fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नुकताच कोरोनातून बरा झालेला खेळाडू म्हणतोय, “आता लागतो ‘या’ गोष्टीच्या तयारीला”

Indian Hockey Player Surender Kumar Says That He Will Be Fit Soon

October 13, 2020
in टॉप बातम्या, हॉकी
0

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर ऑगस्टमध्ये बेंगलोर येथे झालेल्या राष्ट्रीय शिबिरात परतल्यानंतर भारतीय पुरुष हाकी संघाच्या ६ खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. यात संघाचा डिफेंडर सुरेंद्र कुमारचाही समावेश होता. पण आता या महामारीतून तो पूर्णपणे बरा झाला आहे आणि लवकरच तो पुर्वीप्रमाणे स्वत:ला तंदुरुस्त बनवेल, असे त्याने म्हटले आहे.

सुरेंद्र म्हणाला की, “कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यानचा कालावधी माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता. त्यावेळी मी सतत माझ्या मनाला सांगत असायचो की, कित्येक क्रिडापटू या महामारीच्या विळख्यात सापडले होते. पण त्यांनी धैर्याने त्याचा सामना केला. मीही हिंमत हारणार नाही.”

“जेव्हा आम्ही २-३ आठवड्यांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये दवाखान्यात होतो. तेव्हा आमचा प्रशिक्षण विभाग सर्व खेळाडू मानसिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत आहेत का नाहीत, याची पाहणी करत होता,” असे पुढे बोलताना सुरेंद्र म्हणाला.

इतर खेळाडूंच्या तुलनेत सुरेंद्रला कोरोनातून बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागला. कारण उपचारादरम्यान त्याला कोविड-१९शी संबंधित बरेच संसर्ग झाले होते. पण सप्टेंबर महिन्यापर्यंत तो पूर्णपणे बरा झाला आणि आता तो लवकरात लवकर स्वतला तंदुरुस्त बनवण्याच्या तयारीला लागला आहे.

याविषयी बोलताना तो म्हणाला की, “संघासोबत पून्हा पुर्वीप्रमाणे सराव करताना मला खूप चांगले वाटत आहे. सरावाच्या पहिल्या दिवसापासून संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्राहम रिड आमच्या धिम्या गतीवर जास्त भर देत होते. पण आम्हालाही स्वत:ला आमचे उत्तमोत्तम देण्यात कसलाही संकोच वाटत नाही.”

“मी सरावास सुरुवात करुन आता जवळपास ३ आठवडे झाले आहेत. त्यामुळे मला आता सर्वकाही चांगले वाटत आहे. मी नक्कीच स्वत:ला उच्च दर्जाची फिटनेस असलेला खेळाडू बनवेल,” असे शेवटी बोलताना त्याने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! हरियाणातील छोट्या गावात बनणार आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदान, ‘हा’ खेळाडू झाला खूश

‘या’ दोन खेळाडूंमुळे भारतीय महिला हॉकी संघ घडवू शकतो इतिहास: धनराज पिल्ले

“केंद्रिकृत प्रशिक्षण कार्यक्रम खेळाडूंच्या विकासासाठी महत्त्वाचा,” त्या अनुभवी…

ट्रेंडिंग लेख-

“मिड सीझन ट्रान्सफर” नियमामुळे ‘हे’ ४ भारतीय करु शकतात आयपीएलमध्ये कमबॅक

विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म

‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?


Previous Post

अफलातून! डिविलियर्सने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेरील चालत्या कारवर, पाहा व्हिडिओ

Next Post

गोलंदाजी ऍक्शनमुळे कोलकाताचा सुनील नरेन अडकलाय संकटात, यापूर्वी ‘इतक्या’ वेळा झालंय असं

Related Posts

Photo Curtsey: Facebook/Khrievitso Kense
IPL

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ‘या’ पठ्ठ्याने जिंकल मुंबई इंडियन्सचं मन, गाजवणार आयपीएल २०२१चा हंगाम ?

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
क्रिकेट

स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान

January 28, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा

January 28, 2021
क्रिकेट

“अविवाहित खेळाडूंपेक्षा विवाहित खेळाडूंचे बायो-बबलमध्ये राहणे जास्त अवघड”, ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे भाष्य

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

“धोनीच्या ५ ते १० टक्के जरी खेळलो तरी विशेष आहे”, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रिया

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र

January 28, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

गोलंदाजी ऍक्शनमुळे कोलकाताचा सुनील नरेन अडकलाय संकटात, यापूर्वी 'इतक्या' वेळा झालंय असं

Photo Courtesy: www.iplt20.com

आयपीएल २०२०चा अर्धा हंगाम पूर्ण, मुंबई-दिल्ली संघ उपांत्य फेरीच्या वाटेवर

Photo Courtesy: www.iplt20.com

IPL 2020: आज चेन्नई-हैदराबाद येणार आमने सामने, पाहा सामन्याबद्दल सर्वकाही

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.