Vishal Kumbhar
‘टी२० विश्वचषकातील सामन्यापूर्वीच पाकिस्तानला घाबरलेले भारतीय खेळाडू’, माजी क्रिकेटर बरळला
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रदर्शन निराशाजनक होते. विश्वचषकादरम्यान भारताला पाकिस्तानकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता पाकिस्तान संघाचे माजी....
कानपूर कसोटीत सपशेल फेल ठरलेल्या मयंकच्या शैलीत आहे ‘या’ गोष्टीची कमी, दिग्गजाने दाखवली उणीव
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला. सामन्यातील पहिल्या डावात भारताने ३४५ धावा केल्या. मात्र, सलामीवीर मयंक अगरवालने निराशाजनक....
ऐतिहासिक! १९५७ नंतर अशी कामगिरी करणारा विदेशी गोलंदाज बनला साऊदी
भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने दुसऱ्या दिवशी चांगले पुनरागमन केले आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या टीम साऊदीने पहिल्या....
भारत अ वि दक्षिण आफ्रिका: ईश्वरनच्या शतकाने भारताचे सामन्यात पुनरागमन; कर्णधार पांचालचे शानदार अर्धशतक
भारत अ आणि दक्षिण अफ्रिका अ संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या चारदिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. कमी सूर्यप्रकाशामुळे हा खेळ लवकर थांबवला गेला.....
जर्सी नंबरपासून रचिन-रवींद्रमध्ये ‘या’ आहेत समानता
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारी (२५ नोव्हेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघात प्रत्येक एका खेळाडूने पदार्पण केले. भारताच्या....
ज्याने उडवला त्रिफळा त्याचेच गिलने केले कौतुक; म्हणाला…
भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात गुरुवारी (२५ नोव्हेंबर) झाली. संघाचे नियमित सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत मयंक अगरवाल आणि शुबमन गिल....
निकिताच्या गुगलीवर गोपाल ‘क्लीनबोल्ड’; बेंगलोरमध्ये बांधली लग्नगाठ
आयपीएल फ्रेंचायझी राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाल लग्नाच्या बंधनात अडकला आहे. बुधवारी (२४ नोव्हेंबर) त्याने प्रेयसी निकिता शिवसोबत लग्न गाठ बांधली. गोपालने स्वतः प्रेयसीसोबत....
शमीने विश्रांतीवर असताना घेतला फिशिंगचा आनंद, पाहा सोशल मीडियावर शेअर केलेला खास फोटो
भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या विश्रांतीवर आहे. शमी सध्या भारतीय संघातून बाहेर आहे आणि त्याला मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेत आहे. शमीने सुट्टीवर....
गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा मेल काश्मीर नाही, तर पाकिस्तानमधून आला; तपासातून मोठा खुलासा
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर सध्या राजकारणात सक्रीय आहे. गंभीर सध्या दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. गंंभीरला मंगळवारी (२३ नोव्हेंबर) एक धमकी....
‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटची सुरू आहे स्पेशल तयारी, नव्या प्रशिक्षकांसह नेट्समध्ये गाळतोय घाम
भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांतीवर होता. तसेच तो कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातही विश्रांतीवर आहे. मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतीय....
भारत-न्यूझीलंड कानपूर कसोटीदरम्यान प्रेक्षकांनी दिले ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे, व्हिडिओ व्हायरल
टी-२० मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये २ सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारीपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळला जात....
धुआं-धुआं था वो समा… धुक्याने भरलेल्या कानपूर स्टेडियमला पाहून जाफरला सुचली मस्ती, शेअर केले मीम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिकेची सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवारी (२५ नोव्हेंबर) सकाळीपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरुवात झाली. सामन्यात....
Video: अर्धशतकवीर शुभमन गिलची कमजोरी झाली जगजाहीर! सतत एकाच प्रकारे होतोय बाद
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरमध्ये सुरुवात झाली. कसोटी मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना संधी दिली गेली. सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने....
द्रविडला गोष्टी बदललेल्या आवडत नाही म्हणतात, तेच खरे! संघाच्या जुन्या प्रथेची पुन्हा केली सुरुवात
प्रत्येक क्रिकेटपटूसाठी त्याच्या देशासाठी खेळलेला पहिला सामना खास असतो. प्रत्येक खेळाडूसाठी त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण आठवणीत राहण्यासारखे असते. गुरुवारीपासून (२५ नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड....
अय्यरला कसोटी पदार्पणाची संधी मिळल्याने माजी निवडकर्ता खुश; म्हणाले, ‘अनेकांनी माहीत नसेल की…’
भारत आणि न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिकेनंतर गुरुवारी (२५ नोव्हेंबर) दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. युवा....




















