इव्हिन लुईस – वेस्ट इंडीज – ६७४
१०. विराट कोहली – भारत – ६७३
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय अव्वल – १० गोलंदाज
१. राशिद खान – अफगाणिस्तान – ७३६
२. मुजीब उर रहमान – अफगाणिस्तान – ७३०
३. अॅडम झांपा – ऑस्ट्रेलिया – ७१३
४. एश्टन एगर – ऑस्ट्रेलिया – ७१२
५. तबरेझ शम्सी – दक्षिण आफ्रिका – ६८१
६. मिशेल सॅटनर – न्यूझीलंड – ६७७
७. इमाद वसीम – पाकिस्तान – ६७२
८. आदिल रशीद – इंग्लंड – ६५८
९. शादाब खान – पाकिस्तान – ६५३
१०. शेल्डन कोटरेल – वेस्ट इंडिज – ६३९
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय अव्वाल – १० अष्टपैलू
१. मोहम्मद नबी – अफगाणिस्तान – २९५
२. सीन विल्यम्स – झिम्बाब्वे – २१४
३. ग्लेन मॅक्सवेल – ऑस्ट्रेलिया- २०५
४. रिची बेरिंग्टन – स्कॉटलंड – १९४
५. गॅरेथ डॅलेनी – आयर्लंड – १७०
६. खवर अली – ओमान – १५९
७. कोलिन्स ओबुया – केनिया – १५४
८. रोहन मुस्तफा – यूएई – १५२
९. महमूदुल्लाह – बांगलादेश – १३५
१०. झीशान मकसूद – ओमान – १३५
महिला वनडे संघ क्रमवारी आणि गुण ((सदर यादी ३० जानेवारी, २०२० पर्यंतची आहे)
१. ऑस्ट्रेलिया – १५१
२. भारत – १२५
३. इंग्लंड – १२३
४. न्यूझीलंड – १०३
५. दक्षिण आफ्रिका – १०१
६. वेस्ट इंडीज – ८२
७. पाकिस्तान – ७३
८. श्रीलंका – ५५
९. बांगलादेश – ५४
१०. आयर्लंड – १८
आयसीसी अव्वल -१० महिला वनडे फलंदाज
१. स्टेफनी टेलर – वेस्ट इंडिज – ७४७
२. एलिसा हिली – ऑस्ट्रेलिया – ७३६
३. एलिस पेरी – ऑस्ट्रेलिया – ७३४
४. स्मृती मंधाना – भारत – ७३२
५. मेग लॅनिंग – ऑस्ट्रेलिया – ७१७
६. टॅमी ब्युमॉन्ट – इंग्लंड – ७१६
७. एमी सैटर्थवेट – न्यूझीलंड – ७१३
८. लिझेल ली – दक्षिण आफ्रिका – ६९०
९. लौरा व्हॉलवर्ट – दक्षिण आफ्रिका – ६८९
१०. सुझी बेट्स – न्यूझीलंड – ६८९
आयसीसीची अव्वल -१० महिला वनडे गोलंदाज
१. जेस जोनाथन – ऑस्ट्रेलिया – ७५४
२. मरीज़ाने कॅप – दक्षिण आफ्रिका – ७३८
३. मेगन शूट – ऑस्ट्रेलिया – ७३०
४. शबनीम इस्माईल – दक्षिण आफ्रिका – ७१७
५. एलिस पेरी – ऑस्ट्रेलिया – ७०८
६. झुलन गोस्वामी – भारत – ६९१
७. पूनम यादव – भारत – ६७९
८. शिखा पांडे – भारत – ६७५
९. सना मीर – पाकिस्तान – ६६३
१०. अन्या श्रबसोले – इंग्लंड – ६४५
आयसीसी अव्वल -10 महिला वनडे अष्टपैलू
१. एलिस पेरी – ऑस्ट्रेलिया – ५२०
२. स्टेफनी टेलर – वेस्ट इंडिज – ४११
३. मरीज़ाने कॅप – दक्षिण आफ्रिका – ३९०
४. दीप्ती शर्मा भारत – ३५९
५. डेन व्हॅन निकार्क – दक्षिण आफ्रिका – ३३६
६. सोफी डेव्हिन – न्यूझीलंड – २८६
७. जेस जोनाथन – ऑस्ट्रेलिया – २८४
८. नताली शेव्हर – इंग्लंड २७३
९. शिखा पांडे – भारत – २५०
१०. सना मीर – पाकिस्तान – २३७
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारी आणि गुण (सदर यादी ८ मार्च, २०२०)
१. ऑस्ट्रेलिया – २९१
२. इंग्लंड – २७८
३. न्यूझीलंड – २७१
४. भारत – २६५
५. वेस्ट इंडीज – २४६
६. दक्षिण आफ्रिका – २४६
७. पाकिस्तान – २२९
८. श्रीलंका – २०१
९. बांगलादेश – १९२
१०. आयर्लंड – १६५
११. थायलंड – १६०
१२. झिम्बाब्वे – १५८
१३. स्कॉटलंड – १४५
१४. नेपाळ – १२९
१५. पापुआ न्यू गिनी – १२६
१६. युएई – १२२
१७. युगांडा – १२१
१८. सामोआ – १२१
१९. टांझानिया – १०१
२०. केनिया – ९२
टीप- क्रमवारीमध्ये एकूण ८० संघांचा समावेश आहे, त्यातील पहिल्या २० संघांचा उल्लेख आहे.
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय अव्वल -१० महिला फलंदाज
१. बेथ मूनी ऑस्ट्रेलिया – ७६२
२. सुझी बेट्स – न्यूझीलंड – ७५०
३. शैफाली वर्मा – भारत – ७४४
४. सोफी डिव्हिन – न्यूझीलंड – ७४२
५. एलिसा हिली – ऑस्ट्रेलिया – ७१४
६. मेग लॅनिंग – ऑस्ट्रेलिया – ७१२
७. स्मृती मंधाना – भारत – ६९४
८. स्टेफनी टेलर – वेस्ट इंडिज – ६६१
९. जेमिमा रॉड्रिग्ज भारत – ६४३
१०. नताली शीवर – इंग्लंड – ६३६
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय अव्वल – १० महिला गोलंदाज
१. सोफी इक्लेस्टन – इंग्लंड – ७७९
२. मेगन शूट – ऑस्ट्रेलिया – ७६३
३. शबनीम इस्माईल – दक्षिण आफ्रिका – ७४३
४. एमिलिया केर – न्यूझीलंड – ७४०
५. जेस जोनाथन – ऑस्ट्रेलिया 728
६. दीप्ती शर्मा – भारत – ७१६
७. राधा यादव – भारत – ७०४
८. पूनम यादव – भारत – ६९८
९. एलिस पेरी – ऑस्ट्रेलिया – ६७४
१०. ली कॅस्पार्क – न्यूझीलंड – ६७०
आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय अव्वल – १० महिला अष्टपैलू
१. सोफी डेव्हिन – न्यूझीलंड – ३९८
२. एलिस पेरी – ऑस्ट्रेलिया – ३६४
३. नताली शेव्हर – इंग्लंड – ३५०
४. हेले मॅथ्यू – वेस्ट इंडिज – ३०५
५. दीप्ती शर्मा – भारत – ३०२
६. डेन व्हॅन निकार्क – दक्षिण आफ्रिका – २९७
७. स्टेफनी टेलर – वेस्ट इंडिज – २९१
८. ससिकला सिरिवर्धने – श्रीलंका – २७२
९. चामारी अटापट्टू – श्रीलंका – २६६
१०. सलमा खातून – बांगलादेश – २६४