fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईकर असूनही रोहितला न जमलेला विक्रम विंडीजच्या पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी केला

Kieron Pollard Become 4th Player To Play 150 Matches From One Team Of IPL

September 23, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२०च्या पाचव्या सामन्यात कायरन पोलार्डने एक खास विक्रम केला. मुंबई इंडियन्सकडून १५० सामने खेळणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात त्याने हा पराक्रम केला.

या पराक्रमासाठी मुंबई इंडियन्सकडून पोलार्डला १५० क्रमांकाची जर्सी भेट देण्यात आली. त्यामुळे तो आयपीएल इतिहासात एकाच संघाकडून १५० सामने खेळणारा चौथा खेळाडू ठरला आहे. पोलार्डने १७ मार्च २०१० रोजी मुंबई इंडियन्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत तो मुंबई संघाचाच भाग आहे. Kieron Pollard Become 4th Player To Play 150 Matches From One Team Of IPL

कर्णधार रोहित शर्मा मुंबईकडून १४५ सामने खेळला आहे. याव्यतिरिक्त हरभजन सिंगने मुंबईकडून १३६, लसिथ मलिंगाने १२२, अंबाती रायडूने ११४, जसप्रीत बुमराहने ७९ आणि सचिन तेंडूलकर ७८ सामने खेळले आहेत.

विराटने बेंगलोरकडून सर्वाधिक १७८ सामने खेळले आहेत. तर रैना आणि धोनीने चेन्नईकडून अनुक्रमे १६४ आणि १६२ सामने खेळले आहेत.

एकाच संघाकडून १५० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळलेले खेळाडू
विराट कोहली – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, १७८ सामने
सुरेश रैना – चेन्नई सुपर किंग्स, १६४ सामने
एमएस धोनी – चेन्नई सुपर किंग्स, १६२ सामने
कायरन पोलार्ड – मुंबई इंडियन्स, १५० सामने

मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू 
कायरन पोलार्ड – १५० सामने
रोहित शर्मा – १४५ सामने
हरभजन सिंग – १३६ सामने
लसिथ मलिंगा – १२२ सामने
अंबाती रायडू – ११४ सामने
जसप्रीत बुमराह – ७९ सामने
सचिन तेंडूलकर – ७८ सामने

महत्त्वाच्या बातम्या –

फक्त ९० धावा आणि मुंबईचा कर्णधार रोहित घालणार ‘या’ शानदार विक्रमाला गवसणी

लिलावात २ करोड मिळालेला क्रिकेटर आयपीएलमधून बाहेर

कहर! २०११ विश्वचषकात धोनीने षटकार मारलेल्या चेंडूचा अखेर लागला शोध

ट्रेंडिंग लेख –

हॉटस्पॉट आणि स्निकोमीटर; नक्की भानगड आहे तरी काय भाऊ?

१३ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजाने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा

मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी 


Previous Post

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहितने केला ‘हा’ दमदार विक्रम

Next Post

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी रसलने तोडला कॅमेरा; पहा व्हिडिओ

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Next Post

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी रसलने तोडला कॅमेरा; पहा व्हिडिओ

रोहितसह आयपीएलमध्ये २०० षटकार मारणाऱ्या स्फोटक फलंदाजांची यादी

मैदानावरील 'त्या' घटनेमुळे साक्षी धोनीचा पारा चढला, सोशल मीडियावरुन केली टीका

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.