fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

म्हणून रोहित-विराट आहे जगातील सर्व खेळाडूंपेक्षा भारी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद क्रिकेटच्या अतिशय मोजक्या परंतु महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करते. यात दर ४ वर्षांनी होणारा वनडे विश्वचषक, दर दोन वर्षांनी होणारा क्रिकेट विश्वचषक व ४ वर्षांनी होणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी यांचा समावेश आहे.

याचबरोबर आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवातही केली आहे. भारत आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

आयसीसीने आजपर्यंत ज्या ४ मुख्य स्पर्धांचे आयोजन केले आहे त्या वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक, आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी व आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशीप या चारही स्पर्धांत सामनावीर पुरस्कार मिळवणारे रोहित शर्मा व विराट कोहली हे जगातील दोघेच खेळाडू आहे. इतर कोणत्याही खेळाडूला अजूनपर्यंत हा कारनामा करता आलेला नाही.

ट्रेंडिंग घडामोडी-

आयसीसीच्या स्पर्धांत ५०पेक्षा जास्त सामन्यात नेतृत्त्व करणारे दोन कर्णधार

-अखेर १५ वर्षांनी नेहराने मागितली धोनीची माफी

-कोरोनामुळे क्रिकेट सोडून चहल आजमावतोय या खेळात नशीब

You might also like