fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्याच्या फिटनेसची सर्वात जास्त चर्चा होती, तोच खेळाडू झालाय आता फिट

September 21, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Image- RR Facebook

Image- RR Facebook


मुंबई । आयपीएलचा पहिला चॅम्पियन संघ राजस्थान रॉयल्स मंगळवारी, 22 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ तंदुरुस्त झाला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी स्टीव्ह स्मिथच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळू शकला नाही. त्यानंतर स्मिथला कन्कशन टेस्ट द्यावी लागली. त्यातही तो पास झाला. पण खबरदारीचा उपाय म्हणून त्याला वनडे मालिकेत खेळविले नाही. स्मिथ आयपीएलच्या पहिल्या सामन्यात खेळेल की नाही याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

इंग्लंडहून दुबईमध्ये आल्यानंतर त्याने काही दिवस आराम केला. त्यानंतर तो जीक जॅक रनिंग करतानाही दिसून आला. आज तो नेटमध्ये सराव करणार असून उद्याच्या सामन्यात खेळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवून आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात करणार्‍या चेन्नई सुपर किंग्जबद्दल स्मिथ म्हणाला की, ‘चेन्नई जिंकण्यासाठी चांगला खेळला आहे. राजस्थान रॉयल्स चांगली कामगिरी करेल.”


Previous Post

सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकून देणाऱ्या दोघा दिल्लीकरांना मिळाली सुपर भेट

Next Post

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर सामन्यात असे आहेत दोन्ही संघ

Related Posts

टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiyinFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : चेन्नईयीनने आघाडीवरील मुंबई सिटीला रोखले

January 25, 2021
Photo Courtesy: MS File Photo
टॉप बातम्या

ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर सामन्यात असे आहेत दोन्ही संघ

Photo Courtesy: Twitter/IPL

नकोसा विक्रम करण्यात आरसीबीचा कुणी हात धरत नाही, पहा काय केलाय नवा विक्रम

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएलच्या तेरा पैकी आठ संघाकडून खेळणारा 'तो' ठरला पहिला खेळाडू

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.